प्रियांका चोप्राने सांगितले गुलाबी ओठांचे रहस्य
बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिच्या अभिनयासोबतच सौंदर्यासाठीही सगळीकडे लोकप्रिय आहे. जगभरात तिने आपल्या उत्तम अभिनयामुळे नाव मिळवले आहे. तसेच प्रियांकाच्या चाहत्यांमध्ये सुद्धा तिच्या सौंदर्याचे अनेक फॅन आहेत. प्रियांका सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असून तिच्या चाहत्यांसोबत स्किन केअर रुटीन शेअर करत असते. प्रियांका तिच्या सुंदर त्वचा आणि फिगरसाठी सगळीकडे प्रसिद्ध आहे. प्रियांकाची स्किन पाहून सर्वच महिलांना वाटते की आपली त्वचासुद्धा आभिनेत्रींप्रमाणे सुंदर आणि छान हवी. प्रियांका महागडी उत्पादने वापरण्यापेक्षा त्वचेचे सौंदर्या वाढवण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करते.
केमिकल युक्त उत्पादनांचा प्रभाव फारकाळ चेहऱ्यावर दिसून येत नाही. त्यामुळे चमकदर आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी घरगुती पदार्थ वापरावे. सुंदर त्वचेसोबतच महिलांना गुलाबी ओठ सुद्धा हवे असतात. सुंदर ओठांसाठी अनेक महिला लिप बाम किंवा लिपस्क्रबरचा वापर करतात. पण केमिकल उत्पादनांचा वापर न करतात प्रियांका चोप्राने सांगितलेले लिप स्क्रबर घरी नक्की बनवून पहा. या स्क्रबरचा वापर केल्यामुळे ओठ ओठांवरची डेड स्किन, टॅनिंग, काळे डाग निघून जाऊन ओठ गुलाबी होण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया लिप स्क्रबर बनवण्याची कृती.
हे देखील वाचा: सनस्क्रीन लावल्यानंतर चेहरा तेलकट किंवा चिकट होतो? मग जाणून घ्या सनस्क्रीन लावण्याची योग्य पद्धत
हे देखील वाचा: पावसाळ्यात केस भिजल्यावर ओले चिंब होतात? मग केस कोरडे करण्यासाठी ‘या’ टिप्स वापरा