फोटो सौजन्य- istock
सनातन धर्मामध्ये जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी वास्तूच्या नियमांचे पालन करणे महत्त्वपूर्ण मानले जाते. असे मानले जाते की, याचा जीवनावर नकारात्मकखोलीतील वातावरण उत्तम राहण्यासाठी सर्वप्रथम झोपेच्या ठिकाणी इलेक्ट्रिक वस्तू ठेवू नये. स्मार्टफोन, टॅबलेट अथवा लॅपटॉपसारख्या वस्तूंच्या माध्यमातून चुंबकीय विकिरण बाहेर पडतात. यामुळे झोपेत अडथळा निर्माण होऊ शकतो. अशातच झोपताना इलेक्ट्रिक वस्तू काही अंतरावर ठेवाव्यात. प्रभाव पडतो. काही वस्तू पलंगाजवळ ठेवल्याने पैसा टिकत नाही. यामुळे नशिबात बाधा येते आणि जीवनात नकारात्मक ऊर्जा येते. पलंगाच्या जवळ कोणत्या गोष्टी ठेवणे टाळल्या पाहिजेत ते जाणून घेऊया.
हेदेखील वाचा- रवी प्रदोष व्रताची कथा काय आहे? जाणून घ्या
पलंगाजवळ काय ठेवू नये
पलंगावर पर्स ठेवून झोपू नये. असे मानले जाते की, यामुळे पैसे घरात राहण्यास प्रतिबंध होतो.
याशिवाय पलंगाखाली वर्तमानपत्र, पुस्तके आणि छायाचित्रे ठेवण्यासही मनाई आहे, यामुळे जीवनात नकारात्मक ऊर्जा येते.
रात्री पलंगाजवळ पाण्याची बाटली ठेवल्याने तुमच्या मानसिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो.
रात्री झोपताना पलंगाजवळ मोबाईल, आयपॅड, घड्याळ इत्यादी ठेवू नका, या सर्व गोष्टींमुळे नकारात्मकता वाढते.
हेदेखील वाचा- विष्णु पुराणातील या भविष्यवाण्या कलियुगासाठी मोठा इशारा, मुसळधार पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी
रात्री झोपताना पलंगाजवळ साखळी किंवा दोरी ठेवू नये, यामुळे तुमच्या करिअरमध्ये अडचणी येऊ शकतात.
असे मानले जाते की, रात्री झोपताना पलंगाजवळ औषध ठेवू नये. हे जीवनामध्ये वास्तूदोषाचे कारण बनू शकते.
वास्तुशास्त्रानुसार, झोपताना पलंगाच्या आसपास किंवा बेडच्या जवळ बूट चप्पल ठेवू नये. यामुळे आयुशष्यात नकारात्मकता वाढते.
पलंगाजवळ सोने चांदी ठेवू नये. सनातन धर्मांत हे खूप पवित्र मानले जाते. याची पूजा केली जाते. या गोष्टी अंथरुणावर ठेवल्याने प्रगतीला बाधा येते.
सर्वप्रथम झोपेच्या ठिकाणी इलेक्ट्रिक वस्तू ठेवू नये. स्मार्टफोन, टॅबलेट अथवा लॅपटॉपसारख्या वस्तूंच्या माध्यमातून चुंबकीय विकिरण बाहेर पडतात. यामुळे झोपेत अडथळा निर्माण होऊ शकतो. अशातच झोपताना इलेक्ट्रिक वस्तू काही अंतरावर ठेवाव्यात.
बहुतांश जणांच्या बेडरुममध्ये आरसा असतो. पण वास्तुनुसार, बेडरुममधील आरसा नेहमीच झाकून ठेवला पाहिजे. यामुळे नकारात्मक उर्जा वाढल्या जाऊ शकतात. याशिवाय व्यक्तीच्या झोपेत देखील अडथळा निर्माण होऊ शकतो.