Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर सुरू झाला आहे सुरजकुंड मेळावा, एन्ट्री तिकीट आणि पूर्ण डिटेल्स जाणून घ्या

सूरजकुंड मेळा 2026 मध्ये 31 जानेवारी ते 15 फेब्रुवारीदरम्यान फरीदाबाद येथे होणार आहे. हस्तशिल्प, लोककला, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध राज्यांच्या चविष्ट पदार्थांचा अनुभव घेण्यासाठी हा मेला खास ठरणार आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 03, 2026 | 08:30 AM
अखेर सुरू झाला आहे सुरजकुंड मेळावा, एन्ट्री तिकीट आणि पूर्ण डिटेल्स जाणून घ्या

अखेर सुरू झाला आहे सुरजकुंड मेळावा, एन्ट्री तिकीट आणि पूर्ण डिटेल्स जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:
  • दरवर्षी हरियाणातील फरीदाबाद येथे सुरजकुंड भरवला जातो.
  • भारत-विदेशातील हस्तशिल्प, लोकनृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा संगम मेळाव्यात पाहायला मिळणार.
  • देशभरातील हस्तकला स्टॉल्स, लाईव्ह परफॉर्मन्सेस आणि विविध राज्यांचे पारंपरिक आणि स्ट्रीट फूडचे खास आकर्षण.
दरवर्षीप्रमाणे यंदाही सूरजकुंड मेळा 2026 आपली भव्यता, रंगीबेरंगी हस्तकला आणि समृद्ध संस्कृती घेऊन पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. भारताची लोककला, परंपरा आणि हस्तशिल्प एका मंचावर अनुभवायचे असतील, तर हा मेला पाहायलाच हवा. 2026 मध्ये 39वा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तशिल्प मेळा आयोजित केला जात आहे. तुम्हीही या मेळ्याला भेट देण्याचा विचार करत असाल, तर खाली संपूर्ण माहिती जाणून घ्या.

National Tourism Day 2026: प्रवासात तणाव येतोय? फॉलो करा या 5 स्मार्ट टिप्स आणि सहलीला बनवा लाइफस्टाईल

सूरजकुंड मेला कुठे आणि कधी होणार?

  • सूरजकुंड मेळा दरवर्षी हरियाणातील फरीदाबाद येथील सूरजकुंड परिसरात भरवला जातो.
  • यंदा हा मेळा31 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2026 या कालावधीत आयोजित केला जाईल.
  • मेळ्याची वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत असेल.
  • दिल्लीपासून साधारण 25 ते 30 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे दिल्ली-एनसीआरमधील पर्यटक एका
  • दिवसातही हा मेळासहज पाहू शकतात.
यंदाच्या मेळ्याची थीम काय आहे?
  • सूरजकुंड मेळाहा भारतातील सर्वात मोठा हस्तशिल्प आणि सांस्कृतिक मेळा मानला जातो. दरवर्षी याला देश-विदेशातून हजारो पर्यटक भेट देतात.
  • 2026 सालची थीम राज्ये उत्तर प्रदेश आणि मेघालय आहेत, तर इजिप्त (Egypt) ला पार्टनर कंट्री म्हणून निवडण्यात आले आहे.
  • या माध्यमातून भारतीय हस्तकलेसोबतच आंतरराष्ट्रीय संस्कृतीचाही सुंदर संगम पाहायला मिळतो.
मेळ्यात काय-काय पाहायला मिळते?
  • मेळ्यात भारतातील जवळपास सर्व राज्यांचे स्वतंत्र स्टॉल्स असतात, जे त्या राज्यांची संस्कृती, कला आणि परंपरा दर्शवतात.
  • राजस्थानची रंगीबेरंगी हस्तकला
  • उत्तर प्रदेशची हाताने बनवलेली ज्वेलरी
  • काश्मीरचे शाल आणि हस्तविणलेले कपडे
  • पंजाब व हिमाचल प्रदेशमधील पारंपरिक क्राफ्ट्स
  • माती, लाकूड, कापड आणि धातूपासून बनवलेली सजावटीची उत्पादने
    याशिवाय, देश-विदेशातील कलाकारांकडून लोकनृत्य, लाईव्ह म्युझिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात.
  • मुलांसाठी खास खेळ आणि अ‍ॅक्टिव्हिटी झोन, विविध झुले आणि मनोरंजनाचे कार्यक्रमही उपलब्ध असतात.
फूड लव्हर्ससाठी खास आकर्षण
  • सूरजकुंड मेळा हा खाण्यापिण्याच्या बाबतीतही स्वर्गच आहे. इथे भारतातील वेगवेगळ्या राज्यांचे तसेच काही आंतरराष्ट्रीय पदार्थ चाखता येतात.
  • राजस्थानचे दाल-बाटी-चूरमा.
  • पंजाबचे तंदूरी पदार्थ.
  • उत्तर भारतातील मिठायाआणि नाश्ते.
  • स्ट्रीट फूड आणि फूड ट्रक्सची मोठी रेंज.
  • खाण्याच्या वैविध्यामुळे फूड लव्हर्ससाठी हा मेला खास आठवणीत राहतो.
सूरजकुंड मेळ्याला कसे पोहोचाल?

