नागपंचमीला बनवा पारंपरिक पद्धतीने पाटवड्या
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमध्ये सण उत्सव तिथे असलेल्या परंपरेनुसार साजरे केले जातात. 9 ऑगस्ट ला संपूर्ण राज्यभरात सगळीकडे नागपंचमी हा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी नाग देवतांची पूजा करून नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी पातोळ्या, गव्हाची खीर, पुरणाचे दिंडे, बाजरीचे दिवे इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. नागपंचमीच्या दिवशी तवा, सूरी या वस्तू वापरायच्या नसतात. महाराष्ट्रातील बहुतांश भागात नागपंचमीच्या दिवशी पाटवड्या केल्या जातात. बेसनाच्या पिठापासून तयार केलेल्या पाटवड्या चवीलासुद्धा छान लागतात. त्यामुळे यंदाच्या नागपंचमीला तुम्ही सुद्धा पाटवड्या नक्की बनवून पहा. चला तर जाणून घेऊया पाटवड्या बनवण्याची सोपी रेसिपी.
हे देखील वाचा: नागपंचमीच्या सणाला बनवा पौष्टिक चवदार गव्हाची खीर, वाचा सोपी रेसिपी