• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Model Married With 9 Women Wants To Mary 2 More Times Nrak

अबब! ९ पत्नींसोबत राहतो ‘हा’ तरूण; आणखी दोघींशी करणार लग्न तर एक घटस्फोट देणार म्हणून झालाय निराश

 नऊ बायकांसोबत राहणार्‍या मॉडेलने सांगितले की, त्याची एक पत्नी त्याच्यापासून घटस्फोटाची मागणी करत असल्याने तो "निराश आणि हैराण" आहे. आर्थर ओ उर्सो असे या मॉडेलचे नाव आहे.

  • By Aparna Kad
Updated On: Apr 08, 2022 | 02:57 PM
अबब! ९ पत्नींसोबत राहतो ‘हा’ तरूण; आणखी दोघींशी करणार लग्न तर एक घटस्फोट देणार म्हणून झालाय निराश
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतात एक पत्नीचा कायदा आहे. त्यामुळे दुसरे, तिसरे लग्न करायचे असले तर घटस्फोट घेणं बंधकारक आहे. परंतू असाही एक तरूण आहे ज्याच्या ९ पत्नी आहेत.  नऊ बायकांसोबत राहणार्‍या मॉडेलने सांगितले की, त्याची एक पत्नी त्याच्यापासून घटस्फोटाची मागणी करत असल्याने तो “निराश आणि हैराण” आहे. आर्थर ओ उर्सो असे या मॉडेलचे नाव आहे. मूळचा ब्राझीलचा असलेल्या आर्थरने (Arthur O Urso) गेल्या वर्षी 9 महिलांशी एकत्र लग्न करून चर्चेत आली होती.

ब्राझिलियन मॉडेल आर्थरने सांगितले की त्याची एक पत्नी अगाथा त्याला घटस्फोट घेण्याचा विचार करत आहे कारण तिला एकपत्नीत्वाच्या नात्यात परत यायचे आहे. अगाथा यापुढे आर्थरला इतरांसोबत शेअर करू इच्छित नाही. त्याला बहुपत्नीत्वातून (बहुपत्नीत्व) बाहेर पडावे लागेल.

पत्नीच्या या निर्णयावर आर्थर म्हणाले की, ‘यामध्ये काही अर्थ नाही, हे आपण आपसात शेअर केले पाहिजे. घटस्फोटाच्या निर्णयाने मला दु:ख झाले आणि अगाथाच्या विधानाने धक्का बसला. आर्थरच्या मते, त्याच्या इतर बायकांनाही अगाथाची वृत्ती चुकीची वाटली. इतर बायकांनी सांगितले की अगाथाने भावनांसाठी नव्हे तर थ्रिलसाठी लग्न केले होते.

10 बायका करण्याची इच्छा

आर्थर म्हणतो की ‘मला माहित आहे की मी पत्नी गमावली आहे, परंतु मी यावेळी तिची जागा घेणार नाही.’ तथापि, भविष्यात, आर्थरला पत्नींची संख्या 10 करण्यासाठी आणखी दोन मुलींशी लग्न करण्याची आशा आहे.

आर्थर म्हणतो, ‘मला नेहमी 10 बायका हव्या होत्या. सध्या मला एकच मुलगी आहे, पण मला माझ्या प्रत्येक बायकोकडून एक मूल हवे आहे. कारण जर त्याने फक्त एक किंवा दोन बायका घेऊन मुले जन्मास घातली तर बाकीच्या बायकांसाठी ते योग्य होणार नाही.

‘डेली मेल’च्या वृत्तानुसार, आर्थरच्या पहिल्या पत्नीचे नाव लुआना काझाकी आहे. गेल्या वर्षी त्याने आणखी 8 महिलांसोबत लग्न केले. हा त्यांचा एकपत्नीत्वाला विरोध असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या आर्थरच्या 9 पत्नींपैकी एकीने त्याला घटस्फोट देण्याचे ठरवले आहे.

Web Title: Model married with 9 women wants to mary 2 more times nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2022 | 02:38 PM

Topics:  

  • relationship news

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले

IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले

Feb 15, 2026 | 10:17 PM
महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’; Mangal Prabhat Lodha यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत

महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’; Mangal Prabhat Lodha यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत

Feb 15, 2026 | 09:59 PM
फुल टॅंकवर 1200 किमीची तगडी रेंज! ऑफिसला येण्याजाण्यासाठी ‘ही’ SUV आहे एकदम बेस्ट

फुल टॅंकवर 1200 किमीची तगडी रेंज! ऑफिसला येण्याजाण्यासाठी ‘ही’ SUV आहे एकदम बेस्ट

Feb 15, 2026 | 09:58 PM
अपूर्वा नेमळेकरने दिला चाहत्यांना सुखद धक्का! झाली Mrs. Govalkar, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

अपूर्वा नेमळेकरने दिला चाहत्यांना सुखद धक्का! झाली Mrs. Govalkar, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Feb 15, 2026 | 09:54 PM
Bigg Boss Marathi 6 : करण आणि आयुष झाले घराबाहेर! पाच आठवड्यानंतर संपला बिग बॉसच्या घरातला प्रवास

Bigg Boss Marathi 6 : करण आणि आयुष झाले घराबाहेर! पाच आठवड्यानंतर संपला बिग बॉसच्या घरातला प्रवास

Feb 15, 2026 | 09:45 PM
Mulund Metro Slab: मुलुंड मेट्रो दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई! प्रोजेक्ट डायरेक्टरसह ५ जणांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Mulund Metro Slab: मुलुंड मेट्रो दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई! प्रोजेक्ट डायरेक्टरसह ५ जणांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Feb 15, 2026 | 09:33 PM
EV सेगमेंटमध्ये Tata Motors धुराळा उडवणार! 593 KM रेंज असणारी ‘ही’ खास कार लवकरच लाँच होणार

EV सेगमेंटमध्ये Tata Motors धुराळा उडवणार! 593 KM रेंज असणारी ‘ही’ खास कार लवकरच लाँच होणार

Feb 15, 2026 | 09:27 PM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.