Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केवळ ओठांचा स्पर्श नाही…! Kiss Day निमित्त जोडीदाराला पाठवा रोमँटिक मेसेज

फेब्रुवारी महिन्यात व्हेलेंटाईन विक साजरा केला जातो. या दिवसांमध्ये अनेक वेगवेगळे डे साजरा केले जातात. त्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराला किस डे च्या मराठमोळ्या शुभेच्छा पाठवू शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 13, 2026 | 05:30 AM
kiss day निमित्त जोडीदाराला पाठवा रोमँटिक मेसेज

kiss day निमित्त जोडीदाराला पाठवा रोमँटिक मेसेज

Follow Us
Close
Follow Us:

दरवर्षी संपूर्ण जगभरात फेब्रुवारी महिना प्रेमाचा महिना म्हणून साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन वीकमध्ये अनेक वेगवेगळे डे असतात. त्यातील सर्वच जोडप्यांच्या आवडीचा दिवस म्हणजे किस डे. आवडत्या व्यक्तीला चुंबन देऊन प्रेम व्यक्त केले जाते. नात्यांमधील प्रेम आणखीनच होण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात वेगवेगळे डे साजरा केला जातात. त्यामुळे तुम्हीसुद्धा तुमच्या जोडीदाराला किस डे च्या मराठमोळ्या शुभेच्छा पाठवू शकता. या शुभेच्छा वाचून तुमच्या आवडत्या व्यक्तीला आनंद होईल.(फोटो सौजन्य – istock)

Hug Day 2026: एका मिठीत व्यक्त करा सगळं प्रेम….! हग डे निमित्त प्रियकराला पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा, नात्यांमध्ये वाढेल प्रेम

ओठांवरचे तुझे ते ठसे
माझ्या हृदयावर कायमचे कोरलेले आहेत
तुला किस डे च्या मनापासून शुभेच्छा!

झ्या ओठांवरचा स्पर्श माझ्या हृदयाला भिडतो,
या स्पर्शातच मला माझं संपूर्ण जग सापडतं
हॅप्पी किस डे!

शब्दांनी जे सांगता येत नाही,
ते एका ओठांच्या स्पर्शाने सहज सांगता येतंतुझ्या प्रेमाची हीच सुंदर भाषा आहे

तुझ्या एका किसमुळे माझे सर्व टेन्शन आणि दुःख पळून जातात
तू माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर जादूटोणा आहेस

तुझ्या स्पर्शाने माझं आयुष्य सुगंधित होतं,
आजच्या दिवशी मला तुझ्या प्रेमाची हीच भेट हवी आहे
Kiss Day च्या शुभेच्छा!

प्रेम व्यक्त करण्याचे अनेक मार्ग आहेत,
पण तुझा एक छोटासा किस माझ्यासाठी सर्वात जास्त मौल्यवान आहे

जेव्हा तू मला जवळ घेऊन किस करतेस,
तेव्हा वेळ जणू तिथेच थांबते असं मला वाटतं
आय लव्ह यू!

केवळ ओठांचा स्पर्श नाही,
तर हे दोन आत्म्यांचं मिलन आहे
माझ्या आयुष्यात आल्याबद्दल खूप खूप आभार

आजचा दिवस आहे आपल्या प्रेमाला अधिक घट्ट करण्याचा
आणि एका गोड आठवणीला मनात साठवण्याचा
Happy Kiss Day!

तुझ्या ओठांची जादू माझ्या मनावर अधिराज्य गाजवते,
तू दिलेला प्रत्येक किस मला नव्याने तुझ्या प्रेमात पाडतो

आपल्या नात्यातलं हे प्रेम आणि हा ओलावा असाच टिकून राहू दे
किस डे च्या खूप खूप शुभेच्छा!

