Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवसाला ६० सिगारेटची सवय! नाना पाटेकरांनी असे सोडले स्मोकिंगचे व्यसन; स्वतःच सांगितला होता ‘तो’ अनुभव

Nana Patekar : नाना पाटेकर यांचे ८ आक्टोबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना सिगरेटचे वाईट व्यसन होते. एकेकाळी दिवसाला ६० सिगरेट ओढणाऱ्या नानांनी एका क्षणातच ही सवय मोडली. यामागचे नेम

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 09, 2026 | 08:15 PM
दिवसाला ६० सिगारेटची सवय! नाना पाटेकरांनी असे सोडले स्मोकिंगचे व्यसन; स्वतःच सांगितला होता 'तो' अनुभव

दिवसाला ६० सिगारेटची सवय! नाना पाटेकरांनी असे सोडले स्मोकिंगचे व्यसन; स्वतःच सांगितला होता 'तो' अनुभव

Follow Us
Follow Us:
  • नाना पाटेकर यांना सिगारेटचे इतके व्यसन होते की, त्यांच्या रोजच्या सवयीबद्दल जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
  • अनेक वर्षांच्या धूम्रपानाच्या सवयीतून बाहेर पडण्याचा निर्णय त्यांनी घेतला, पण त्यामागे एक भावनिक प्रसंग होता.
  • नेमकी कोणती घटना नानांच्या मनाला भिडली आणि त्यांनी सिगारेट सोडण्याचा निर्णय कसा घेतला?
चित्रपटसृष्टीतील नटसम्राट आज आपल्यात नाही. नाना पाटेकर यांच्या निधनाने फक्त चित्रपटसृष्टीलाच नाही तर अनेक प्रेक्षकांनाही धक्का दिला. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी त्यांचे निधन झाले आणि याच दिवशी त्यांते अंतिम संस्कारही पार पडले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. पण तुम्हाला माहितीये का? नानांना स्मोकिंगचे वाईट व्यसन जडले होते. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण रिपोर्ट्सनुसार, नाना त्यावेळी दिवसाला तब्बल ६० सिगरेट ओढायचे. तथापि, असे काय घडलं की सिगरेट इतकी वाईट सवय नानांनी एका झटक्यात सोडून दिली. चला याचा किस्सा जाणून घेऊया.

बाजूला सारा गोवा, यंदा भेट द्या रत्नागिरीला भेट… बीच, किल्ले ते रानमेव्यापर्यंत इथे मिळेल अनेक गोष्टींचा अनुभव

कसा घेतला स्मोकिंगला टाटा-बाय-बाय करण्याचा निर्णय?

सांगितले जाते की, नाना पाटेकर ५६ वर्षांच्या वयापर्यंत स्मोकिंग करत होते. त्यांना सिगरेटची इतकी वाईट सवय लागली होती की, ते दिवसाला ६० सिगरेट ओढायचे. नी एका खाजगी वेबसाइटला सांगितले की, २००७-२००८ मध्ये त्यांना सिगरेट पिणे पूर्णत: सोडून दिले. नानांनी सांगितले की, हा निर्णय त्यांनी अचानक घेतला. एके दिवशी सकाळी ते उठले आणि त्यांनी स्वत:ला सांगितले की, आता सिगरेट नाही.

भावनिक कारण ठरले कारणीभूत?

नाना पाटेकर यांनी २०१५ मध्ये टाइम्स एंटरटेनमेंटला एक मुलाखत दिली होती. यात त्यांनी सिगरेट सोडण्याचे मुख्य कारण स्पष्ट केले. यात त्यांनी सिगरेट सोडण्यामागे एक भावनिक कारण असल्याचे सांगितले. यानुसार, त्यांच्या मैत्रीणीने (बहिणीसारख्या) तिचा एकुलता एक मुलगा गमावला होता आणि नानांना त्यावेळी सतत खोकला यायचा. यावर मैत्रीणीने नानांना म्हटले की, ठाऊक नाही आता आणखी काय काय पहावं लागणार आहे? या वाक्याचा नानांच्या मनावर खोल परिणाम झाला आणि त्यांनी सिगरेट सोडण्याचा निर्णय घेतला.

जागतिक मानसिक आरोग्य दिन: मानसिक शांततेसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ५ ठिकाणे! निसर्गाच्या सान्निध्यात करा मायंड रिसेट

नाना पाटेकर यांचा गोव्यातील राहत्या घरात अकस्मात मृत्यू झाला. त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला ज्यानंतर नानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. इथे बरेच प्रयत्न केल्यानंतरही जेव्हा शुद्ध आली नाही तेव्हा डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी जाहीर केले की, महाराष्ट्र सरकार अभिनेत्यावर शासकीय अंत्यसंस्कार करेल. दुपारी ४ वाजताच्या सुमारास पुण्यातील त्यांच्या फार्महाउसवर अंत्यसंस्काराचे विधी पार पडले आणि इथेच त्यांनी शेवटची श्रद्धांजली वाहिली गेली.

 

Web Title: Nana patekar smoking addiction 60 cigarettes a day how he quit smoking emotional story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • heart attack
  • lifestyle news
  • Nana Patekar

संबंधित बातम्या

Lifestyle News: रात्री झोपण्याआधी मिठावर पाय का घासतात? नेमकं कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क!
1

Lifestyle News: रात्री झोपण्याआधी मिठावर पाय का घासतात? नेमकं कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क!

जागतिक मानसिक आरोग्य दिन: मानसिक शांततेसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ५ ठिकाणे! निसर्गाच्या सान्निध्यात करा मायंड रिसेट
2

जागतिक मानसिक आरोग्य दिन: मानसिक शांततेसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ५ ठिकाणे! निसर्गाच्या सान्निध्यात करा मायंड रिसेट

Tanushree Dutta: ‘त्यांच्या नावावर फुटेज..’, तनुश्री दत्ताच्या नाना पाटेकरांवरील वक्तव्याने नवा वाद; रोजलीन खानचा संताप, म्हणाली..
3

Tanushree Dutta: ‘त्यांच्या नावावर फुटेज..’, तनुश्री दत्ताच्या नाना पाटेकरांवरील वक्तव्याने नवा वाद; रोजलीन खानचा संताप, म्हणाली..

Anil Kapoor: ‘माझा मित्र मला सोडून गेला’; मित्राच्या जाण्याने अनिल कपूर भावुक; अभिनेत्याची हृदयस्पर्शी पोस्ट चर्चेत
4

Anil Kapoor: ‘माझा मित्र मला सोडून गेला’; मित्राच्या जाण्याने अनिल कपूर भावुक; अभिनेत्याची हृदयस्पर्शी पोस्ट चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.