Deep Kissing हा प्रेमाचा एक भाग असू शकतो, परंतु ते तुमच्या ओठांसाठी हानिकारकदेखील असू शकते. सूज, कोरडेपणा आणि संसर्ग टाळण्यासाठी योग्य काळजी आणि स्वच्छता खूप महत्वाची आहे.
किस करताना डोळे बंद होणं हे त्या क्षणात गुंतल्याचं लक्षण आहे. यामुळे भावना अधिक खोलवर अनुभवता येतात आणि नातं अधिक खोल होतं. संशोधनातून जाणून घेऊया कारण.
Delhi Viral Video: स्वागत है तुम्हाला दिल्ली मेट्रो मै! कपल्सचा आणखीन एक अश्लील व्हिडिओ व्हायरल, भान हरपून रेल्वे स्थानकावरच करू लागले किस, लोक पाहत राहिले पण प्रेमीयुगुल काही एकमेकांना सोडेनाच...
जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवायचा असेल तर शारीरिक संबंधापूर्वी तळलेले अन्न खाणे टाळा. यापैकी, समोसे, पकोडे, फ्रेंच फ्राईज, पिझ्झा इत्यादी गोष्टींपासून दूर राहावे
प्रेम व्यक्त करण्याचे आणि येण्याचे पहिले पाऊल म्हणजे किस. हनिमूनच्या काळात ओठ सुजल्याचा सामना करावा लागत असेल, तर हा लेख तुमच्यासाठी आहे. तोंडाची स्वच्छताही महत्त्वाची आहे, जाणून घ्या
Valentine Week म्हणजेच प्रेमाचा आठवडा सुरु झाला आहे. या आठवड्यातील 7व्या दिवशी म्हणजेच 13 फेब्रुवारीला किस डे साजरा केला जातो. चला या खास दिवसाचे महत्व आणि इतिहास जाणून घेऊया.
चुंबन घेणे वा Kiss करणे ही प्रेमाची परिभाषा आहे. मात्र 10 सेकंदांच्या चुंबनादरम्यान 8 कोटी बॅक्टेरिया एकमेकांच्या तोंडात जातात असा नेदरलँड्सच्या शास्त्रज्ञांच्या पथकाने अभ्यासात खुलासा केला आहे
रेस्टॉरंटमध्ये रोमांस करणे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडला चांगलेच महागात पडले. किस करताच घडले असे काही पाहून तुम्हीही व्हाल शॉक. घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
दिल्ली मेट्रोमध्ये दाराजवळ उभं राहून ओठांना कुलूप लावून जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये मुलगा आणि मुलगी एकमेकांना सार्वजनिकरित्या किस करताना दिसत आहेत.