Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा, नवकल्पना आणि प्रगतीचा उजळूया मार्ग

भारतीय शास्त्रज्ञांचा सन्मान करणाऱ्यासाठी संपूर्ण राज्यभरात विज्ञान दिवस साजरा केला जातो. यादिवशी अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन सुद्धा केले जाते.मित्रमैत्रिणींना या मराठमोळ्या शुभेच्छा पाठवू शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 28, 2026 | 05:30 AM
राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा

राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा

Follow Us
Follow Us:

दरवर्षीं भारतात 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. हा दिवस भारतीय शास्त्रज्ञांचा सन्मान करणाऱ्यासाठी साजरा केला जातो. आपल्या जीवनात विज्ञानाचा प्रभाव ओळखणे, त्यांचा सन्मान करणे आणि हा बदल घडवून आणणाऱ्या भारतातील महान शास्त्रज्ञांच्या समरणार्थ भारतामध्ये विज्ञान दिन साजरा करण्याची सुरुवात झाली. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त रमण इफेक्टचा शोध लावणारे सर सी.व्ही. रमण याना या दिवशी आदरांजली अर्पण केली जाते. सी व्ही रमण यांना 1930 मध्ये भौतिकशास्त्रातील भारतातील पहिले नोबेल पारितोषिक मिळाले होते. देशभरातील विविध शाळा, कॉलेजमध्ये विज्ञान दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे तुम्ही सुद्धा नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा पाठवू शकता.(फोटो सौजन्य – istock)

National Science Day: काय आहे ‘रमन इफेक्ट’? यामुळे भारताला मिळाले …

“वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगूया, देशाला प्रगतीपथावर नेऊया! राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!”

“श्रद्धेविना विज्ञानाला नाही गंध, विज्ञानाविना श्रद्धा ही अंध – डॉ. सी. व्ही. रमण. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”

“विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान. आपल्या कल्पकतेने आणि विज्ञानाच्या मदतीने जग बदलूया. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!”

“प्रोटॉनसारखा विचार करा, सकारात्मक रहा… राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”

“देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञ आणि संशोधकांना सलाम! राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”

देशाच्या उत्कर्षसाठी कार्य करणाऱ्या
सर्व वैज्ञानिकांचे मनःपूर्वक आभार
समस्त भारतीयांना राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..!!!

विज्ञानाच्या चष्म्यातून जग पाहू,
देशाला प्रगतीच्या शिखरावर नेऊ,
राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान देणाऱ्या
शास्त्रज्ञ, वैज्ञानिक यांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

अज्ञान, अंधश्रद्धा, दारिद्रय, निरक्षरता यांच्यात अडकलेल्या भारतीय समाजाला विज्ञानाभिमुख करण्यासाठी व मानव कल्याणासाठी विज्ञान हे प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचायला हवे. राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!

World Science Day 2025 : जाणून घ्या कशी झाली या दिवसाची सुरुवात …

विज्ञान शिकता शिकता विज्ञान जगता आले पाहिजे. शिकलेले विज्ञान जगणे हेच खरे विज्ञान शिकणे होय. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

विज्ञानातून समाजात सकारात्मक बदल घडू शकतात. त्यामुळे विज्ञानाचा वापर मानवकल्याणासाठी व्हावा,हा मूळ उद्देश समाजात रुजायला हवा.त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहण्याचा संकल्प करूया.राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Web Title: National science day 2026 lets celebrate innovation and illuminate the path of progress

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • cv raman
  • day history
  • national science day

संबंधित बातम्या

National Skyscraper Day : 10 मजल्यांपासून ते बुर्ज कलिफापर्यंत… जाणून घ्या कसा बदलला गगनचुंबी इमारतींचा इतिहास?
1

National Skyscraper Day : 10 मजल्यांपासून ते बुर्ज कलिफापर्यंत… जाणून घ्या कसा बदलला गगनचुंबी इमारतींचा इतिहास?

Merchant Navy Day: 5 सप्टेंबर हा दिवस व्यापारी नौदलासाठी का आहे खास? जाणून घ्या खलाशांचे योगदान आणि सागरी ताकदीचे महत्त्व
2

Merchant Navy Day: 5 सप्टेंबर हा दिवस व्यापारी नौदलासाठी का आहे खास? जाणून घ्या खलाशांचे योगदान आणि सागरी ताकदीचे महत्त्व

3 September history : आज अरुण कुमार चटर्जी यांची जयंती; जाणून घ्या ३ सप्टेंबरचा इतिहास…
3

3 September history : आज अरुण कुमार चटर्जी यांची जयंती; जाणून घ्या ३ सप्टेंबरचा इतिहास…

National Live Fearless Day : मनातल्या भीतीवर मात करून जगा निर्भय आयुष्य; जाणून घ्या ‘या’ खास दिवसाचा काय आहे उद्देश?
4

National Live Fearless Day : मनातल्या भीतीवर मात करून जगा निर्भय आयुष्य; जाणून घ्या ‘या’ खास दिवसाचा काय आहे उद्देश?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.