Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेपाळ एअरपोर्ट झाला बंद! विरोधानंतर सर्व फ्लाईट्स केल्या रद्द, प्रवासी कसे परतणार घरी? सर्व डिटेल्स जाणून घ्या

नेपाळमध्ये हिंसाचारामुळे काठमांडू विमानतळ बंद, उड्डाणे रद्द; शेकडो प्रवासी अडकले. भारतात परतण्यासाठी सुनौली, रक्सौलसह काही रस्तेमार्ग खुले, मात्र प्रवासाआधी माहिती घेणे आवश्यक

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 10, 2025 | 12:06 PM
नेपाळ एअरपोर्ट झाला बंद! विरोधानंतर सर्व फ्लाईट्स केल्या रद्द, प्रवासी कसे परतनार घरी? सर्व डिटेल्स जाणून घ्या

नेपाळ एअरपोर्ट झाला बंद! विरोधानंतर सर्व फ्लाईट्स केल्या रद्द, प्रवासी कसे परतनार घरी? सर्व डिटेल्स जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

नेपाळमध्ये सुरू असलेल्या असंतोष आणि हिंसाचारामुळे काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ (TIA) मंगळवारी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. विमानतळ परिसरातील गोंधळ, तसेच गोठाटार भागात लागलेल्या आगीमुळे सुरक्षा धोक्यात आली असल्याने हा निर्णय घेण्यात आला. सोमवारी झालेल्या झटापटीत तब्बल १९ जणांचा मृत्यू झाला असून ३०० पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. आंदोलनकर्त्यांनी नेत्यांच्या घरांवर आणि काही सरकारी इमारतींवर हल्ले केले. या गंभीर परिस्थितीत पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी राजीनामा दिला आहे.

जगातील रहस्यमयी बेट जिथे जाताच लोक होतात गायब; इथे आहे जलपरींचे वास्तव

कोणत्या उड्डाणांवर परिणाम?

  • मंगळवारी दुपारी १२:४५ पासून सर्व आंतरराष्ट्रीय फ्लाइट्स थांबवण्यात आल्या.
  • बुद्धा एअर सारख्या स्थानिक कंपन्यांनीही उड्डाणे रद्द केली.
  • आंदोलनामुळे रस्ते बंद असल्याने फ्लाइट क्रू सदस्यांनाही प्रवासात अडचणी येत आहेत.
  • सकाळी दिल्लीहून काठमांडूसाठी चार विमानं (२ इंडिगो, २ एअर इंडिया) उड्डाण घेऊ शकली, पण त्यानंतर
  • सर्व उड्डाणे अडकून पडली.

प्रवाशांची अडचण
विमानतळ बंद असल्याने शेकडो प्रवासी, विशेषतः परदेशी पर्यटक, काठमांडू विमानतळावर अडकून पडले आहेत. भारतातून निघालेल्या काही फ्लाइट्सना लखनऊ विमानतळावर वळविण्यात आले.

रस्त्याने भारतात परतण्याचे पर्याय
जर तुम्ही नेपाळमध्ये अडकले असाल आणि विमानाने येणे शक्य नसल्यास, खालील सीमारेषांमार्गे भारतात प्रवेश करता येऊ शकतो –

  • सुनौली – भैरहवा मार्गे गोरखपूरपर्यंत जाता येते.
  • बरहनी – कृष्णानगर मार्ग सिद्धार्थनगरला जोडतो.
  • पीलीभीत – धनगढी मार्गे पश्चिम नेपाळहून भारतात येता येते.
  • रक्सौल – बीरगंज मार्गे मोतिहारीहून पटण्याकडे जाणे सर्वांत सोयीस्कर.मात्र हे मार्ग वापरण्याआधी स्थानिक
  • स्तरावर अद्ययावत माहिती घेणे आवश्यक आहे.

