Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mother’s Day 2026 : फक्त भेटवस्तू देऊन नाही, ‘ही’ ५ कामं करून आईच्या चेहऱ्यावर आणा खरं हास्य

Mother's Day Gift : माैल्यवान गिफ्टहून अधिक उपयुक्त आणि तिला गरजेचं असणारं गिफ्ट कोणत्याही खर्चाशिवाय तुम्ही आईला भेट करु शकता. आम्हाला खात्री आहे की, हे गिफ्ट आयडियाज तुमच्या आईला नक्कीच खुश करुन जातील.

  • By नुपूर भगत
Updated On: May 08, 2026 | 08:15 PM
Mother’s Day 2026 : फक्त भेटवस्तू देऊन नाही, ‘ही’ ५ कामं करून आईच्या चेहऱ्यावर आणा खरं हास्य

Mother’s Day 2026 : फक्त भेटवस्तू देऊन नाही, ‘ही’ ५ कामं करून आईच्या चेहऱ्यावर आणा खरं हास्य

Follow Us
Follow Us:
  • मदर्स डे अधिक खास बनवण्यासाठी काही छोट्या गोष्टीही आईच्या चेहऱ्यावर मोठं हास्य आणू शकतात.
  • महागड्या भेटवस्तूंऐवजी भावना आणि काळजी व्यक्त करण्याच्या काही अनोख्या कल्पना चर्चेत आहेत.
  • आईसोबतचा वेळ आणि तिच्यासाठी केलेले छोटे प्रयत्न हा दिवस संस्मरणीय बनवू शकतात.
मातृदिनाचा खास दिवस जवळ आला असून यंदा १० मे रोजी हा दिवस साजरा केला जाणार आहे. ‘मदर्स डे’च्या निमित्ताने मुलं आपल्या लाडक्या आईला शुभेच्छा आणि भेटवस्तू देऊन मातृदिनाचा हा दिवस साजरा करतात. पण खरंच आपल्या आईला या भेटवस्तूंची गरज आहे का? याचा विचार बऱ्याचदा केला जात नाही. आईला मुलांकडून माैल्यवान भेटवस्तूंची नाही तर वेळ, आदर आणि प्रेमाची गरज असते. आज आपण या लेखात काही अनोख्या कल्पनांविषयी जाणून घेणार आहोत ज्यांचा अवलंब करुन तुम्ही मदर्स डे निमित्त आपल्या आईला मनापासून खुश करु शकता.

गॅस किंवा पाळीचा त्रास समजून दुर्लक्ष करणाऱ्या वेदना असू शकतात कँसरचा धोका, डॉक्टरांचा महिलांना इशारा

स्वयंपाकघरात मदत करा

आपली आई वर्षांचे ३६५ दिवस घरातील काम करत असते. तिलाही कधीही यात सुट्टी मिळत नाही. अशात घरातल्या कामात जर तुमचा थोडा हातभार लागला तर यामुळे तुमच्या आईची बरीच मेहनत वाचू शकते आणि तिला आरामासाठी किंवा तिच्या आवडीच्या इतर गोष्टींसाठी वेळ मिळू शकतो. मातृदिनानिमित्त घरात काही खास पदार्थ तयार करुन, आईला घरकामात मदत करुन तुम्ही तिला खुश करु शकता. घरातील कामे करुन तिला एक दिवस स्वत:सारखा एन्जाॅय करु द्या. तिला हे जाणवून द्या की आजचा दिवस फक्त तिचा आहे.

मनमोकळ्यापणाने गप्पा मारा

वाढत्या स्मार्टफोनच्या वापराने नात्यांमधील संभाषण कुठेतरी कमी केलं आहे. बऱ्याचदा आईला आपल्याला अनेक गोष्टी सांगायच्या असतात पण आपला मोकळा वेळ तिला मिळत नाही. जुन्या आठवणींना उजाळा देत आईसोबत गप्पा मारा, बालपणाच्या काही खोडी आईला सांगा, तिच्या आवडीनिवडी तिला विचारा आणि अशा अनेक गोष्टींवर चर्चा करा ज्यावर बसून तुमच्यात संभाषण झालेलं नाही. आईला आपल्या स्वप्नांविषयी विचारा, तिला विचारा की अशी कोणती नवीन गोष्ट तिला करायची आहे, शिकायची आहे किंवा कुठे फिरायला जायचं आहे का…

अपूर्ण इच्छा पूर्ण करा

प्रत्येक आईची काही स्वप्ने असतात, जी अनेकदा घर आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांखाली दडपली जातात. काहींना चित्रकला आवडते, काहींना बागकाम तर काहींना नृत्य करायला आवडते. मातृदिनानिमित्त आपल्या आईची अशी कोणती गोष्ट अपूर्ण राहिली आहे जी तिला पूर्ण करण्याची इच्छा आहे हे तिला विचारा आणि ही इच्छा पूर्ण करण्यात तिची मदत करा.

Recipe : उरलेल्या शिळ्या भाताला फेकू नका, त्यापासून बनवा कुरकरीत भजी, रेसिपी नोट करा

वेलनेस प्लॅन तयार करा

अनेकदा घराची काळजी घेताना आई स्वतःच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करते. अनेक किरकोळ समस्या त्रास तर देत असतात पण त्यासाठी डाॅक्टरांकडे जाणे ती टाळत असते. मातृदिनी आईच्या आरोग्याची काळजी घ्या आणि तिला त्रास होत असल्यास डाॅक्टरांकडे चेकअपसाठी घेऊन जा. अनेकदा किरकोळ वेदना पुढे गंभीर समस्यांचे कारण ठरतात त्यामुळे आईच्या वेदनांकडे दुर्लक्ष करु नका आणि तिची तपासणी करा. तिला योगा, व्यायम करण्यास प्रोत्साहित करा. तुम्ही तिला हेल्थ क्लबचे सदस्यत्वही मिळवून देऊ शकता.

 

Web Title: Mothers day 2026 unique ways to make your mother happy lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • happy mothers day
  • lifestyle news
  • mothers day

संबंधित बातम्या

History Of Clothes Size: कपड्यांची M, L, XL साईज नक्की कधी सुरू झाली, मनोरंजक इतिहास
1

History Of Clothes Size: कपड्यांची M, L, XL साईज नक्की कधी सुरू झाली, मनोरंजक इतिहास

चपात्या दिर्घकाळ मऊ राहत नाही? शिप्रा रायने शेअर केला घरगुती उपाय, चपातीच्या डब्यात वाटी ठेवा अन् कमाल बघा
2

चपात्या दिर्घकाळ मऊ राहत नाही? शिप्रा रायने शेअर केला घरगुती उपाय, चपातीच्या डब्यात वाटी ठेवा अन् कमाल बघा

सुरकुत्या आणि निस्तेजपणाला रामराम; ३ कोरियन ब्युटी हॅक्सने चाळिशीतही दिसाल विशीतले; स्वयंपाकघरातील ‘या’ पदार्थांची घ्या मदत
3

सुरकुत्या आणि निस्तेजपणाला रामराम; ३ कोरियन ब्युटी हॅक्सने चाळिशीतही दिसाल विशीतले; स्वयंपाकघरातील ‘या’ पदार्थांची घ्या मदत

Fathers Day 2026 : फादर्स डे कसा साजरा कराल? वडिलांना खास वाटण्यासाठी या 10 अर्थपूर्ण गोष्टी करा
4

Fathers Day 2026 : फादर्स डे कसा साजरा कराल? वडिलांना खास वाटण्यासाठी या 10 अर्थपूर्ण गोष्टी करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.