Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Propose Day 2026: कधी मैत्री, कधी भांडण, तर कधी अबोला…! मनापासून प्रेम व्यक्त करण्यासाठी जोडीदाराला पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा

प्रपोज डे च्या दिवशी मनापासून आवडणाऱ्या व्यक्तीला प्रपोज करत प्रेम आणि मनातील भावना व्यक्त करू शकता. या भावना मराठमोळ्या शुभेच्छा देत किंवा शायरी, कविता लिहून व्यक्त करू शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 08, 2026 | 10:11 AM
मनापासून प्रेम व्यक्त करण्यासाठी जोडीदाराला पाठवा Propose day च्या शुभेच्छा

मनापासून प्रेम व्यक्त करण्यासाठी जोडीदाराला पाठवा Propose day च्या शुभेच्छा

Follow Us
Follow Us:

दरवर्षीं ८ फेब्रुवारीला प्रपोज डे साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन वीक म्हणजे प्रेमाचे वेगवेगळे रूप साजरा करण्याचे आनंददायी दिवस. एखाद्या व्यक्तीवर मनापासून असलेले प्रेम व्यक्त करताना प्रपोज केला जातो. ज्या व्यक्तीवर तुमचे मनापासून प्रेम आहे, त्या व्यक्तीला तुम्ही प्रपोज करून तुमच्या मनातील भावना सांगू शकता. प्रेम व्यक्त करण्याची ही सुर्वण संधी असते. प्रियकराला प्रपोज करण्याचे अनेक वेगवेगळे पर्याय आहेत. काहींना शायरीमधून प्रेम व्यक्त करण्याचे असते तर काहींना आवडत्या व्यक्तीसाठी कविता लिहायला खूप जास्त आवडतात. प्रपोज करताना तुमचा प्रामाणिकपणा आणि सत्यता दाखवणे फार आवश्यक आहे. त्यामुळे मनातील भावना व्यक्त करण्यासाठी या मराठमोळ्या शुभेच्छा किंवा कोट्स पाठवू शकता.(फोटो सौजन्य – istock)

Rose Day 2026: प्रेम व्यक्त करताना गुलाबच का दिलं जातं? काय आहे मागचं खास इतिहास

तू ती संध्याकाळ आहेस जी हवेला सुगंधाने भरते,
तू ती वाइन आहेस जी प्रेमाचे प्रतिबिंब पाडते,
आम्ही तुझ्या आठवणी आमच्या हृदयात लपवून ठेवतो,
म्हणूनच तू माझ्या आयुष्याचे दुसरे नाव आहेस.
हॅपी प्रपोज डे

माझ्या मनातलं किती काळ लपवू,
मला तुझा प्रत्येक हावभाव खूप आवडतो!

तू माझ्या समोर आहेस आणि हे ओठ गप्प राहतात,
हे देखील प्रेमाचे लक्षण आहे.
फक्त एकदा “हो” म्हणा,
ही माझी प्रत्येक प्रार्थना आहे.
​व्हॅलेंटाईन वीकच्या शुभेच्छा!

हृदयातील शब्द ओठावर येऊ द्या,
प्रेम आज मोकळेपणाने जगू द्या.
तुम्ही हो म्हणा किंवा नाही म्हणा,
मला तुम्हाला माझे बनवू द्या.
प्रपोज डेच्या शुभेच्छा

माझ्या हृदयातील प्रत्येक गोष्ट तुझ्या हास्याच्या गोडव्यात आहे.
तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे
ही जीवनाची देणगी आहे.

तू चंद्र बनून मला प्रकाश दे,
मी तुझे आकाश बनेन,
तुझे सर्व दुःख स्वीकारून
मी तुझा साथीदार बनेन.

तुझ्यासोबत घालवलेले प्रत्येक क्षण
माझ्यासाठी खास आहेत
मला आयुष्यभर तुझाच हात
हातात हवा आहे
काय तू माझी सोबती होशील?

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
मला तुझी साथ हवी आहे
सुख असो वा दुःख,
मला नेहमी तुझ्यासोबत राहायचे आहे
हॅप्पी प्रपोज डे!

तुझ्या हसण्याने माझं आयुष्य उजळून निघतं
हे हास्य मला रोज पाहायचं आहे
माझ्या आयुष्याचा भाग होशील का?

