Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भूक लागत नाही? दुर्लक्ष करू नका, होऊ शकतात गंभीर परिणाम, वाचा संपूर्ण माहिती

भूक न लागण्याच्या समस्येकडे जास्त काळ दूर्लक्ष केल्यास शरिरावर त्याचे दिर्घकालीन परिणाम होऊ शकतात म्हणूनच जाणून घेऊयात भूक न लागण्याची कारणे काय असतात.

  • By Aparna Kad
Updated On: Apr 14, 2022 | 10:11 AM
भूक लागत नाही? दुर्लक्ष करू नका, होऊ शकतात गंभीर परिणाम, वाचा संपूर्ण माहिती
Follow Us
Follow Us:

भूक न लागणे हा प्रकार बहुतेक सर्वांबरोबरच कधी ना कधी होतो. काही दिवसांसाठी असं होणं हे सामान्य आहे मात्र अनेक दिवस भूक लागत नसेल तर नक्कीच तो चिंतेचा विषय आहे. भूक न लागण्यामागे अनेक कारणे असू शकतात. अगदी शारिरीक जडणघडणीपासून ते मानसिक कारणामुळेही भूकेवर परिणाम होतो. भूक न लागण्याच्या समस्येकडे जास्त काळ दूर्लक्ष केल्यास शरिरावर त्याचे दिर्घकालीन परिणाम होऊ शकतात म्हणूनच जाणून घेऊयात भूक न लागण्याची कारणे काय असतात आणि त्यासंदर्भात काय करता येईल याबद्दल…

 

1) आजारी असताना शरिरातील नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्तीचा जास्त वापर होत असतो. अशात भूक कमी लागते किंवा लागतच नाही.

 

2) विविध प्रकराची औषधे तुम्ही घेत असला तर औषधामुळे कमी भूक लागते.

 

3) काही कारणास्तव हृदयाची धडधड वाढली कि, पचनक्रीया मंदावते. त्यामुळे देखील तुम्हाला भूक लागत नाही.

 

4) व्यक्तीच्या शारीरिक हालचाली, व्यायाम, खेळ, ऋतू, त्याची मानसिक स्थिती इ. गोष्टींवर भूक न लागणे अवलंबूृन असते.

 

5) पाव-बिस्किटांचा अतिरेकी वापर, कॅटबरी, चॉकलेट यासारखे पदार्थ, थंड पदार्थ अन् थंड पेय यांची सवय, भेळ, फरसाण, वेफर्स यांसारख्या पदार्थांचा वापर आणि मैद्याचे पदार्थ यामुळे पोट साफ होत नाही अन् भूक लागत नाही.

 

6) अन्ननलिकेतून अन्नपदार्थ सामान्य गतीने पुढे सरकरण्यास अडथळा निर्माण झाला कि, भूक कमी लागते.

 

7) अधूनमधून सारखे काहीतरी काहीतरी खात राहील्यानेही भूक लागत नाही. त्यामुळे दोन जेवणांमध्ये किमान चार तासांचे अंतर असलेच पाहिजे.

Web Title: Not feeling hungry can be reason of disease read article nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2022 | 09:33 AM

Topics:  

  • daily health tips
  • Health Tips
  • hungry

संबंधित बातम्या

रूम फ्रेशनरचा वापर करताय? ‘या’ गंभीर आजारांचा वाढतोय धोका; जाणून घ्या आरोग्यासाठी किती आहे घातक!
1

रूम फ्रेशनरचा वापर करताय? ‘या’ गंभीर आजारांचा वाढतोय धोका; जाणून घ्या आरोग्यासाठी किती आहे घातक!

मॅग्नेशियमची कमतरता पडू शकते महाग! जाणून घ्या शरीरासाठी का महत्त्वाचे आहे हे पोषक तत्व?
2

मॅग्नेशियमची कमतरता पडू शकते महाग! जाणून घ्या शरीरासाठी का महत्त्वाचे आहे हे पोषक तत्व?

Iodine Deficiency: आयोडीनच्या कमतरतेवर मात करायचीय? आहारात समाविष्ट करा ‘या’ ४ गोष्टी; थायरॉईडची समस्या राहील दूर
3

Iodine Deficiency: आयोडीनच्या कमतरतेवर मात करायचीय? आहारात समाविष्ट करा ‘या’ ४ गोष्टी; थायरॉईडची समस्या राहील दूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.