Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

shravan 2025: ५००० रुपयांत द्या महाकालेश्वर मंदिराला भेट! इतकं स्वस्त टूर पॅकेज… पाहाल तर लगेच बॅग भराल

श्रावन महिना लवकरच सुरु होणार आहे अशात तुम्हीही जर उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराला भेट देण्याचा विचार करत असाल तर ५००० रुपयांत तुमची कशी बजेट प्लॅनिंग करू शकता हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 14, 2025 | 11:03 AM
५००० रुपयांत द्या महाकालेश्वर मंदिराला भेट! इतकं स्वस्त टूर पॅकेज... पाहाल तर लगेच बॅग भराल

५००० रुपयांत द्या महाकालेश्वर मंदिराला भेट! इतकं स्वस्त टूर पॅकेज... पाहाल तर लगेच बॅग भराल

Follow Us
Close
Follow Us:

श्रावण महिना आता जवळ येऊन ठाकला आहे. हा महिना भगवान शिवाला समर्पित असतो अशात भाविक या महिन्यात श्रद्धेने भगवान शंकराची पूजा करतात आणि शिवमंदिरांना भेट देतात. धार्मिक मान्यतेनुसार, या महिन्याला फार महत्त्व असून या महिन्यात मनापासून इच्छा पूर्ण होते अशी लोकांची श्रद्धा आहे. दूरदूरवरून लोक शंकराच्या मंदिराला भेट देण्यासाठी जात असतात. प्रत्येक मंदिराची आपली अशी खासियत असते आणि यातीलच एक खास मंदिर म्हणजे उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर! श्रावणात अनेकजण या मंदिराला भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने उज्जैनला जात असतात. सकाळपासून या मंदिरात भाविकांची गर्दी लागून असते. तुम्हीही जर यंदाच्या श्रावणात उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिराला भेट देण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला इथे जाण्यासाठी किती खर्च येईल आणि इथे कसे जात येईल याविषयी सर्व सविस्तर माहिती सांगणार आहोत.

परिंचा देश! भारताच्या या ठिकाणाला म्हटले जाते ‘Fairyland’, ऋषिकेशपासून 2 तासांच्या अंतरावर; इथे मिळेल स्वर्गसुखाची अनुभूती

तिकिटाचे दर

दिल्ली ते उज्जैन या स्लीपर कोचच्या तिकिटाचे दर ४०० ते ५०० रुपयांच्या दरम्यान आहे. जर तुम्ही ३ एसी कोचमध्ये प्रवास करत असाल तर तुम्हाला ११०० ते १२०० रुपयांच्या दरम्यान खर्च करावा लागेल. अशा प्रकारे, जर तुम्ही एकटे प्रवास करत असाल तर स्लीपर कोचमध्ये ये-जा करण्याचा खर्च १००० रुपये असेल आणि एसी कोचमध्ये ये-जा करण्याचा खर्च सुमारे २४०० रुपये असेल.

भाड्याने देण्यापासून ते चेकआउटपर्यंत

उज्जैन रेल्वे स्टेशनपासून महाकालेश्वर मंदिराला जाण्यासाठी तुम्हाला रिक्षा करावी लागेल ज्याचं भाडं २० रुपये इतकं होईल. म्हणजेच जर तुमचं बजेट ५००० असेल तर ट्रेनपासून ते मंदिरापर्यंत जाण्याचा तुमचा खर्च २५०० रुपयांपर्यंत होईल. त्यांनतर उर्वरित २५०० रुपयांमध्ये हॉटेल बुकिंग आणि जेवणाचा खर्च निघू शकतो. जर तुम्ही शनिवारी उज्जैनला पोहचलात आणि आधीच हॉटेल बुकिंग केलं तर चेक इनची वेळ १२ वाजता असेल. रविवारी चेक दुपारी १२ वाजता तुम्ही चेक आऊट करू शकता.

देशातील अनोखे मंदिर जिथे जाताच लोकांना मिळते सरकारी नोकरी; दूरदूरवरून भाविक येतात दर्शनासाठी

हॉटेल आणि ट्रेनचा खर्च

उज्जैनला जाऊन जर तुम्ही वसतिगृहात राहण्याचा विचार करत असाल तर याची किंमत ७०० ते ८०० रुपयांत होऊन जाईल. ही फी एका रात्रीसाठी असेल. जर तुम्ही स्लीपर कोचमध्ये प्रवास केला तर हॉटेल आणि ट्रेनने प्रवासाचा एकूण खर्च २५०० रुपये असेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर हे महाभारतातील प्रसिद्ध शिवमंदिरांपैकी एक आहे.

Web Title: Shravan special visit mahakaleshwar temple in just 5000 rupees budget planning tips travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2025 | 08:39 AM

Topics:  

  • festivals in shravan
  • Shravan 2025
  • travel news
  • travel tips
  • Ujjain Mahakaleshwar

संबंधित बातम्या

भारतीय पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! आता 30 देशांमध्ये मिळणार व्हिसा फ्री एंट्री! जाणून घ्या संपूर्ण लिस्ट
1

भारतीय पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! आता 30 देशांमध्ये मिळणार व्हिसा फ्री एंट्री! जाणून घ्या संपूर्ण लिस्ट

Ganeshotsav 2025 : भारताच्या या भागात मोठ्या जल्लोषात साजरा होतो गणेशोत्सव; आताच करा जाण्याची तयारी
2

Ganeshotsav 2025 : भारताच्या या भागात मोठ्या जल्लोषात साजरा होतो गणेशोत्सव; आताच करा जाण्याची तयारी

भारतातील ‘ही’ गावे आहेत Google वर ट्रेंडिंग; जाणून घ्या का परदेशी पर्यटकांना पडली आहे भुरळ
3

भारतातील ‘ही’ गावे आहेत Google वर ट्रेंडिंग; जाणून घ्या का परदेशी पर्यटकांना पडली आहे भुरळ

‘Sea View Room की Parking View…’ ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टल्सवर विश्वास ठेवणं कितपत सुरक्षित?
4

‘Sea View Room की Parking View…’ ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टल्सवर विश्वास ठेवणं कितपत सुरक्षित?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.