Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parenting Tips: गर्दीत मूल हरवल्यास त्याला तुम्ही काय शिकवून ठेवायला हवं, कसे ठेवाल मुलांना सुरक्षित

आपलं मूल ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी मानसिक आणि शारीरीक तयार करायला हवं. कधीही गर्दीत हरविल्यास नक्की काय करायला हवे हे आपल्या मुलांना पालकांनी कसं शिकवावं?

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 25, 2026 | 09:43 AM
गर्दीत मूल हरवल्यास पालकांनी मुलांना काय शिकवून ठेवावे (फोटो सौजन्य - Pinterest)

गर्दीत मूल हरवल्यास पालकांनी मुलांना काय शिकवून ठेवावे (फोटो सौजन्य - Pinterest)

Follow Us
Follow Us:
  • लहान मुलांना पालकांनी नक्की काय शिकवणे गरजेचे आहे 
  • मूल हरविल्यास या परिस्थिती मुलांनी काय करावे 
  • पालकांनी कसे द्यावे प्रशिक्षण 
आपलं मूल हे आपलं सर्वस्व असतं आणि त्यांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत कोणतीही तडजोड नको! आपल्या मुलांची सुरक्षा ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. लहान मुलांच्या सुरक्षेशी संबंधित पालकांनी काही महत्त्वाच्या गोष्टी नक्की लक्षात ठेवायला हव्यात आणि आपल्या मुलांनाही याबाबत सतर्क ठेवायला हवे. कदाचित तुमची एक छोटीशी कृती एखाद्या मुलाच्या सुरक्षेसाठी खूप मोलाची ठरू शकेल. आपलं मूल शाळेत जायला लागल्यानंतर काही महत्त्वाच्या गोष्टी त्याला शिकवून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या गोष्टी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊया. 

काही ठिकाणी आपण मुलांना घेऊन जातो तेव्हा गर्दी असते. पण गर्दीच्या ठिकाणी गेल्यानंतर जर तुमच्या मुलांचा हात तुमच्या हातातून सुटला तर नक्की करायला हवं हे तुम्हाला दोघांनाही योग्य पद्धतीने माहीत हवं.  यासाठी सगळ्यात पहिल्यांदा गर्दीत हात सुटला तर केवळ आई आई किंवा बाबा बाबा न ओरडता आपल्या आई आणि बाबांचे नाव मोठ्याने ओरडावे आणि स्वतःचे नावही ओरडावे हे आपल्या मुलाला शिकवून ठेवा. यासाठी मुलांचा घरीच सरावही घ्या. त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी तयार करणं गरजेचे आहे. तू जर गर्दीत हरवलास वा हरवलीस तर काय करशील? असं विचारल्यावर त्यांना काही उत्तरं माहीत असणं आवश्यक आहे.

Parenting Tips: नशेत बुडतेय आजची शिकलेली पिढी, इंजेक्शनही…Premanand Maharaj यांनी केली पालकांची कानउघडणी

मुलांना कोणत्या गोष्टी प्राथमिक सांगाव्यात  

  • पोलीस काकांकडे जाईन 
  • एका ठिकाणी नीट थांबू 
  • रस्त्यावर मुलांसह असणाऱ्या मावशीकडे जाईन 
  • जोरात आई वा वडिलांचं नाव घेईन 
  • सर्वात महत्त्वाचं म्हणजे आई किंवा वडिलांचा मोबाईल नंबर पाठ करून ठेवेन आणि पोलीस काकांकडून त्यांना फोन लावेन 
हे सर्व शिकवण्याचं कारण म्हणजे मूल अशावेळी घाबरतं पण त्याला जे शिकवलेलं असतं ते अशाही परिस्थितीत लक्षात ठेवते आणि त्याचप्रमाणे वागते. 

Parenting Tips: पालकत्वाबाबत Alia Bhatt ने विचारले Sadhguru ना प्रश्न; म्हणाले, ‘चिंता नको करूस, फक्त संतुलन ठेवायला हवे…’

याशिवाय मुलांना काय शिकवावे? हेदेखील तुम्ही जाणून घ्या 

  • आपल्या घराचा योग्य आणि पूर्ण पत्ता 
  • घराच्या जवळ कोणती प्रसिद्ध जागा आहे त्याचे लँडमार्क 
  • याशिवाय मुलांना काहीही झाले तर आपण त्यांना शोधायला येऊ हा आत्मविश्वास आणि काळजी त्यांच्या मनावर योग्य पद्धतीने बिंबवा 
  • मुलांना घाबरवू नका तर त्यांना योग्य परिस्थितीसाठी तयार करा आणि त्यांची सुरक्षा करायला त्यांना शिकवणं अजिबात वाईट नाही 
आजपासूनच पालकांनी आपल्या लहान मुलांना योग्य प्रशिक्षण द्यायला सुरूवात करा. काहीही चुकीचं घडण्यापेक्षा योग्य काळजी घेतलेली कधीही चांगली

Web Title: Parenting tips what should you teach your child to do if they get lost in a crowd and how can you keep them safe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 09:04 PM

Topics:  

  • lifestyle news
  • parenting tips
  • tips for parenting

संबंधित बातम्या

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर
1

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
2

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

दिवसभर रील्स पाहण्याचे व्यसन अन् फोन काढल्यावर चिडचिड? ‘या’ सोप्या टिप्सने कमी करा मुलांचा स्क्रीन टाईम!
3

दिवसभर रील्स पाहण्याचे व्यसन अन् फोन काढल्यावर चिडचिड? ‘या’ सोप्या टिप्सने कमी करा मुलांचा स्क्रीन टाईम!

कोरड्या त्वचेची घ्या एस्ट्रा काळजी, अशाप्रकारे नारळाच्या पाण्यापासून तयार करा Face Mist
4

कोरड्या त्वचेची घ्या एस्ट्रा काळजी, अशाप्रकारे नारळाच्या पाण्यापासून तयार करा Face Mist

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.