Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ लोकांनी चुकूनही करू नका पपईचे सेवन, उद्भवू शकतात आरोग्यासंबंधित गंभीर समस्या

पपईमध्ये विटामिन ए, सी आणि के, फॉलिक ॲसिड, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम इत्यादी अनेक घटक आढळून येतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर किंवा इतर वेळी तुम्ही पपईचे सेवन करू शकता. पपई खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. पोषक तत्वांनी समृद्ध असलेली पपई खाल्ल्यानंतर पोटासंबंधित अनेक समस्या दूर होतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 15, 2024 | 11:51 AM
'या' लोकांनी चुकूनही करू नये पपईचे सेवन

'या' लोकांनी चुकूनही करू नये पपईचे सेवन

Follow Us
Close
Follow Us:

नैसर्गिक गोडवा असलेले पपई हे फळ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडते. पपई हे एक पौष्टीक फळ असून चवीला खूप गोड असते. तसेच पपईमध्ये विटामिन ए, सी आणि के, फॉलिक ॲसिड, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम इत्यादी अनेक घटक आढळून येतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर किंवा इतर वेळी तुम्ही पपईचे सेवन करू शकता. पपई खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. पोषक तत्वांनी समृद्ध असलेली पपई खाल्ल्यानंतर पोटासंबंधित अनेक समस्या दूर होतात. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या असलेल्या लोकांनी नियमित पपईचे सेवन करावे. तसेच त्वचेसंबंधित समस्या उद्भवल्यानंतर अनेकदा पपईपासून बनवलेला फेसमास्क किंवा फेसपॅक लावला जातो. पण आरोग्यासाठी गुणकारी असलेली पपई काही लोकांसाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोणत्या लोकांनी पपईचे सेवन करू नये, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी कोमट पाण्यात मिक्स करा ‘हे’ मसाले

‘या’ लोकांनी चुकूनही करू नये पपईचे सेवन:

गर्भवती महिला:

गर्भवती महिलांनी चुकूनही पपईचे सेवन करू नये. कारण पपईमध्ये असलेले एंझाइम स्तनपान करणाऱ्या महिलांच्या दुधातही पोहोचू शकते. यामुळे बाळाच्या पचनसंस्थेला हानी पोहचण्याची शक्यता असते. तसेच गर्भवती महिलांनी पपई खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच पपईचे सेवन करावे.

किडनी स्टोनचा त्रास:

किडनी स्टोनचा त्रास असलेल्या व्यक्तींना सतत पोट दुखीचा त्रास होतो. पपईमध्ये असलेले ऑक्सॅलिक ॲसिडमुळे किडनी स्टोन होण्याची आणि वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेकदा डॉक्टरसुद्धा किडनी स्टोन असलेल्या लोकांना पपई न खाण्याचा सल्ला देतात.

‘या’ लोकांनी चुकूनही करू नये पपईचे सेवन

ऍलर्जी:

काहींना फळे खाल्ल्यानंतर ऍलर्जी होण्याची शक्यता असते. अनेकदा पपई खाल्ल्यानंतर काहींच्या अंगावर लाल डाग किंवा खाज येते. अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पपईची ऍलर्जी असलेल्या लोकांनी कधीच पपईचे शेण करू नये.

हे देखील वाचा: रात्री झोपताना पलंगाजवळ चुकूनही ठेवू नका या वस्तू

औषधे घेत असलेले लोक:

कोणत्या आजारासंबंधित औषध घेत असलेल्या लोकांनी पपईचे सेवन करू नये. पपई खायची असल्यास आधी डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेऊन मगच पपईचे सेवन करावे. अतिसार, बद्धकोष्ठता किंवा पोटदुखी समस्या असलेल्यांनी जास्त पपई खाऊ नये.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Side effects of eating papaya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2024 | 11:51 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.