काठमांडू हे नेपाळमधील सर्वात व्यस्त असलेले एअरपोर्ट आहे. काठमांडू ही नेपाळची राजधानी आहे. त्यामुळे येथील एअरपोर्ट हे नेपाळमधील सर्वात व्यस्त एअरपोर्ट आहे.
Nepal bus attack : नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये भारतीय पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या बसवर हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये अनेक प्रवासी जखमी झाले. बसवर जोरदार दगडफेक करण्यात आली. प्रवाशांचे सामानही लुटण्यात आले.
नेपाळमध्ये हिंसाचारामुळे काठमांडू विमानतळ बंद, उड्डाणे रद्द; शेकडो प्रवासी अडकले. भारतात परतण्यासाठी सुनौली, रक्सौलसह काही रस्तेमार्ग खुले, मात्र प्रवासाआधी माहिती घेणे आवश्यक
Kathmandu Protests: काठमांडूमधील संसद भवनाबाहेर निदर्शने सुरूच आहेत, जिथे पंतप्रधानांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. याचदरम्यान आता अखेर नेपाळचे पंतप्रधान ओली यांनी राजीनामा दिला.