
Shravan 2026 : श्रावणात शंकराला अर्पण करा साजूक तूपातला शिरा, अशी आहे पांरपारिक रेसिपी
Shravan Special Recipe: ५ मिनिटांमध्ये उपवासासाठी खास बनवा वरीच्या तांदळाचे घावण, नोट करा रेसिपी
घरच्या घरी तयार केलेला साजूक तुपातला शिरा हा नैवेद्यासाठी एक सोपा आणि स्वादिष्ट पर्याय आहे. रवा, साजूक तूप, साखर आणि वेलची यांसारख्या साध्या साहित्यापासून हा शिरा तयार करता येतो. तुपाचा सुगंध आणि वेलचीची चव शिऱ्याची चव आणखी खुलवते. श्रावणातील शिवपूजेनंतर महादेवाला नैवेद्यात अर्पण करण्यासाठी ही रेसिपी एक चांगला पर्याय ठरेल.
साहित्य :
कृती :