Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष २०, नोव्हेंबर २०२२; तिमोथी गॉवर्स – इंग्लिश गणितज्ञ यांचा जन्म दिवस

  • By Rashmi Dongre
Updated On: Nov 20, 2022 | 09:16 AM
dinvishesh 4 august 2023

dinvishesh 4 august 2023

Follow Us
Close
Follow Us:

२० नोव्हेंबर घटना – दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय बाल दिन
  • २००८: अमेरिकेतील आर्थिक संकटामुळे डाऊ जोन्स निर्देशांक १९९७ पासुनच्या नीचांकी पातळीवर पोहोचला.
  • १९९९: अनाथ आणि निराधार बालकांच्या संगोपनासाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा हॅरी होल्ट पुरस्कार लता जोशी यांना जाहीर.
  • १९९८: आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा पहिला भाग प्रक्षेपित.
  • १९९७: अमेरिकेच्या कोलंबिया या अंतराळयानातून कल्पना चावला ही पहिली भारतीय महिला अंतराळयात्री आपल्या पहिल्या अवकाशमोहिमेवर रवाना झाली.
  • १९९४: भारताची ऐश्वर्या राय मिस वर्ल्ड किताबाची मानकरी बनली.
  • १९८५: मायक्रोसॉफ्ट विंडोज १.० प्रकाशीत झाले.
  • १९५९: युनायटेड नेशन्सने बालहक्कांच्या घोषणापत्राची दखल घेतली.
  • १९४५: न्युरेम्बर्ग ट्रायल्स दुसऱ्या महायुद्धातील गुन्ह्यांसाठी २४ जणांवर खटला सुरू झाला.
  • १९१७: युक्रेन प्रजासत्ताक बनले.
  • १८७७: थाॅमस अल्वा एडिसन यांनो ग्रामोफोन चा शोध लावला.
  • १७८९: न्यूजर्सी अमेरिकेचे पहिले राज्य बनले.

 

२० नोव्हेंबर जन्म

  • १९६९: शिल्पा शिरोडकर – अभिनेत्री
  • १९६३: तिमोथी गॉवर्स – इंग्लिश गणितज्ञ
  • १९४१: हसीना मोईन – उर्दू लेखिका
  • १९३९: वसंत पोतदार – साहित्यिक
  • १९२७: चंद्रशेखर धर्माधिकारी – न्यायमूर्ती
  • १९२४: बेनुवा मँडेलब्रॉट – फ्रेंच गणितज्ञ
  • १९१०: विलेम जेकब व्हान स्टाॅकम – डच भौतिकशास्त्र
  • १९०५: मिनू मसानी – अर्थतज्ञ
  • १८९२: जेम्स कॉलिप – इंसुलिनचे सह्संशोधक
  • १८८९: एडविन हबल – अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ
  • १८५४: मोरो गणेश लोंढे – कवी, निबंधकार व नाटकाकर
  • १७५०: टिपू सुलतान – म्हैसूरचा सुलतान, म्हैसूरचा वाघ
  • १६०२: ऑट्टो फोन ग्वेरिक – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ

२० नोव्हेंबर निधन

  • १९९७: आचार्य बाळाराव सावरकर – स्वातंत्र्यसेनानी आणि समाजवादी
  • १९८९: हिराबाई बडोदेकर – किराणा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका
  • १९७३: प्रबोधनकार ठाकरे – भारतीय पत्रकार व समाजसुधारक
  • १९७०: यशवंत खुशाल देशपांडे – महानुभाव वाङमयाचे नामवंत संशोधक
  • १९५४: क्लाईड व्हर्नन सेसेना – सेसेना एअरक्राफ्ट कॉर्पोरेशनचे संस्थापक
  • १९१०: लिओ टॉलस्टॉय – रशियन लेखक
  • १९०८: कन्हय्यालाल दत्त – क्रांतिकारक
  • १८५९: माऊंट स्ट्युअर्ट एल्फिस्टन – स्कॉटिश मुत्सद्दी, मुंबई प्रांताचे गवर्नर

Web Title: Special day 20 november 2022 birthday of timothy gowers english mathematician nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2022 | 09:16 AM

Topics:  

  • dinvishesh
  • sania mirza
  • Shoaib Malik

संबंधित बातम्या

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची भ्याड हत्या; जाणून घ्या 20 ऑगस्टचा इतिहास
1

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची भ्याड हत्या; जाणून घ्या 20 ऑगस्टचा इतिहास

Dinvishesh : माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचा जन्मदिन; जाणून घ्या 19 ऑगस्टचा इतिहास
2

Dinvishesh : माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचा जन्मदिन; जाणून घ्या 19 ऑगस्टचा इतिहास

मराठा साम्राज्यातील अजिंक्य योद्धा थोरले बाजीरावांचा जन्मदिन; जाणून घ्या 18 ऑगस्टचा इतिहास
3

मराठा साम्राज्यातील अजिंक्य योद्धा थोरले बाजीरावांचा जन्मदिन; जाणून घ्या 18 ऑगस्टचा इतिहास

मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेता सचिन पिळगावकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 17 ऑगस्टचा इतिहास
4

मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेता सचिन पिळगावकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 17 ऑगस्टचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.