मेळ्याला जाण्यासाठी सर्वात सोयीस्कर मार्ग म्हणजे मेट्रो. बदरपूर बॉर्डर मेट्रो स्टेशन येथे उतरून टॅक्सी, ऑटो किंवा बसने सूरजकुंडला जाता येते. बल्लभगढकडून येणाऱ्यांसाठी स्पेशल बस सेवा उपलब्ध असते. स्वतःच्या वाहनाने येणाऱ्यांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था केली जाते

जगातील असा एक देश जिथे गरुडासाठी बनवलं जात पासपोर्ट, अनोखं आहे यामागच कारण…

सूरजकुंड मेळ्याची तिकीट किंमत

  • मेळ्यात प्रवेशासाठी तिकीट आवश्यक आहे.
  • सामान्य दिवस : सुमारे ₹120 ते ₹150
  • वीकएंड (शनिवार-रविवार) : सुमारे ₹150 ते ₹200
  • याशिवाय, मुले, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी यांना तिकीट दरात विशेष सवलत दिली जाते.
सूरजकुंड मेळा 2026 हा कला, संस्कृती, हस्तशिल्प आणि खाद्यसंस्कृतीचा अप्रतिम संगम आहे. कुटुंबासोबत, मित्रांसोबत किंवा एक दिवसाच्या ट्रिपसाठी हा मेळा नक्कीच भेट देण्यासारखा आहे. भारतीय परंपरेचा खरा रंग अनुभवायचा असेल, तर सूरजकुंड मेळा तुमच्या यादीत असायलाच हवा.

Web Title: Surajkund mela 2026 has started know the ticket price and other details travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 08:29 AM

Topics:  

  • faridabad
  • tourism
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

Summer Vacation : कोणत्याही झंझटशिवाय प्लॅन करा आयलँड ट्रिप, लक्षद्वीप जाणं झालं सोप; महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या
1

Summer Vacation : कोणत्याही झंझटशिवाय प्लॅन करा आयलँड ट्रिप, लक्षद्वीप जाणं झालं सोप; महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

Mini Thailand Of India : हिरवळ, धबधबा आणि शांतता… भारतातील मिनी थायलंड कुठे आहे माहिती आहे का?
2

Mini Thailand Of India : हिरवळ, धबधबा आणि शांतता… भारतातील मिनी थायलंड कुठे आहे माहिती आहे का?

उन्हाळ्यात मुंबईपासून जवळ महाराष्ट्रातील या सुंदर ठिकाणांना भेट द्या, इथले सौंदर्य तुमची समर ट्रिप करतील संस्मरणीय
3

उन्हाळ्यात मुंबईपासून जवळ महाराष्ट्रातील या सुंदर ठिकाणांना भेट द्या, इथले सौंदर्य तुमची समर ट्रिप करतील संस्मरणीय

Travel News : कैलास मानसरोवर यात्रा 2026 चे रजिस्ट्रेशन सुरू, किती असेल खर्च? जाणून घ्या
4

Travel News : कैलास मानसरोवर यात्रा 2026 चे रजिस्ट्रेशन सुरू, किती असेल खर्च? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.