Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलायम आणि सिल्की केसांसाठी दह्यात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, केस दिसतील सुंदर

निरोगी केसांसाठी दही हा एक उत्तम पर्याय आहे. दहीमध्ये असलेल्या गुणधर्मामुळे केस मऊ आणि सिल्की होतात. दह्यामध्ये अँटी - फंगल गुणधर्म असतात, जे टाळूवरील इन्फेक्शन आणि कोंडा कमी करण्यासाठी मदत करतात. तसेच यामध्ये असलेले लॅक्टिक अ‍ॅसिड केसांच्या मुळांना पोषण देण्यासाठी प्रभावी आहेत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सिल्की केसांसाठी दह्यात कोणते पदार्थ मिक्स करून लावावे, याबद्दल सांगणार आहोत.चला तर जाणून घेऊया.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 18, 2024 | 01:20 PM
मुलायम केसांसाठी दह्यात 'हे' पदार्थ मिक्स करून लावा

मुलायम केसांसाठी दह्यात 'हे' पदार्थ मिक्स करून लावा

Follow Us
Close
Follow Us:

निरोगी आरोग्यासाठी आहारात दह्याचे सेवन करतात. दह्याचे सेवन केल्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी आहारात ताक, दही किंवा थंड पदार्थ खाल्ले जातात. पण दह्याचा वापर केसांच्या निरोगी आरोग्यसाठी सुद्धा केला जातो. निरोगी केसांसाठी दही हा एक उत्तम पर्याय आहे. दहीमध्ये असलेल्या गुणधर्मामुळे केस मऊ आणि सिल्की होतात. दह्यामध्ये अँटी – फंगल गुणधर्म असतात, जे टाळूवरील इन्फेक्शन आणि कोंडा कमी करण्यासाठी मदत करतात. तसेच यामध्ये असलेले लॅक्टिक अ‍ॅसिड केसांच्या मुळांना पोषण देण्यासाठी प्रभावी आहेत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सिल्की आणि मुलायम केसांसाठी दह्यामध्ये कोणता पदार्थ मिक्स करून लावावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

मुलायम केसांसाठी दह्यात ‘हे’ पदार्थ मिक्स करून लावा:

मुलायम केसांसाठी दह्यात ‘हे’ पदार्थ मिक्स करून लावा

दही आणि मेथी दाणे:

मेथी दाण्यांचा वापर जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. तसाच वापर केसांच्या निरोगी आरोग्यासाठी सुद्धा तुम्ही करू शकता. केसांसंबधित समस्या दूर करण्यासाठी मेथी दाणे वापरावे. यासाठी मेथी दाण्यांची पेस्ट दह्यात मिक्स करून केसांना लावा. केसांच्या मुळांपासून ते टोकांपर्यंत लावून झाल्यानंतर अर्धा तास तसेच ठेवून घ्या. केस कोरडे झाल्यानंतर सहा,शॅम्पूचा वापर करून केस स्वच्छ धुवा. यामुळे तुमच्या केसांमधील चमक वाढण्यास मदत होईल.

हे देखील वाचा: प्रियांका चोप्राने सांगितले गुलाबी ओठांचे रहस्य,घरी बनवून पहा होममेड लिप स्क्रब

मुलायम केसांसाठी दह्यात ‘हे’ पदार्थ मिक्स करून लावा

दही मध:

केसांमधील नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवण्यासाठी मधाचा वापर केला जातो. मध हे मॉइश्चरायझरप्रमाणे केसांवर काम करते. बिघडलेल्या केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी दह्यामध्ये मध मिक्स करून केसांना लावा. केसांच्या मुळांना दह्याचे मिश्रण लावून झाल्यानंतर हलक्या हाताने मसाज करा. यामुळे टाळूवरील कोंडा आणि इन्फेक्शन कमी होण्यास मदत होईल.

मुलायम केसांसाठी दह्यात ‘हे’ पदार्थ मिक्स करून लावा

दही आणि कोरफड जेल:

त्वचा आणि केसांच्या आरोग्यसाठी मधील अनेक वर्षांपासून कोरफड जेलचा वापर केला जातो. केसांच्या घनदाट वाढीसाठी केसांना कोरफड जेल लावणे हा एक उत्तम पर्याय आहे. त्यामुळे आठवड्यातून एकदा तुम्ही दह्यामध्ये कोरफड जेल मिक्स करून केसांना लावू शकता. दही आणि कोरफड जेलचे मिश्रण तयार केल्यानंतर केसांना व्यवस्थित लावून घ्या. त्यानंतर ३० मिनिटं केस कोरडे होण्यासाठी तसेच ठेवा. त्यानंतर शॅम्पूचा वापर करून केस स्वच्छ धुवा.

हे देखील वाचा: ओठांभोवतीची त्वचा तुमचीसुद्धा काळी पडते का? जाणून घ्या कारण

मुलायम केसांसाठी दह्यात ‘हे’ पदार्थ मिक्स करून लावा

दही आणि आवळा पावडर:

एका वाटीमध्ये दही घेऊन त्यात आवळा पावडर मिक्स करा. जाडसर मिश्रण तयार केल्यानंतर केसांना सगळीकडे लावून घ्या. त्यानंतर ३ मिनिटं हलक्या हाताने केसांवर मसाज करा. मसाज करून झाल्यानंतर केस कोरडे होण्यासाठी तसेच ठेवा. आवळ्यामध्ये असलेले विटामिन सी केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहे.

टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.

Web Title: Mix this ingredient in curd and apply it for soft hair

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2024 | 01:20 PM

Topics:  

  • Benefits of curd
  • hair care tips

संबंधित बातम्या

तुमचेही केस झाडूसारखे कोरडे झाले आहेत का? हे 6 संकेत सांगतात… केसांत जास्त झालंय ब्लीचचं प्रमाण
1

तुमचेही केस झाडूसारखे कोरडे झाले आहेत का? हे 6 संकेत सांगतात… केसांत जास्त झालंय ब्लीचचं प्रमाण

Curry Leaves: वेटलॉस ते ब्लड शुगर कंट्रोल; कढीपत्ता आरोग्यासाठी वरदान, वाचा अद्भुत फायदे
2

Curry Leaves: वेटलॉस ते ब्लड शुगर कंट्रोल; कढीपत्ता आरोग्यासाठी वरदान, वाचा अद्भुत फायदे

उन्हाळ्यात घामामुळे केस चिकट आणि तेलकट होऊन जातात? ‘या’ पद्धतीने घ्या केसांची काळजी, केस राहतील स्वच्छ
3

उन्हाळ्यात घामामुळे केस चिकट आणि तेलकट होऊन जातात? ‘या’ पद्धतीने घ्या केसांची काळजी, केस राहतील स्वच्छ

Hair Care Tips: १० रुपयांमध्ये केस होतील चमकदार आणि काळेभोर! घरीच सोप्या पद्धतीमध्ये तयार करा नॅचरल रिठा शाम्पू
4

Hair Care Tips: १० रुपयांमध्ये केस होतील चमकदार आणि काळेभोर! घरीच सोप्या पद्धतीमध्ये तयार करा नॅचरल रिठा शाम्पू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.