मासिक पाळी (period) ही स्त्री यांच्या जीवनातील अंत्यत महत्त्वाचा भाग आहे, स्त्री यांना मासिक पाळी(period) येणे ही नैसर्गिक देण आहे. पूर्वी मासिक पाळी बदल बोल देखील जात नव्हत, मासिक पाळी आली की टोपण नावाने बोल जायचं. आता मात्र मासिक पाळी बदल स्पष्ट बोल जात त्याबदल जन जागृती केली जाते. पूर्वी मासिक पाळीसाठी कपडा (cotton) वापराला जायचा, पण आता तशी परिस्थिती राहिली नाही आहे. आता मोठ्या प्रमाणात पॅड्स बाजारात उपलब्ध आहेत. पॅड्स हे सतत बदलावे लागतात म्हणून बाजारात आता पॅड्ससोबत मेन्स्ट्रुअल कप्स (menstrual)उपलब्ध आहे. सध्या मेन्स्ट्रुअल कप्स वापरण्यामध्ये स्त्रीयांची जास्त पंसती आहे.
त्या मेन्स्ट्रुअल कप्स बदल आपण जाणुन घेणार आहोत. मासिक पाळीच्या (period) काळात पॅड्समुळे जी दुर्गंधी निर्माण होते ती या कप्सच्या वापरामुळे होत नाही. वारंवार पॅड्स बदली करावे लागत नाहीत, मेन्स्ट्रुअल कप्स ११ ते १२ तास वापरले जाऊ शकतात. बहुतेक पॅडमध्ये(pads) सुगंध असतो ज्यामुळे तुमच्या त्वचेला(skin) त्रास होऊ शकतो. या कप्सचे निर्जंतुकीकरण होत राहते ज्यामुळे त्वचेला त्रास होत नाही. इंटिमेट एरियाची त्वचा जेव्हा पॅड्सने घासली जाते तेव्हा खूप वेदना आणि अस्वस्थता जाणवते. परंतु मेन्स्ट्रुअल कप्समुळे ही समस्या दूर होते. मेन्स्ट्रुअल कप्सचा आपण पुर्नवापर करु शकतो. वापर करताना कप्स हे स्वच्छ धुण घेऊन ते गमर पाण्यात टाकावे. असे केल्याने जंतुचा नाश होतो, असे करु आपण परत कप्स वापरु शकतो.