Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Valentines Day 2025 : फ्लाईट्सवर 7500 तर हॉटेलवर 10,000 रुपयांची सूट, व्हॅलेंटाईन्स डेनिमित्त घ्या ऑफरचा फायदा

EaseMyTrip च्या वॅलेंटाइन स्पेशल सेलचा फायदा घेऊन तुम्ही आपल्या जोडीदारासोबत रोमँटिक प्रवास आणि हॉटेल्सवर मोठ्या सवलतीत अनुभव घेऊ शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 08, 2026 | 09:26 AM
Valentines Day 2025 : फ्लाईट्सवर 7500 तर हॉटेलवर 10,000 रुपयांची सूट, व्हॅलेंटाईन्स डेनिमित्त घ्या ऑफरचा फायदा

Valentines Day 2025 : फ्लाईट्सवर 7500 तर हॉटेलवर 10,000 रुपयांची सूट, व्हॅलेंटाईन्स डेनिमित्त घ्या ऑफरचा फायदा

Follow Us
Follow Us:
  • काही दिवसांतच व्हॅलेंटाइन्स वीक सुरु होणार आहे.
  • तुम्हालाही जर कमी खर्चात आपल्या पार्टनरसोबत कुठे फिरायला जायचं असेल तर आजच प्लॅनिंग सुरु करा.
  • EaseMyTrip ने वीक ऑफ लव निमित्त खास ट्रॅव्हल सेल सुरु केली आहे.
आज 7 फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाइन वीक 2026 ला सुरुवात झाली आहे. प्रेमाच्या या आठवड्यात अनेक नाती फुलतील, तर काहींची नवी सुरुवातही होऊ शकते. तुम्हीही तुमच्या जोडीदारासोबत खास आठवणी तयार करण्याचा विचार करत असाल, तर ट्रॅव्हल प्लॅन हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

भारताच्या या शहराला म्हटले जाते चॉकलेट सिटी; 99% लोकांना माहिती नाही याच नाव…

देशातील आघाडीचे ऑनलाइन ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म EaseMyTrip ने वीक ऑफ लव निमित्त खास ‘Swipe Right Travel Sale’ सुरू केली आहे. ही प्रमोशनल सेल 4 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी 2026 दरम्यान चालणार आहे. या सेलमध्ये प्रवास, हॉटेल्स आणि हॉलिडे पॅकेजवर आकर्षक सवलती मिळत आहेत.

EaseMyTrip च्या वॅलेंटाइन ऑफरमध्ये काय खास?

प्रेमाचा प्रवास अधिक रोमँटिक आणि किफायतशीर व्हावा, यासाठी कंपनीने फ्लाइट्स, हॉटेल्स, कॅब्स आणि हॉलिडे पॅकेजवर भरघोस सवलती जाहीर केल्या आहेत.

  •  फ्लाइट बुकिंगवर – ₹7,500 पर्यंत सूट
  • हॉटेल बुकिंगवर – ₹10,000 पर्यंत सूट
  • कॅब सेवांवर – ₹500 पर्यंत सूट
  •  बस तिकिटांवर – ₹500 पर्यंत सूट
  •  हॉलिडे पॅकेज – फक्त ₹11,699 पासून
ऑफरचा फायदा कसा घ्याल?
  • EaseMyTrip च्या अधिकृत वेबसाइट किंवा मोबाइल अ‍ॅपवर जाऊन EMTLOVE हा प्रोमो कोड वापरून या ऑफरचा लाभ घेता येईल.
  • तसेच AU बँक, ICICI बँक, IDBI बँक, पंजाब नॅशनल बँक आणि YES बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास अतिरिक्त फायदे मिळू शकतात.
  • याशिवाय ग्राहकांना Foxtale, Nasher Miles आणि Relaxo यांसारख्या भागीदार ब्रँड्सकडून खास ऑफर्सचा लाभही मिळणार आहे.
कोणत्या एअरलाईन्सवर मिळणार सवलत?

या सेलअंतर्गत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक नामांकित एअरलाईन्सचा समावेश आहे. त्यामध्ये Air India, British Airways, Lufthansa, Singapore Airlines, Emirates, Qatar Airways, SpiceJet, Vistara, KLM, Air France, Delta Airlines, Virgin Atlantic यांसारख्या प्रमुख विमान कंपन्यांचा समावेश आहे.

कोणत्या हॉटेल्समध्ये मिळेल डिस्काउंट?

EaseMyTrip ने विविध प्रीमियम आणि बजेट हॉटेल चेनसोबत भागीदारी केली आहे. Lemon Tree, Club Mahindra, The Lalit, Sterling, Ginger, OYO, Sayaji, Neemrana, WelcomHeritage, The Fern, Lords Hotels यांसारख्या अनेक प्रसिद्ध हॉटेल्समध्ये सवलती उपलब्ध आहेत.

Valentine’s Day 2026: व्हॅलेंटाइन डेला गर्लफ्रेंडला द्यायचंय खास गिफ्ट पण बजेट कमी आहे? ‘या’ ५ जबरदस्त आयडियाज नक्की ट्राय करा!

हॉलिडे पॅकेजमध्ये कुठे फिरता येईल?

या ऑफरमधील हॉलिडे पॅकेजमध्ये देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळांचा समावेश आहे.
भारतामध्ये:
अंदमान, गोवा, केरळ, काश्मीर, मनाली, हिमाचल, राजस्थान, कॉर्बेट
परदेशात:
बाली, दुबई, मालदीव, मलेशिया, मॉरिशस, श्रीलंका, व्हिएतनाम
प्रेमाच्या या आठवड्यात प्रवासाला एक खास वळण द्यायचं असेल, तर EaseMyTrip ची ही वॅलेंटाइन स्पेशल सेल तुमच्यासाठी एक उत्तम संधी ठरू शकते.

Web Title: Valentines day 2025 rs 7500 discount on flights and rs 10000 on hotels plan your trip with partner travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 09:26 AM

Topics:  

  • Big Offer
  • travel news
  • Valentine Day

संबंधित बातम्या

Travel News : पार्टनरच्या मृत्यूनंतरही त्याच्याशी करू शकता लग्न, जगातील ही देशांचे नियम ऐकून तुम्हीही व्हाल हैराण
1

Travel News : पार्टनरच्या मृत्यूनंतरही त्याच्याशी करू शकता लग्न, जगातील ही देशांचे नियम ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

समुद्राच्या मध्यभागी वसलेले हे रिसॉर्ट पाहून वाटते जणू धर्तीवर आलाय UFO, कुठे आहे ते जाणून घ्या
2

समुद्राच्या मध्यभागी वसलेले हे रिसॉर्ट पाहून वाटते जणू धर्तीवर आलाय UFO, कुठे आहे ते जाणून घ्या

वर्षातून एकदाच व्हिएतनाममध्ये भरतो Love Market, एक्सला भेटायला इथे होते लोकांची गर्दी
3

वर्षातून एकदाच व्हिएतनाममध्ये भरतो Love Market, एक्सला भेटायला इथे होते लोकांची गर्दी

World Tourism Day 2026 : AI चॅटबोटपासून डिजिटल तिकिटिंगपर्यंत, महाराष्ट्र पर्यटन विभागाची ‘स्मार्ट टुरिझम’कडे वाटचाल
4

World Tourism Day 2026 : AI चॅटबोटपासून डिजिटल तिकिटिंगपर्यंत, महाराष्ट्र पर्यटन विभागाची ‘स्मार्ट टुरिझम’कडे वाटचाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.