आपल्या प्रामाणिकतेसाठी ओळखलं जात भारतातील हे गाव, इथे घरांना ना कुलूप, ना चोरी होण्याची भीती

भारतात प्रवेशासाठी आवश्यक नियम

  • नेपाळ व भूतान वगळता इतर सर्व परदेशी प्रवाशांना भारतात प्रवेशासाठी व्हिसा किंवा ई-व्हिसा बंधनकारक आहे.
  • भारत-नेपाळ सीमेवर व्हिसा मिळत नाही, त्यामुळे आधीपासूनच वैध व्हिसा असणे आवश्यक आहे.
  • नेपाळमध्ये जाण्यासाठी भारतीयांना लागणारी कागदपत्रे
  • भारतीय नागरिकांना नेपाळमध्ये प्रवेशासाठी पासपोर्टची आवश्यकता नसते.
  • मतदार ओळखपत्र (Voter ID) किंवा पासपोर्ट या कागदपत्रांवर प्रवेश मिळतो.
  • १८ वर्षांखालील मुलांसाठी जन्म प्रमाणपत्र किंवा शाळेचा ओळखपत्र आवश्यक असतो.
  • ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड मान्य केले जात नाहीत.
  • परदेशी नागरिकांना (नेपाळ व भूतान वगळता) नेपाळमध्ये येण्यासाठी वैध पासपोर्ट आणि व्हिसा आवश्यक आहे.

FAQs (संबंधित प्रश्न)

नेपाळमध्ये जनरेशन झेड चळवळ म्हणजे काय?
प्रशासन, पारदर्शकता आणि राजकीय जबाबदारी यासारख्या व्यापक मुद्द्यांचा समावेश करण्यासाठी या चळवळीचा विस्तार झपाट्याने झाला. देशभरात सार्वजनिक अधिकाऱ्यांविरुद्ध हिंसाचार आणि सरकारी आणि राजकीय इमारतींची तोडफोड झाल्याने निदर्शने झपाट्याने वाढली.

नेपाळमध्ये व्हॉट्सॲपवर बंदी आहे का?
ही बंदी गुरुवारपासून लागू झाली; व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम, रेडिट आणि एक्स यासह २६ अ‍ॅप्स ब्लॉक करण्यात आले आहेत.

Web Title: Nepal airport closed all flights cancelled after protests how will passengers return home know all the details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2025 | 11:25 AM

Topics:  

  • nepal
  • tourism

संबंधित बातम्या

नेपाळला आगीच्या भट्टीत रूपांतरित करतानाचा ‘हा’ 51 सेकंदांचा ड्रोन VIDEO पहा; नेत्यांना एकामागून ‘असे’ फेकले नदीत
1

नेपाळला आगीच्या भट्टीत रूपांतरित करतानाचा ‘हा’ 51 सेकंदांचा ड्रोन VIDEO पहा; नेत्यांना एकामागून ‘असे’ फेकले नदीत

Nepal Protest : राजेशाही दार ठोठावते! कम्युनिस्ट राजवट संपते…नेपाळमध्ये ‘हिंदू राष्ट्रा’चा आवाज होतोय तीव्र
2

Nepal Protest : राजेशाही दार ठोठावते! कम्युनिस्ट राजवट संपते…नेपाळमध्ये ‘हिंदू राष्ट्रा’चा आवाज होतोय तीव्र

Nepal Violence: नेपाळमधील ४८ तासांच्या हिंसाचारानंतर नेपाळ लष्कराच्या हाती देशाची कमान; गेल्या दोन दिवसांत काय काय घडलं?
3

Nepal Violence: नेपाळमधील ४८ तासांच्या हिंसाचारानंतर नेपाळ लष्कराच्या हाती देशाची कमान; गेल्या दोन दिवसांत काय काय घडलं?

Indigo Flight: नेपाळमध्ये झालेल्या मोठ्या हिंसाचारामुळे काठमांडूला जाणारी आणि येणारी इंडिगोची सर्व उड्डाणे रद्द, जाणून घ्या
4

Indigo Flight: नेपाळमध्ये झालेल्या मोठ्या हिंसाचारामुळे काठमांडूला जाणारी आणि येणारी इंडिगोची सर्व उड्डाणे रद्द, जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.