आजच्या दिवशी मला एकच कबुली द्यायची आहे…
माझं हे हृदय फक्त तुझ्यासाठीच धडधडतं
प्रपोज डे च्या शुभेच्छा!

शब्दांत सांगता येणार नाही इतकं प्रेम तुझ्यावर आहे,
पण कृतीने ते आयुष्यभर सिद्ध करायची माझी तयारी आहे
माझ्या आयुष्यात येशील का?

कधी मैत्री, कधी भांडण, तर कधी अबोला…
पण या सगळ्यात एक गोष्ट मात्र कायम आहे,
ती म्हणजे तुझं माझ्यावर असणारं प्रेम
काय आपण हे नातं आयुष्यभरासाठी टिकवायचं?

आयुष्याच्या पुस्तकात मला तुझा आणि माझा एक सुंदर अध्याय लिहायचा आहे
तू माझी साथ देशील का?

मला तुझं वर्तमान बनायचं नाहीये,
तर तुझं भविष्य बनायचं आहे
आयुष्यभरासाठी माझा हात थामशील का?

तू माझ्यासाठी केवळ एक व्यक्ती नाहीस,
तर माझं संपूर्ण जग आहेस
आय लव्ह यू!

आज प्रपोज डे आहे आणि मला तुला सांगायचंय की,
तुझ्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे
काय तू ते पूर्ण करशील?

ना कोणाचं रूप हवंय, ना कोणाची श्रीमंती…
मला फक्त तुझी साथ आणि तुझं प्रेम हवंय
हॅप्पी प्रपोज डे!

मला तुला कधीच गमवायचं नाहीये
तू कायम माझ्या जवळ असावी हीच माझी इच्छा आहे
प्रपोज डे च्या खूप खूप शुभेच्छा!

तुझ्याशी तासनतास बोलणं आणि तुझा चेहरा पाहत राहणं
हेच माझं सुख आहे
माझ्या आयुष्यात कायम राहशील का?

Rose Day 2026: फुलांच्या रंगांतून व्यक्त होतात भावना; गुलाबाचा प्रत्येक रंग आहे खास

माझ्या स्वप्नांची राणी तूच आहेस आणि
मला ही स्वप्नं सत्यात उतरवायची आहेत
तुझं उत्तर काय आहे?

 

Web Title: Send happy propose day to your partner to express your love from the bottom of your heart

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 10:11 AM

Topics:  

  • LIFESTYLE
  • Valentine Day
  • valentine day tips

संबंधित बातम्या

एका मुलीच्या शिक्षणासाठी जपानने ३ वर्षे सुरू ठेवले होते रेल्वे स्टेशन; नफ्या-तोट्यापेक्षा शिक्षणाचे महत्त्व केले होते अधोरेखित!
1

एका मुलीच्या शिक्षणासाठी जपानने ३ वर्षे सुरू ठेवले होते रेल्वे स्टेशन; नफ्या-तोट्यापेक्षा शिक्षणाचे महत्त्व केले होते अधोरेखित!

हर हर महादेव! श्रावण महिन्यानिमित्त आप्तेष्ट आणि मित्रमैत्रिणींना पाठवा मराठमोळ्या भक्तिमय शुभेच्छा
2

हर हर महादेव! श्रावण महिन्यानिमित्त आप्तेष्ट आणि मित्रमैत्रिणींना पाठवा मराठमोळ्या भक्तिमय शुभेच्छा

स्मार्टवॉच घातल्याने खरंच होतो कॅन्सर? जाणून घ्या सोशल मीडियावर करण्यात आलेल्या दाव्यांमधील खरे सत्य
3

स्मार्टवॉच घातल्याने खरंच होतो कॅन्सर? जाणून घ्या सोशल मीडियावर करण्यात आलेल्या दाव्यांमधील खरे सत्य

जुन्या कपड्यांना नवी दिशा! रिफाइबरची ‘न वापरलेल्या कपड्यांपासून स्वातंत्र्य’ मोहीम, मुंबईतून २.७ टन कपडे जमा
4

जुन्या कपड्यांना नवी दिशा! रिफाइबरची ‘न वापरलेल्या कपड्यांपासून स्वातंत्र्य’ मोहीम, मुंबईतून २.७ टन कपडे जमा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.