Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खरंच पाकिस्तानात जाऊन धुरंधरची शूटिंग झाली आहे का? कराचीसारख्या दिसणाऱ्या त्या गल्ल्यांचे सत्य काय…

रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’मध्ये पाकिस्तानमधील गँगवॉरची कथा दाखवण्यात आली आहे. मात्र चित्रपटाचे शूटिंग पाकिस्तानमध्ये नाही भारतातील काही खास ठिकाणांमध्ये करण्यात आली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 23, 2025 | 08:27 AM
खरंच पाकिस्तानात जाऊन धुरंधरची शूटिंग झाली आहे का? कराचीसारख्या दिसणाऱ्या त्या गल्ल्यांचे सत्य काय...

खरंच पाकिस्तानात जाऊन धुरंधरची शूटिंग झाली आहे का? कराचीसारख्या दिसणाऱ्या त्या गल्ल्यांचे सत्य काय...

Follow Us
Close
Follow Us:
  • बॉलिवूडचा बहुचर्चित चित्रपट ‘धुरंधर’ सध्या फार ट्रेंडमध्ये आहे.
  • पाकिस्तानात गेलेल्या भारतीय स्पायवर आधारित हा चित्रपट वास्तवात पाकिस्तानमध्ये शूट करण्यात आलेला नाही.
  • पाकिस्तानमधील वास्तववादी दृश्ये दाखवण्यासाठी काही भारतीय आणि इंटरनॅशनल ठिकाणांवर शूटिंग पार पडली आहे.
सध्या सर्वत्र रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. रिलीज झाल्यापासूनच प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद या चित्रपटाला मिळत असून, रणवीरच्या अभिनयाचे विशेष कौतुक होत आहे. या सिनेमाची कथा प्रामुख्याने पाकिस्तानमधील गँगवॉरभोवती फिरते. त्यामुळे चित्रपटात दाखवलेले बहुतांश दृश्ये पाकिस्तानमधील वाटतात.

भारतातील अनोख मंदिर जेथील शिवलिंगाची संख्या नेहमी बदलत राहते, विज्ञानालाही ठाऊक नाही यामागच रहस्य

चित्रपटात कराची आणि ल्यारीसारखे दिसणारे भाग मोठ्या प्रमाणावर दाखवण्यात आले आहेत. मात्र, अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो, खरंच या चित्रपटाचे शूटिंग पाकिस्तानमध्ये झाले आहे का? तर उत्तर आहे नाही. ‘धुरंधर’साठी पाकिस्तानसारखे वातावरण उभे करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांची मदत घेण्यात आली आहे. चला जाणून घेऊया, रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’मध्ये कोणकोणत्या ठिकाणी पाकिस्तान उभा करण्यात आला आहे.

बँकॉकमध्ये उभे राहिले पाकिस्तानचे शहर

हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ‘धुरंधर’मधील अनेक पाकिस्तानसदृश दृश्यांचे शूटिंग थेट पाकिस्तानमध्ये न होता थायलंडची राजधानी बँकॉक येथे झाले आहे. पाकिस्तानमधील शहरी भाग, गजबजलेले रस्ते आणि गुप्त अड्डे दाखवण्यासाठी बँकॉकची निवड करण्यात आली. मेकर्सना केवळ व्हीएफएक्सद्वारे बनवलेले कृत्रिम शहर दाखवायचे नव्हते, तर खऱ्या, गर्दीने भरलेल्या आणि जिवंत शहराचा अनुभव प्रेक्षकांना द्यायचा होता. त्यामुळे बँकॉक हे ठिकाण त्यांच्या दृष्टीने योग्य ठरले.

पंजाबमध्ये दिसली पाकिस्तानच्या ग्रामीण भागाची झलक

पाकिस्तानचा ग्रामीण भाग अधिक वास्तवदर्शी भासावा यासाठी चित्रपटाचे काही सीन पंजाबमध्ये चित्रीत करण्यात आले. विशेषतः पाकिस्तानच्या गावांसारखे वातावरण दाखवण्यासाठी लुधियाना जिल्ह्यातील खेड़ा गाव निवडण्यात आले. या भागाची रचना, रस्ते आणि परिसर कराची व लयारीसारखे भासतात, त्यामुळे मेकर्ससाठी हे लोकेशन अतिशय परफेक्ट ठरले.

मुंबईतही झाले महत्त्वाचे शूटिंग

बँकॉक आणि पंजाबव्यतिरिक्त ‘धुरंधर’चे काही महत्त्वाचे सीन मुंबईतही चित्रीत झाले आहेत. चित्रपटातील थरारक चेस सीन मुंबईजवळील डोंबिवली–मानकोली नव्या पुलावर शूट करण्यात आला आहे. तसेच, दमदार फाइट सीनसाठी फिल्म सिटीतील जंगल परिसर वापरण्यात आला आहे.

एका रात्रीत उभारली गेली अशी भारतातील रहस्यमय मंदिरे, आजही भाविकांना चकित करतात यांच्या कथा

याशिवाय, काही इनडोअर सीन, गाणी आणि क्लोज-अप शॉट्ससाठी ऐतिहासिक फिल्मिस्तान स्टुडिओचा वापर करण्यात आला. तर काही महत्त्वाचे सीन मड आयलंड येथे शूट झाले आहेत. विशेष म्हणजे, चित्रपटातील एक आकर्षक डान्स सीन विले पार्ले येथील गोल्डन टोबॅको फॅक्टरीमध्ये चित्रीत करण्यात आला आहे. एकूणच, ‘धुरंधर’साठी मेकर्सनी वेगवेगळ्या शहरांचा कल्पकतेने वापर करून पाकिस्तानसारखे वास्तवदर्शी वातावरण उभे केले आहे. त्यामुळेच हा चित्रपट प्रेक्षकांना अधिक खरा आणि प्रभावी वाटतो.

Web Title: Ranveer singh dhurandhar movie shooting location truth travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2025 | 08:27 AM

Topics:  

  • Hindi Movie
  • location
  • travel news

संबंधित बातम्या

PM Narendra Modi Biopic: ‘हा’ दक्षिण भारतीय स्टार मोठ्या पडद्यावर साकारणार मोदींची भूमिका, माँ वंदे’अभिनेत्याचे गुजरातशी जुने नाते
1

PM Narendra Modi Biopic: ‘हा’ दक्षिण भारतीय स्टार मोठ्या पडद्यावर साकारणार मोदींची भूमिका, माँ वंदे’अभिनेत्याचे गुजरातशी जुने नाते

एका रात्रीत उभारली गेली अशी भारतातील रहस्यमय मंदिरे, आजही भाविकांना चकित करतात यांच्या कथा
2

एका रात्रीत उभारली गेली अशी भारतातील रहस्यमय मंदिरे, आजही भाविकांना चकित करतात यांच्या कथा

हिवाळ्यात निसर्गाच्या कुशीत भटकंती! कुटुंबासोबत महाराष्ट्र फिरायचं तर या 6 पर्यटन स्थळांना भेट द्यायलाच हवी
3

हिवाळ्यात निसर्गाच्या कुशीत भटकंती! कुटुंबासोबत महाराष्ट्र फिरायचं तर या 6 पर्यटन स्थळांना भेट द्यायलाच हवी

अनोखा टेलिफोन ‘बूथ’ जो मृत व्यक्तींशी संवाद साधतो… हे नेमकं आहे तरी कुठे? सविस्तर जाणून घ्या
4

अनोखा टेलिफोन ‘बूथ’ जो मृत व्यक्तींशी संवाद साधतो… हे नेमकं आहे तरी कुठे? सविस्तर जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.