Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रूम फ्रेशनरचा वापर करताय? ‘या’ गंभीर आजारांचा वाढतोय धोका; जाणून घ्या आरोग्यासाठी किती आहे घातक!

Lifestyle News : घर, ऑफिस किंवा कारमध्ये सुगंधासाठी वापरला जाणारा रुम फ्रेशनर आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकतो. त्याचा अतिवापर टाळणे आणि वापरताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 12, 2026 | 08:15 PM
रूम फ्रेशनरचा वापर करताय? 'या' गंभीर आजारांचा वाढतोय धोका; जाणून घ्या आरोग्यासाठी किती आहे घातक!

रूम फ्रेशनरचा वापर करताय? 'या' गंभीर आजारांचा वाढतोय धोका; जाणून घ्या आरोग्यासाठी किती आहे घातक!

Follow Us
Follow Us:
  • रुम फ्रेशनरमध्ये असलेले काही रसायने हवेत मिसळून श्वासावाटे शरीरात जाऊ शकतात.
  • अतिवापरामुळे डोळे, नाक आणि घशात जळजळ, डोकेदुखी किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
  • रुम फ्रेशनर वापरताना खोलीत हवा खेळती ठेवावी आणि चेहरा, डोळे किंवा त्वचेवर थेट स्प्रे करणे टाळावे.
घरी, ऑफीसमध्ये किंवा कारच्या आत छान सगंध दरवळावा यासाठी नेहमी रुम फ्रेशनरचा वापर केला जातो. याचा सुगंध मनाला शांत करुन जातो आणि आपल्याला आनंदी करण्याचे काम करतो. आपल्या आजूबाजूला सुंदर सुगंध दरवळत असल्यास कामातही मन रमून जातं. यासोबतच घाण किंवा दुर्गंध वास दूर करण्यासाठीही याचा अनेकदा वापर केला जात असतो. पण तुम्हालाही माहितीये का? घरात वापरला जाणारा हा रुम फ्रेशनर खरंतर आरोग्याच्या अनेक समस्यांना आमंत्रण देत असतो. मुख्यत: बंद खोलीत याचा जास्त वापर केल्याने श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो आणि यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. यामुळेच रुम फ्रेशनरचा वापर करण्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी ध्यानात ठेवणे गरजेचे ठरते.

Beauty Tips : चेहऱ्यावरचे काळे हट्टी डाग अन् पिंपल्स होतील चुटकीसरशी गायब; टोमॅटोचा ‘हा’ देशी फॉर्म्युला करेल कमाल!

रुम फ्रेशनरमध्ये काय असते?

रुम फ्रेशनरच्या आत सुगंध देणारे काही केमिकलयुक्त घटक असतात जे आरोग्याला हानी पोहचवण्याचे काम करत असतात. जसे की व्होलॅटाईल ऑरगॅनिक कंपाऊंड्स (VOCs), जे हवा ताजी करतात, आणि डायक्लोरोबेंझिनसारखी इतर रसायने. स्प्रे केल्यानंतर रुम फ्रेशनरमधील हे कण काही काळ हवेत तरंगत असतात आणि मग श्वास घेताना नाकावाटे ते आपल्या शरीरात जाऊ शकतात. याचा परिणाम प्रत्येक व्यक्तीनुसार बदलू शकतो. अधिक प्रमाणात याच्या संपर्कात आल्याने डोळे, नाक आणि गळ्यात जळजळसारख्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे काहींना डोकेदुखी, चक्कर येणे आणि अस्वस्थ वाटणे यांसारख्या समस्या जाणवू शकतात. याचबरोबर लहान मुले, वृद्ध आणि श्वासासंबंधित त्रास असणाऱ्यांना रुम फ्रेशनरमुळे अधिक त्रास जाणवू शकतो.

अतिवापरामुळे श्वासाच्या समस्यांना आमंत्रण मिळू शकते

रुम फ्रेशनरचा अधिक वापर श्वासासंबंधित समस्यांना आणखी वाढवण्याचे काम करतो. ज्या लोकांना आधीपासून दमा किंवा संसर्गाचा त्रास आहे त्यांच्यासाठी रुम फ्रेशनरचा सुगंध खोकला, छातीत जडपणा आणि श्वास घेण्यास होणारा त्रास वाढवू शकते. खोलीत स्प्रे केल्यानंतर तत्काळ त्या भागात जास्त वेळ थांबणे चांगले मानले जात नाही. खास करुन लहान खोल्यांमध्ये या स्प्रे थोडा कमीच वापर करावा. रुम फ्रेशनर वापरल्यास खोलीची खिडकी उघडी ठेवा जेणेकरुन नैसर्गिक हवा येण्यास मदत होईल आणि खोलीत हवा खेळती राहिल.

Beauty Tips: केस सतत गळतात? मग मजबूत आणि घनदाट केसांच्या वाढीसाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, महिनाभरात दिसेल बदल

रुम फ्रेशनरचा वापर करताना या गोष्टी ध्यानात ठेवा

  • रुम फ्रेशनरचा जास्त वापर टाळायला हवा.
  • याला चेहरा, डोळे, किंवा त्वचेवर स्प्रे करु नये.
  • जेवण बनवण्याच्या ठिकाणी याचा वापर टाळावा.
  • रुम फ्रेशनरच्या वापरामुळे जर तुम्हाला सतत खोकल्याचा त्रास जाणवत असेल तर याचा वापर लगेच थांबवा.
 

Web Title: Room freshener health risks side effects respiratory problems safe usage tips at home office car

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle news
  • Room

संबंधित बातम्या

Beauty Tips : चेहऱ्यावरचे काळे हट्टी डाग अन् पिंपल्स होतील चुटकीसरशी गायब; टोमॅटोचा ‘हा’ देशी फॉर्म्युला करेल कमाल!
1

Beauty Tips : चेहऱ्यावरचे काळे हट्टी डाग अन् पिंपल्स होतील चुटकीसरशी गायब; टोमॅटोचा ‘हा’ देशी फॉर्म्युला करेल कमाल!

Parelcha Raja: भव्यदिव्य मूर्ती आणि समाजकल्याणकारी उपक्रम, परेलचा राजा इतिहास
2

Parelcha Raja: भव्यदिव्य मूर्ती आणि समाजकल्याणकारी उपक्रम, परेलचा राजा इतिहास

Hair Care: मेथी दाणे की अंडं? कोणता DIY हेअर मास्क केसांना बनवतो अधिक चमकदार
3

Hair Care: मेथी दाणे की अंडं? कोणता DIY हेअर मास्क केसांना बनवतो अधिक चमकदार

Old Eyeglasses Reuse Ideas: जुना चष्मा फेकू नका! घर सजवण्यासाठी अशा करा भन्नाट १० गोष्टी
4

Old Eyeglasses Reuse Ideas: जुना चष्मा फेकू नका! घर सजवण्यासाठी अशा करा भन्नाट १० गोष्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.