प्रत्येक वेळी जेव्हा तू मला किस करतेस,
तेव्हा मला जाणीव होते की मी किती नशीबवान आहे

तुझ्या प्रेमाचा स्पर्श हा माझ्या आयुष्यातील सर्वात सुखद अनुभव आहे
आजचा दिवस आपण असाच गोड बनवूया

शब्दांची गरज पडत नाही
जेव्हा तुझा स्पर्श खूप काही सांगून जातो
तू माझ्यासाठी सर्वस्व आहेस

या सुंदर दिवसाची सुरुवात
तुझ्या एका गोड किसने होऊ दे,
आणि आपलं प्रेम आयुष्यभर असंच बहरत राहू दे

तुझ्या एका किसमध्ये
माझ्या हजार शब्दांची भावना सामावलेली असते…
Kiss Day च्या खूप खूप शुभेच्छा

ओठांवरचा तो एक हलकासा स्पर्श,
मनात आयुष्यभरासाठी घर करून बसतो…
Happy Kiss Day

तुझ्या किसमध्ये प्रेम, विश्वास आणि आपलेपणाची गोडी आहे…
Kiss Day शुभेच्छा

तुझ्या किसने प्रत्येक दिवस खास होतो…
Kiss Day च्या मनापासून शुभेच्छा

प्रेम व्यक्त करायला शब्द नकोत,
तुझा एक किस पुरेसा आहे…
Happy Kiss Day

तुझा किस म्हणजे
माझ्यासाठी सगळ्यात सुंदर आश्वासन…
Happy Kiss Day

प्रेमाची सुरुवात जरी नजरेतून झाली,
तरी ती तुझ्या किसवर येऊन थांबते…
Kiss Day शुभेच्छा

तुझ्या किसमध्येच माझं समाधान,
शांतता आणि प्रेम सगळं आहे…
Happy Kiss Day

आयुष्यात कितीही गडबड असली,
तरी तुझा किस सगळं विसरायला लावतो…
Kiss Day शुभेच्छा

प्रेमाच्या या गोड क्षणाला,
तुझ्या किसने अजून खास कर…
Happy Kiss Day

तुझ्या एका किसने मन पुन्हा नव्यानं प्रेमात पडतं…
Kiss Day च्या शुभेच्छा

शब्द नकोत, कारण तुझा किसच माझ्या भावना सांगतो…
Happy Kiss Day

आज Kiss Day,
पण माझ्यासाठी तुझा प्रत्येक किस खासच असतो…
खूप प्रेम

संध्याकाळ प्रेमाच्या रंगात बुडून जावो,
एका नवीन सुरुवातीचा संदेश,
तुझे ओठ माझ्या ओठांना असे भेटले,
जणू माझे ओठ तुझे आहेत आणि तुझे ओठ माझे नाव आहे.
Kiss Day च्या शुभेच्छा

माझे ओठ तुमच्या ओठांना स्पर्श करतील अशी माझी इच्छा आहे,
मला तिथे पहायचे आहे जिथे फक्त तुझा चेहरा दिसतो,
आपलं नातं असं असू दे,
आपले हृदयही आपल्या ओठांशी जोडले जावे.

ती सुंदर रात्र कधी येईल हे मला माहित नाही,
जेव्हा त्यांचे डोळे आपल्या डोळ्यांना भेटतात,
आम्ही त्या रात्रीची वाट पाहत आहोत,
जेव्हा त्यांच्या ओठांचा प्रकाश आपल्या ओठांवर असेल.
Kiss Day च्या शुभेच्छा

Valentine’s Day 2026: बॉयफ्रेंडला काय गिफ्ट करावं ते सुचत नाहये? मग ‘हे’ भन्नाट गिफ्ट आयडियाज येतील कामी

तुझ्या प्रेमासाठी मी काहीही करेन,
मी सुगंधासारखा हवेत पसरेन,
विसरायचं असेल तर श्वास रोखून ठेवा,
जर तू श्वास घेतलास तर मी तुझ्या हृदयात प्रवेश करेन.
Kiss Day च्या शुभेच्छा

Web Title: Send romantic messages to partner on kiss day happy kiss day 2026 wishes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • kissing couple
  • Valentine Day
  • valentine day tips

संबंधित बातम्या

रस्त्यावर रोमान्स करणं पडलं महागात! किस करताना तोला गेला अन् थेट पडले खड्ड्यात; VIDEO पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना
1

रस्त्यावर रोमान्स करणं पडलं महागात! किस करताना तोला गेला अन् थेट पडले खड्ड्यात; VIDEO पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.