Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Tips: मधुमेह असलेल्या रुग्णांनी खा या भाज्या, आरोग्याला होतील हे जबरदस्त फायदे

Health Tips: जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी वाढणे हे मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसमोर मोठे आव्हान असते. मात्र आहारामध्ये हिरव्या भाज्यांचा समावेश करून ही समस्या दूर होऊ शकते. मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी कोणत्या भाज्या खाव्यात जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 30, 2026 | 02:25 PM

मधुमेह असलेल्या रुग्णांनी खा या भाज्या

Follow Us
Follow Us:
1 / 5

मोहरीच्या भाजीमध्ये जीवनसत्वे, खनिजे आणि फायबरने समृद्ध असते. यामध्ये बी1, बी3 आणि बी6 यांसारख्या भरपूर बी जीवनसत्वांचा स्त्रोत आहे. या भाजीमुळे मधुमेह असलेल्या रुग्णांना लगेच रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचा धोका कमी असतो.

2 / 5

वर्षभर उपलब्ध असणारी पालक. यामध्ये लोह, विटॅमीन ए, फायबर, फोलेट, कॅल्शिअम आणि विटॅमीन सी असल्याने ते आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. मधुमेह असलेल्यांनी पालकाची भाजी, सूप, पराठा याप्रकारे आहारात समावेश करू शकता.

3 / 5

राजगिरा ही एक पौष्टिक पालेभाजी आहे. या भाजीत जीवनसत्वे, खनिजे आणि अॅण्टीऑक्सीड्टस भरपूर प्रमाणात असतात. या भाजीचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. राजगिऱ्याची भाजी किंवा पराठे याचा देखील आहारात समावेश करता येतो.

4 / 5

हिवाळ्यात मिळणारी पालेभाजी म्हणजे बथुआ. या भाजीमध्ये फायबर, जीवनसत्वे आणि कॅल्शिअमसारखी खनिजे असतात. बथुआमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. रक्तातील साखरेची पातळी कमी करणारे घटक बथुआ भाजीमध्ये असतात.

5 / 5

ब्रोकोलीमध्ये 'सल्फोसाफेन' नावाचे संयुग असते, जे मधुमेहामुळे होणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या नुकसानीपासून शरीराचे रक्षण करते. तसेच यामुळे शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण सुधारते.

Web Title: Diabetic patients should include these vegetables in their diet pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 02:25 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifestlye
  • vegetable

संबंधित बातम्या

Cancer: फुफ्फुसांचा कर्करोग आणि वायुप्रदूषणाचा संबंध; सूक्ष्म कण ठरत आहेत धोकादायक
1

Cancer: फुफ्फुसांचा कर्करोग आणि वायुप्रदूषणाचा संबंध; सूक्ष्म कण ठरत आहेत धोकादायक

Health Tips: सकाळी रिकाम्या पोटी १० भिजवलेल्या मनुका खा; आरोग्याला मिळतील हे जबरदस्त फायदे
2

Health Tips: सकाळी रिकाम्या पोटी १० भिजवलेल्या मनुका खा; आरोग्याला मिळतील हे जबरदस्त फायदे

Karwa Chauth Mehndi Designs: नवविवाहित महिलांसाठी करवा चौथसाठी खास मेहंदी डिझाइन
3

Karwa Chauth Mehndi Designs: नवविवाहित महिलांसाठी करवा चौथसाठी खास मेहंदी डिझाइन

Vitamin A Deficiency: शरीरात विटॅमिन ए ची कमतरता असल्यास दिसतात ही लक्षणे, करू नका दुर्लक्ष
4

Vitamin A Deficiency: शरीरात विटॅमिन ए ची कमतरता असल्यास दिसतात ही लक्षणे, करू नका दुर्लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.