Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Horror Story: रात्रीच्या किंचाळ्या, पावलांचा आवाज…मला ‘तो’ दिसतो! मला म्हणतो ‘तुला गिळून…’

रामभाऊ आणि त्यांचा परिवार दुर्गम भागातील रिकाम्या बंगल्यात शिफ्ट झाला, पण तिथे एका राखाडी आकृतीने त्यांना पछाडले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 09, 2025 | 02:43 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

रामभाऊ आणि त्यांचा परिवार एका दुर्गम भागात अनेक वर्षांपासून रिकामा अशा बंगल्यामध्ये शिफ्ट होतात. सुरुवातीचे काही दिवस परिवारातील इतर सदस्यांसाठी उत्तम जात होते. घराच्या अवतीभवती सुंदर हिरवळ, समोर खोल दरी आणि ढगांना स्पर्श करणारे छत! काहींचे अगदी स्वप्न असणारे हे दृश्य, ते जगत होते म्हणून सगळे आनंदित होते. पण रामभाऊ मात्र अगदी पहिल्या दिवसापासून अस्वस्थ झाले. घरामध्ये पाऊल ठेवताच त्यांना भास होणे सुरु झाले.

Horror Story : श्श्श्श…कोई है! गडद अंधार आणि काळ्या साडीतल्या चार …

बेडरूमचा थरारक अनुभव 

एकदा तर रात्री बेडरूममध्ये झोपलेले असताना त्यांच्या खिडकीवर कुणी तरी जोरदार ठोठावत असल्याचे त्यांना जाणवले आणि त्यामुळे त्यांना अचानक जाग आली. दरवाजा उघडून पाहिल्यावर खोलीबाहेर मात्र कुणीच त्यांना दिसलं नाही. त्यांनी दरवाजा बंद केला आणि मागे वळले तर काय, खिडकीजवळ एक राखाडी आकृती उभी आहे. ती रामभाऊंच्या दिशेनेच नजर रोखून पाहत होती.  आणि हा अनुभव त्यांचा रोजचा झाला होता. ही आकृती त्यांना दररोज दिसायला लागली. केवळ दिसायलाच नाही तर ती राखाडी आकृती त्यांच्याशी संवाद साधू लागली. त्यांनाही त्या आकृतीची सवय झाली, त्यामुळे ते इतर घरातल्यांना याबद्दल काहीच सांगू इच्छित नव्हते. जणू काही ती आकृती त्यांची मैत्रीणच झाली होती.

रामभाऊ पडले आजारी

एकेदिवशी रामभाऊ आजारी पडले. हे आजारपण इतके वाढले की आताच जीव जाईल असं सगळ्यांना वाटू लागले. त्यांचा हा विचित्रपणा पाहून सर्वांनाच काळजी वाटू लागली. जेव्हापासून रामभाऊ आजारी पडले तेव्हापासून ते  रामभाऊ मध्यरात्री किंचाळून उठू लागले होते, जसं कुणी तरी त्यांना मारत आहे. परिवारातील इतर सदस्यांनी वर जाऊन पाहिले तर तिथे काहीच घडत नसे, कारण त्यांना मात्र दिसताना रामभाऊ गाढ निद्रेत आहेत असंच दिसत होतं. असं अनेक दिवस सुरु राहिलं. घरातल्यांना नक्की काय करावे कळेनासे झाले.

रात्री पावलांचा आवाज 

अनेकदा तर रात्री पावलांचा आवाज येत असे. अखेर गावातल्यांना विचारून अनेक दिवसांनी त्या कुटुंबाने एका पुजाऱ्याला पूजा करण्यासाठी घरी आणले. पण ती पूजाही धड होईना, पूजेमध्ये विघ्न येऊ लागले. दरम्यान पुजाऱ्याने कुटुंबाला सांगितले की, तुम्ही फार मोठी चूक करत आहात. या घरात ‘ती’ सावली कुणालाही टिकू देणार नाही. रामभाऊ यांच्या अंगात त्याने प्रवेश केला आहे. आज रात्री मी काही विधी करून रामभाऊ यांना या त्रासातून मुक्त करेन त्यासाठी मला त्यांना भेटावे लागेल. त्या रात्री रामभाऊ यांच्यावर अनेक विधी करून त्यांना त्या त्रासातून मुक्तता दिली. आणि कुटुंबाने घर कायमचे सोडले. पण त्या पुजाऱ्याने मात्र दुसरा दिवस काही पाहिला नाही. काय घडले नक्की त्या पुजाऱ्याचे? तुम्हाला काय वाटतं. अजूनही त्या घरात घुमतोय पूजेचा आवाज….तुम्हाला तर नाही ना आला?

Horror Story: श्श्श्श… मागे कुणीतरी आहे! भाजलेले शरीर… उलट्या …

 

Web Title: New hanuted villa horror story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2025 | 02:34 PM

Topics:  

  • ghost
  • horror places

संबंधित बातम्या

Horror Story: 100 वर्ष जुने स्टॅनली हॉटेल आणि ती काळी सावली, ‘द शायनिंग’मध्ये याऊचा थरारक अनुभव, दरदरून फुटेल घाम
1

Horror Story: 100 वर्ष जुने स्टॅनली हॉटेल आणि ती काळी सावली, ‘द शायनिंग’मध्ये याऊचा थरारक अनुभव, दरदरून फुटेल घाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.