Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weight Loss साठी मेथीचं पाणी पिताय का? व्हा सावध नाहीतर होतील गंभीर परिणाम

Methi Side Effects: मेथीचे जास्त प्रमाणात सेवन करू नये. याच्या अतिसेवनामुळे तुम्हाला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. मेथीचे सेवन पचनासाठी उत्तम असते, पण त्याचे जास्त सेवन करणे चुकीचे ठरू शकते. मेथीमुळे नक्की कसे दुष्परिणाम होतात आणि त्याचा कुठे वापर करू नये ते जाणून घ्या.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 01, 2024 | 10:32 AM
मेथीच्या अतिसेवनाचे दुष्परिणाम (फोटो सौजन्य - iStock)

मेथीच्या अतिसेवनाचे दुष्परिणाम (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:

मेथीचा वापर प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात केला जातो. बहुतेक लोक वजन कमी करण्यासाठी सकाळी उपाशीपोटी मेथी दाण्याचे पाणी पितात. त्याचे जितके फायदे आहेत तितकेच तोटेदेखील आहेत आणि आपल्या दैनंदिन दिनचर्येत कोणत्याही गोष्टीचा समावेश करण्यासाठी आपल्याला त्याचे तोटे माहीत असणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मेथी किती खावी हे प्रत्येकाला माहीत असायला हवे. 

मेथी किती खावी आणि याचा शरीरावर काय वाईट परिणाम होतो यावर अनेक ठिकाणी अभ्यास करण्यात आला आहे आणि याच अभ्यासाचा संदर्भ घेत आम्ही तुम्हाला या लेखातून मेथीचे तोटे सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – iStock) 

मेथीच्या अतिसेवनाचे तोटे 

मेथीच्या दाण्याचे पाणी (फोटो सौजन्य – iStock)

WebMD द्वारे प्रकाशित केलेल्या संशोधनात म्हटले आहे की मेथीचे जास्त सेवन करू नये. याच्या अतिसेवनामुळे तुम्हाला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. याच्या अतिसेवनामुळे अतिसार, पोटाचे आजार, फुगणे आणि गॅस होऊ शकतो. 

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ (NIH) च्या मते, मेथीचे सेवन पचनासाठी उत्तम आहे, परंतु ते जास्त प्रमाणात सेवन करणे चुकीचे ठरू शकते. याशिवाय मेथीमुळे साखरेची पातळीही नियंत्रित राहते, मात्र जास्त प्रमाणात सेवन केल्याने साखरेची पातळी झपाट्याने घसरते. 

साखरेवर नियंत्रण ठेवताना घ्यावी काळजी 

डायबिटीससाठी मेथीचा वापर कसा करावा (फोटो सौजन्य – iStock)

जर तुम्ही साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधे घेत असाल तर तुम्ही मेथीचे अतिसेवन टाळावे. कमी साखरेची पातळी देखील खूप धोकादायक ठरू शकते. त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष द्या. केवळ साखरच नाही तर ती रक्तदाबाच्या रुग्णांसाठीही धोकादायक ठरू शकते. मेथीच्या पानांमध्ये सोडियमचे प्रमाण कमी असते. मेथीचे जास्त सेवन केल्याने सोडियमची पातळी कमी होऊ शकते, ज्यामुळे उच्च रक्तदाब होऊ शकतो. जर तुम्ही उच्च रक्तदाबाचे रुग्ण असाल तर तुम्ही मेथीचे सेवन थोडे कमी करावे.

श्वसनाचा त्रास 

मेथीमुळे दम्याचा त्रास (फोटो सौजन्य – iStock)

याशिवाय मेथीच्या अतिसेवनामुळे श्वसनाचा त्रास होऊ शकतो. त्याचे अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म फुफ्फुसांना नुकसान होण्यापासून वाचवू शकतात. याचा जास्त वापर केल्यास श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. 

महिलांसाठी त्रासदायक 

गरोदरपणात मेथी खाऊ नये (फोटो सौजन्य – iStock)

मेथीच्या गरम स्वभावामुळे गरोदर महिलांनीही त्याचे सेवन टाळावे. ज्या महिलांना मूल व्हायचे आहे त्यांनीही ते टाळावे. याच्या अतिसेवनाने गर्भधारणा होण्यास उशीर होतो. याशिवाय, यामुळे जन्मजात दोषदेखील होऊ शकतात.

Web Title: Side effects of methi water aka fenugreek water should not consume too much

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2024 | 10:32 AM

Topics:  

  • Health Tips

संबंधित बातम्या

Heart Health Tips: हृदय निरोगी ठेवण्यासाठी खा हे पदार्थ; हृदयविकाराचा धोका कमी करण्यास होऊ शकते मदत
1

Heart Health Tips: हृदय निरोगी ठेवण्यासाठी खा हे पदार्थ; हृदयविकाराचा धोका कमी करण्यास होऊ शकते मदत

Health Tips: मधुमेह असलेल्या रुग्णांनी खा या भाज्या, आरोग्याला होतील हे जबरदस्त फायदे
2

Health Tips: मधुमेह असलेल्या रुग्णांनी खा या भाज्या, आरोग्याला होतील हे जबरदस्त फायदे

Cancer: फुफ्फुसांचा कर्करोग आणि वायुप्रदूषणाचा संबंध; सूक्ष्म कण ठरत आहेत धोकादायक
3

Cancer: फुफ्फुसांचा कर्करोग आणि वायुप्रदूषणाचा संबंध; सूक्ष्म कण ठरत आहेत धोकादायक

Health Tips: सकाळी रिकाम्या पोटी १० भिजवलेल्या मनुका खा; आरोग्याला मिळतील हे जबरदस्त फायदे
4

Health Tips: सकाळी रिकाम्या पोटी १० भिजवलेल्या मनुका खा; आरोग्याला मिळतील हे जबरदस्त फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.