मासिक पाळीच्या दिवसांमध्ये सर्वच महिला शारीरिक समस्यांना तोंड देतात. पाळीच्या वेदना वाढल्यानंतर शरीरात काहीवेळा थकवा जाणवतो. अशावेळी आहारात बीटचे सेवन करावे. बीट खाल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.
जीवनशैलीतील बदलांमुळे आणि पोषक घटकांच्या अभावामुळे शरीरात अनेक बदल होतात. या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. मासिक पाळीतील रक्तस्त्राव वाढवण्यासाठी या पदार्थांचे नियमित सेवन करा.
अपुरी झोप आणि आहारातील बदलांमुळे हल्ली कमी वयातच मुलींना मासिक पाळी येते. मासिक पाळी आल्यानंतर मुलींमध्ये अनेक बदल होऊ लागतात. मासिक पाळी लवकर येण्याची सविस्तर कारणे.
मासिक पाळी आल्यानंतर सर्वच महिलांना ओटीपोटात वेदना होतात. या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी लवंगाचे सेवन करावे. लवंग खाल्यामुळे तात्काळ फरक दिसून येतो. जाणून घ्या लवंग खाण्याची सोपी पद्धत.
मासिक पाळी आल्यानंतर काहींना पोटात आणि कंबरेमध्ये असह्य वेदना होऊ लागतात. या वेदनांकडे महिला दुर्लक्ष करतात. असे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार घेऊन आरोग्याची काळजी घ्यावी.
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये होणाऱ्या वेदना आणि अशक्तपणापासून तात्काळ आराम मिळवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पौष्टिक बियांपासून बनवलेल्या लाडूचे सेवन करावे. हा लाडू नियमित एक खाल्यास शरीरात अनेक बदल दिसून येतील.
मासिक पाळी येण्याच्या 2 ते 3 दिवस आधी शरीरात अनेक बदल दिसू लागतात. पाठ दुखणे, कंबर दुखणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या नेमक्या कशामुळे उद्भवतात, याबद्दल जाणून घेऊया…
प्रत्येक मुलीला एका विशिष्ट वेळेनंतर मासिक पाळी सुरू होते. हे घडणे देखील आवश्यक आहे. पण आजकाल मुलींमध्ये हे लहान वयातच होऊ लागले आहे. लवकर मासिक पाळी येणे धोकादायक आहे का?…
मासिक पाळीच्या काळात आपल्या शरीराकडे लक्ष देण्याचे शिक्षण प्रत्येक मुलीला दिले पाहिजे. विशेषत: वेदनांची तीव्रता व रक्तस्रावाचे प्रमाण ह्याबद्दल त्यांना शिक्षित करणे गरजेचे आहे. असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
सर्वच महिलांना महिन्यातील चार किंवा पाच दिवस मासिक पाळीच्या वेदना सामोरे जावे लागते. मासिक पाळी आल्यानंतर शरीरात होणारे बदल, पाळीच्या वेदना, अतिरक्तस्त्राव, कंबर किंवा पोटात दुखणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू…
मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती चहाचे सेवन करावे. या चहाचे सेवन केल्यामुळे पोटात होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळतो आणि शरीराला अनेक फायदे देखील होतात. जाणून घ्या कोणत्या पेयांचे करा सेवन.
pcos च्या समस्येने अनेक महिला त्रस्त आहेत. मासिक पाळी अनियमित झाल्यानंतर मासिक पाळीच्या चक्रामध्ये बदल होतो आणि आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. पीसीओसची समस्या उद्भवू लागल्यानंतर अचानक वजन वाढणे, मासिक…
Pain During Period: अलीकडेच एका अभ्यासात Depression आणि मासिक पाळीतील वेदना यांचा संबंध आढळून आला असून अचानक तीव्र वेदना होत असतील तर ते तुमच्या मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांचे परिणाम असू…
मासिक पाळी येण्यास सुरुवात झाल्यानंतर हळूहळू महिलांच्या शरीरात बदल होण्यास सुरुवात होते. सर्वच महिला आणि मुलींना मासिक पाळी दर महिन्यातून एकदा येते. या पाच दिवसांमध्ये महिलांना शारीरिक आणि मानसिक समस्यांना…
मासिक पाळीदरम्यान प्रत्येकीला होणारा रक्तस्त्राव कमी- जास्त असतो. रक्तस्त्राव कमी किंवा जास्त होणे चांगले किंवा वाईट असते, असे नाही. अनुवंशिकता, प्रत्येकीचे आरोग्य, खानपानाच्या सवयी, तब्येत, व्यायामाच्या सवयी यावरही मासिक पाळीचा…
मासिकपाळीच्या काळात अनेक मुलींना या दिवसात स्वतःला कसे स्वच्छ ठेवावे हे माहित नसते. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये स्वतःला स्वच्छ ठेवण्याची जास्त गरज असते, अन्यथा तुम्हाला संसर्ग होऊ शकतो. अशा वेळी स्वच्छतेची…
मेन्स्ट्रुअल कप्स ११ ते १२ तास वापरले जाऊ शकतात. बहुतेक पॅडमध्ये(pads) सुगंध असतो ज्यामुळे तुमच्या त्वचेला(skin) त्रास होऊ शकतो. या कप्सचे निर्जंतुकीकरण होत राहते ज्यामुळे त्वचेला त्रास होत नाही. इंटिमेट…
केंद्रीय तपास यंत्रणांनी महाविकास आघाडीतील (MVA) नेत्यांविरोधात सुरु केलेल्या कारवाईला हे उत्तर असल्याचे मानण्यात येते आहे. फडणवीस सरकारच्या (Fadnavis Government) कार्यकाळात ११ केव्ही उच्च दाबाच्या लाईनचे जाळे पसरवण्यात आले होते.…