Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष १८, नोव्हेंबर २०२२; श्रीकांत वर्मा, हिंदी कवी, पत्रकार व समीक्षक, राज्यसभा सदस्य यांचा जन्म दिवस

  • By Rashmi Dongre
Updated On: Nov 18, 2022 | 08:57 AM
dinvishesh 4 august 2023

dinvishesh 4 august 2023

Follow Us
Close
Follow Us:

१८ नोव्हेंबर घटना दिनविशेष

  • २०१५: टेनिसपटू रॉजर फेडरर ने नोव्हाक जोकोविच ला पराभूत करून एटीपी वर्ल्ड टूर लंडन च्या उपांत्यफेरीत प्रवेश केला.
  • १९९३: दक्षिण अफ्रिकेत २१ राजकीय पक्षांनी नवीन संविधानाला मान्यता दिली.
  • १९९२: ललित मोहन शर्मा यांनी भारताचे २४ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • १९६३: पहल्या पुश-बटण टेलिफोनची सेवा चालू झाली.
  • १९६२: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचे उदघाटन झाले.
  • १९५५: भाक्रा-नांगल धरणाच्या बांधकामास सुरूवात झाली.
  • १९३३: प्रभात चा पहिलाच रंगीत चित्रपट सैरंध्री प्रदर्शित झाला.
  • १९२८: वॉल्ट डिस् ने यांच्या मिकीमाऊस या प्रसिद्ध कार्टूनचा स्टीमबोट विली या चित्रपटाद्वारे जन्म.
  • १९१८: लाटव्हियाने आपण रशियापासुन स्वतंत्र असल्याचे घोषित केले.
  • १९०५: लॉर्ड कर्झन यांनी राजीनामा दिल्यामुळे लॉर्ड मिंटो यांनी भारताचे १७ वे व्हॉइसरॉय व गव्हर्नर जनरल म्हणुन सूत्रे हाती घेतली.
  • १८८२: अण्णासाहेब किर्लोस्करांचे संगीत सौभद्र हे नाटक रंगभूमीवर आले.
  • १८०९: फ्रान्सच्या आरमाराने बंगालच्या उपसागरात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या आरमाराचा पराभव केला.
  • १४९३: ख्रिस्तोफर कोलंबस यांनी पोर्तो रिको हे बेट पहिल्यांदा पाहीले.

१८ नोव्हेंबर जन्म

  • १९४५: हिंदा राजपक्षे – श्रीलंकेचे ६ वे राष्ट्रपती, सैन्यप्रमुखम
  • १९३५: मनोहरसिंहजी प्रद्युम्नसिंहजी – भारतीय राजकारणी, गुजरातचे आमदार
  • १९३१: श्रीकांत वर्मा – हिंदी कवी, पत्रकार व समीक्षक, राज्यसभा सदस्य
  • १९१०: बटुकेश्वर दत्त – भारतीय क्रांतिकारक
  • १९०९: जॉनी मर्सर – अमेरिकन गायक, कॅपिटल रेकॉर्ड्सचे सहसंस्थापक
  • १९०६: ऍलेक इझिगोनिस – मिनी कारचे निर्माते
  • १९०१: व्ही. शांताराम – चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते
  • १८२८: राणी लक्ष्मीबाई – झाशीची महाराणी

 

१८ नोव्हेंबर निधन

  • २०१६: डेंटन कुली – हृदयरोपण शस्त्रक्रियेचे जनक
  • २०१४: सी. रुधराय्या – भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते
  • २०१३: एस. आर. डी. वैद्यनाथन – भारतीय संगीतकार
  • २००६: सुधांशु – मराठी कथाकार व कवी
  • २००१: नाडेप काका – नाडेप कंपोस्ट खताचे जनक
  • १९९९: रामसिंह रतनसिंह परदेशी – स्वातंत्र्यसैनिक
  • १९९८: तारा सिंग हेर – भारतीय-कॅनेडियन पत्रकार आणि प्रकाशक
  • १९९८: बन्याबापू गोडबोले – साताऱ्याच्या सामाजिक समाजसेवक
  • १९९६: कॉम्रेड श्रीनिवास गणेश सरदेसाई – स्वातंत्र्यसैनिक, भारतातील कम्युनिस्ट चळवळीचे नेते
  • १९९३: स्वामी विज्ञानानंद – लोणावळा येथील मनशक्ती प्रयोग केंद्राचे संस्थापक
  • १९६२: नील्स बोहर – डॅनिश पदार्थवैज्ञानिक – नोबेल पुरस्कार
  • १९३६: व्ही. ओ. चिदंबरम पिल्लई – भारतीय वकील आणि राजकारणी
  • १८३०: ऍडम वाईशप्त – इल्युमिनॅटिचे संस्थापक
  • १७७२: थोरले माधवराव पेशवे – मराठा साम्राज्यातील ४ था पेशवा

Web Title: Special day 18 november 2022 birthday of shrikant verma hindi poet journalist and critic member of rajya sabha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2022 | 08:57 AM

Topics:  

  • dinvishesh
  • sania mirza
  • Shoaib Malik

संबंधित बातम्या

मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेता सचिन पिळगावकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 17 ऑगस्टचा इतिहास
1

मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेता सचिन पिळगावकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 17 ऑगस्टचा इतिहास

बॉलिवूडचा ‘छोटा नवाब’ सैफ अली खानचा आज ५५ वा जन्मदिवस; जाणून घ्या १६ ऑगस्टचा इतिहास
2

बॉलिवूडचा ‘छोटा नवाब’ सैफ अली खानचा आज ५५ वा जन्मदिवस; जाणून घ्या १६ ऑगस्टचा इतिहास

‘कहीं आग लगे लग जावे..’, माजी टेनिसपटून सानिया मिर्झाला कुणाच्या आठवणीत झुरतेय? VIDEO VIRAL
3

‘कहीं आग लगे लग जावे..’, माजी टेनिसपटून सानिया मिर्झाला कुणाच्या आठवणीत झुरतेय? VIDEO VIRAL

Dinvishesh : पाकिस्तानला मिळाले ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र, जाणून घ्या 14 ऑगस्टचा इतिहास
4

Dinvishesh : पाकिस्तानला मिळाले ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र, जाणून घ्या 14 ऑगस्टचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.