Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बदाम खाण्यापूर्वी करा एक काम, कॅन्सरचा धोका होईल कमी, सद्गुरू जग्गी वासुदेवांचा सल्ला

Best Ways To Eat Almonds: जर तुम्हाला बदाम खाण्याची योग्य पद्धत माहीत नसेल तर हा लेख तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. बदाम खाण्याची ही पद्धत अवलंबली नाही तर कॅन्सरचा धोका असू शकतो. सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी बदाम खाण्याची सर्वात चांगली पद्धत कोणती आहे याबाबत अधिक माहिती दिली आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 10, 2024 | 01:06 PM
बदाम कसे खावे सद्गुरू जग्गी वासुदेव यांचा सल्ला

बदाम कसे खावे सद्गुरू जग्गी वासुदेव यांचा सल्ला

Follow Us
Close
Follow Us:

बदाम खाल्ल्यानेदेखील कर्करोग होऊ शकतो. वाचून धक्का बसला ना? आता बरेच लोक म्हणतील हा काय विनोद आहे. होय, जर तुम्ही हा लेख पूर्ण वाचला नाही तर बदाम खाल्ल्याने कर्करोग कसा होतो हे तुम्हाला कधीच कळणार नाही. 

सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी बदाम खाण्याच्या योग्य पद्धतीबद्दल सांगितले आहे. सद्गुरूंच्या म्हणण्यानुसार, बदामाला ब्रेन बूस्टरदेखील म्हणतात. रोज बदाम खाल्ल्याने स्मरणशक्ती अनेक पटींनी वाढते. बदाम खाणे कोणत्याही पद्धतीने आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण अनेकदा बदाम खाण्यात मोठी चूक करतात. पण ही नक्की चूक कोणती? तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जर बदाम योग्य प्रकारे खाल्ले नाहीत तर कॅन्सरचा धोका असू शकतो. बदाम खाण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे हे आपण या लेखातून जाणून घेऊया (फोटो सौजन्य – Instagram/iStock)

अशी चूक करणे टाळा

बदाम खाताना कोणती चूक करू नये

फिरताना किंवा ऑफिसमध्ये बदाम मूठभर खाणारे बरेच लोक आहेत. अनेक जण घरी सकाळी उठल्यानंतरही बदाम खातात. मात्र हे अनेक पद्धतीने हानिकारक असू शकते. बदाम भिजवून खावे असेही मानले जाते. अशा परिस्थितीत बरेच लोक रात्रीच्या वेळी बदाम एका भांड्यात भिजवून ठेवतात आणि सकाळी ते खातात, परंतु जे लोक भिजवलेले बदाम खातात ते अनेकदा मोठी चूक करतात.

हेदेखील वाचा – काजू, बदाम, पिस्ता नाही तर या ड्रायफ्रुटच्या सेवनाने वजन कमी होईल, वाचा सविस्तर

कसे खावेत बदाम

बदाम खाण्याची पद्धत काय आहे

बदाम खाणे आणि भिजवून खाणे या दोन भिन्न गोष्टी आहेत, ज्या बहुतेक लोकांना माहीत आहेत.  परंतु, बदाम भिजवून नंतर सोलून खावेत हे फार कमी लोकांना माहिती आहे. वास्तविक बदाम भिजवून नंतर सोलून खाल्ल्याने कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते. अनेकजण बदाम भिजवून खातात पण त्याची सालं सोलून खात नाहीत आणि हीच सर्वात मोठी चूक आहे 

बदाम का सोलून खावेत?

बदाम खाण्याची योग्य पद्धत कोणती

बदाम सोलून खाण्याचे अनेक फायदे आहेत. बदामाच्या सालीखाली काही घटक असतात, ज्यामुळे कर्करोग होतो. बदामामध्ये काही रसायने असतात ज्यामुळे कर्करोगाचा धोका निर्माण होतो. म्हणून जेव्हा ते पाण्यात भिजवले जाते तेव्हा ही कॅन्सर निर्माण करणारी रसायने बदामाच्या सालीच्या अगदी खाली असतात, त्यामुळे कीटक ते खात नाहीत. अशा स्थितीत बदाम भिजवून त्याची साल काढली की रसायने आणि कीटक दोन्ही बाहेर राहतात आणि मग तुमच्यासमोर पूर्णपणे शुद्ध बदाम असतात, जे खाल्ल्याने शरीराला अधिक फायदा मिळतो. 

हेदेखील वाचा – रोज जेवल्यानंतर खा 1 पान, नसा होतील हलक्या विष पडेल बाहेर, सद्गुरूंचा अनमोल सल्ला

काय सांगतात सद्गुरू 

Web Title: Sadhguru jaggi vasudev explains how to eat almonds to avoid cancer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2024 | 01:06 PM

Topics:  

  • Benefits of almonds
  • Sadhguru Jaggi Vasudev
  • Soaked Almonds

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.