Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दूध लाह्या वाहू नागोबाला, चल गं सखे जाऊ वारूळाला…! नागपंचमीनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवा मराठमोठ्या शुभेच्छा

संपूर्ण राज्यभरात मोठ्या आनंद आणि उत्साहात नागपंचमी सण साजरा केला जातो. यादिवशी घरात अनेक गोड पदार्थ बनवले जातात. हिंदू धर्मांत नागपंचमी सणाला विशेष महत्व आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 29, 2025 | 05:30 AM
नागपंचमीनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवा मराठमोठ्या शुभेच्छा

नागपंचमीनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवा मराठमोठ्या शुभेच्छा

Follow Us
Follow Us:

श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. नागपंचमीच्या दिवशी नागाची विधिवत पूजा करून पारंपरिक गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. याशिवाय अनेक गावांमध्ये महिला झोके किंवा पारंपरिक खेळ सुद्धा खेळतात. यंदाच्या वर्षी २९ जुलैला नागपंचमी सण साजरा केला जाणार आहे.असे म्हंटले जाते, श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव केला जातो. नागाचा पराभव केल्यानंतर यमुना नदीतून श्रीकृष्ण सुखरूप घरी परतले होते. तेव्हापासून संपूर्ण देशभरात नागपंचमी हा सण साजरा केला जात आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला नागपंचमीनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठ्वण्यासाठी काही मराठमोळ्या शुभेच्छा सांगणार आहोत. हा शुभेच्छा नक्की वाचा.(फोटो सौजन्य – istock)

श्रावण महिन्याचा पहिला सण म्हणजे नागपंचमी, कालिया नागाचा पराभव करून, यमुना नदीच्या पात्रातून, भगवान श्रीकृष्ण सुखरूप परत आले तो दिवस म्हणजे नागपंचमी…. नागपंचमीच्या शुभेच्छा

रुसला पर्जन्यराजा, मदत ना मिळे कोणाची,
परी तूच खरा मित्र, पाठ राखीतो बळीराजाची… नागपंचमीच्या शुभेच्छा

Nag Panchami 2025: नागपंचमीला तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ उपाय, तुमच्या सर्व समस्या होतील दूर

देवांचा देव महादेवाला जो प्रिय, भगवान विष्णूचे जो आहे सिंहासन, ज्याने पृथ्वीला उंच केले अशा नागदेवाला
माझा त्रिवार नमस्कार… नागपंचमीच्या शुभेच्छा

नागपंममीचा सण आला, पर्जन्यराजाला आनंद झाला
न्हाहून निघाली वसुधंरा, घेतला हाती हिरवा शेला… नागपंचमीच्या शुभेच्छा

नागपंचमीच्या शुभदिनी नागोबाची मनोभावे पूजा केल्यास तुम्हाला सर्व शक्तिमान शिवाचा आर्शिवाद आणि संरक्षण प्राप्त होईल… नागपंचमीच्या शुभेच्छा

नागपंचमीचा दिवस तुमच्या आयुष्यात यश आणि आरोग्य प्राप्त करो… आजचा दिवस शिवाला अर्पण करा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील… नागपंचमीच्या शुभेच्छा

सण आला नागपंचमीचा, मनापासून शुभेच्छा तुम्हाला
सदैव सुखी, आनंदी राहा, हिच आमची सदिच्छा

निसर्गाच्या बांधीलकीतून नागपंचमीचा सण निर्माण झाला,
शेतकऱ्याचा मित्र तो सच्चा, शिवाच्या गळ्यातील हार झाला नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

नागपंममीचा सण आला, पर्जन्यराजाला आनंद झाला, न्हाहून निघाली वसुधंरा,
घेतला हाती हिरवा शेला, नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Nag Panchami: नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगावर या वस्तू अर्पण केल्याने होईल आर्थिक लाभ

निसर्गाच्या बांधीलकीतून निर्माण झाला नागपंचमीचा सण, शेतकरी आपल्या मित्राचे उतरवतो,
या निमित्ताने ऋण नागपंचमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

नागपंचमीच्या दिवशी देवाकडे एकच प्रार्थना, तुमच्यावर ईश्वराची सदैव कृपा असू दे,
तुमचे आयुष्य आनंदी आणि मंगलदायी होवो, नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा!!

वसंत ऋतूच्या आगमनी, कोकिळा गाई मंजुळ गाणी नागपंचमीच्या शुभदिनी, सुख-समृद्धी नांदो तुमच्या जीवनी…

दूध लाह्या वाहू नागोबाला, चल गं सखे जाऊ वारूळाला… नागपंचमीच्या भक्तिमय शुभेच्छा!

Web Title: On the occasion of nag panchami send marathi wishes to your loved ones nag pachami wishes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • festivals in shravan
  • nagpanchami news
  • Shravan 2025

संबंधित बातम्या

मंगळागौरीला दिसेल पारंपरिक मराठमोळा लुक! साडी खरेदी करताना ‘या’ रंगांना द्या पसंती
1

मंगळागौरीला दिसेल पारंपरिक मराठमोळा लुक! साडी खरेदी करताना ‘या’ रंगांना द्या पसंती

Shravan Special: श्रावणासाठी हिरव्या बांगड्यांच्या आकर्षक डिझाईन्स! हातांच्या सौंदर्यात पडेल भर
2

Shravan Special: श्रावणासाठी हिरव्या बांगड्यांच्या आकर्षक डिझाईन्स! हातांच्या सौंदर्यात पडेल भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.