
Travel News : कैलास मानसरोवर यात्रा 2026 चे रजिस्ट्रेशन सुरू, किती असेल खर्च? जाणून घ्या
Travel News : ताऱ्यांच जग पाहण्याची संधी, महाराष्ट्रात खुले झालेत नवे टुरिस्ट स्पॉट
कैलास मानसरोवर यात्रेचा मार्ग आणि खर्च
ही यात्रा दरवर्षीप्रमाणे जून ते सप्टेंबर या कालावधीत सुरु केली जाणार आहे.
मार्ग १ – लिपुलेख खिंड (उत्तराखंड)
हा मार्ग निसर्गरम्य पर्वतरांगांमधून जात असल्यामुळे भाविकांमध्ये विशेष लोकप्रिय मानला जातो. या प्रवासाचा कालावधी साधारण २२ दिवसांचा असून यात्रेसाठी १० बॅचेस तयार करण्यात आल्या आहेत. प्रति व्यक्ती अंदाजे ₹२.०९ लाख खर्च अपेक्षित आहे.
मार्ग २ – नाथू ला पास (सिक्कीम)
ज्यांना कमी पायी प्रवास करायचा आहे, त्यांच्यासाठी हा मार्ग अधिक सोयीस्कर पर्याय ठरतो. या यात्रेचा कालावधी सुमारे २१ दिवसांचा आहे. यासाठीही १० बॅचेस निश्चित करण्यात आल्या असून प्रति व्यक्ती अंदाजे ₹३.३१ लाख खर्च येऊ शकतो.
कोण अर्ज करू शकतात?
कैलास मानसरोवर यात्रा ही खूप खडतर आणि आव्हानात्क यात्रा मानली जाते ज्यामुळे या यात्रेत सामील होण्यासाठी काही निकष ठेवण्यात आले आहेत. हे निकष खालीलप्रमाणे –
निवडीनंतरचे महत्त्वाचे टप्पे