Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष : २६ मार्च २०२३, ब्लादिमिर पुतीन यांची २००० साली रशियाच्या अध्यक्षपदी निवड झाली

  • By Vivek Bhor
Updated On: Mar 26, 2023 | 07:06 AM
dinvishesh

dinvishesh

Follow Us
Close
Follow Us:

२६ मार्च घटना

२०१३: त्रिपुरा उच्च न्यायालयाची स्थापना.
२०००: ब्लादिमिर पुतीन यांची रशियाच्या अध्यक्षपदी निवड झाली.
१९७९: अन्वर सादात, मेनाकेम बेगिन आणि जिमी कार्टर यांनी वॉशिंग्टन (डी. सी.) येथे इस्त्रायल-इजिप्त शांतता करारावर सह्या केल्या.
१९७४: गढवालमधील हेनवलघाटी येथे गौरा देवी यांच्या नेतृत्त्वाखाली चिपको आंदोलनाची सुरूवात.
१९७२: नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पहिल्या जागतिक संस्कृत परिषदेस सुरूवात झाली.
१९४२: इंदिरा नेहरू व फिरोझ गांधी यांचा विवाह.
१९१०: लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडलच्या माळावर कारखाना उभारण्यास सुरूवात केली.
१९०२: नेमस्त पक्षाचे अध्वर्यू नामदार गोपाळ कृष्ण गोखले मध्यवर्ती कायदेमंडळात अर्थसंकल्पावर पहिले भाषण झाले.
१५५२: गुरू अमर दास शीखांचे तिसरे गुरू बनले.

२६ मार्च जन्म

१९८५: प्रॉस्पर उत्सेया – झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू
१९३३: कुबेर नाथ राय – भारतीय कवि आणि विद्वान आचार्य (निधन: ५ जून १९९६)
१९३०: सँड्रा डे ओ’कॉनर – अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती
१९१६: ख्रिश्चन बी. अँफिनसेन – अमेरिकन बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक – नोबेल पारितोषिक (निधन: १४ मे १९९५)
१९०९: बाळकृष्ण सातोस्कर – साहित्यिक, संशोधक, दैनिक गोमंतकचे पहिले संपादक (निधन: २७ नोव्हेंबर २०००)
१९०७: महादेवी वर्मा – हिंदी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ – पद्म विभूषण, पद्म भूषण, ज्ञानपीठ पुरस्कार (निधन: ११ सप्टेंबर १९८७)
१८८१: गुच्चिओ गुच्ची – गुच्ची फॅशन कंपनीचे निर्माते (निधन: २ जानेवारी १९५३)
१८७९: ओथमर अम्मांन – जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिजचे रचनाकार (निधन: २२ सप्टेंबर १९६५)
१८७४: रॉबर्ट फ्रॉस्ट – अमेरिकन कवी (निधन: २९ जानेवारी १९६३)

२६ मार्च निधन

२०१२: माणिक गोडघाटे – आधुनिक मराठी कवी ग्रेस तथा (जन्म: १० मे १९३७)
२००९: ग्रिसेल्डा अल्वारेझ – मेक्सिको राज्याच्या पहिल्या महिला गव्हर्नर (जन्म: ५ एप्रिल १९१३)
२००८: बाबूराव बागूल – दलित साहित्यिक (जन्म: १७ जुलै १९३०)
२००३: हरेन पंड्या – गुजरातचे मंत्री (जन्म: २७ ऑगस्ट १९६१)
१९९९: आनंद शंकर – प्रयोगशील संगीतकार (जन्म: ११ डिसेंबर १९४२)
१९९७: नवलमल फिरोदिया – गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती (जन्म: ९ सप्टेंबर १९१०)
१९९६: डेव्हिड पॅकार्ड – ह्युलेट पॅकार्ड कंपनीचे एक संस्थापक (जन्म: ७ सप्टेंबर १९१२)
१९९६: के. के. हेब्बर – चित्रकार
१९३२: हेन्री एम. लेलंड – कॅडिलॅक आणि लिंकन कंपनीचे संस्थापक (जन्म: १६ फेब्रुवारी १८४३)
१८८५: अंसन स्तागेर – वेस्टर्न युनियनचे सहसंस्थापक (जन्म: २० एप्रिल १८२५)
१८२७: लुडविग व्हान बीथोव्हेन – कर्णबधिर संगीतकार (जन्म: १६ डिसेंबर १७७०)

Web Title: Special day 26 march 2023 dinvishesh vladimir putin was elected as the president of russia in 2000 nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2023 | 07:06 AM

Topics:  

  • dinvishesh
  • रशिया

संबंधित बातम्या

मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेता सचिन पिळगावकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 17 ऑगस्टचा इतिहास
1

मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेता सचिन पिळगावकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 17 ऑगस्टचा इतिहास

बॉलिवूडचा ‘छोटा नवाब’ सैफ अली खानचा आज ५५ वा जन्मदिवस; जाणून घ्या १६ ऑगस्टचा इतिहास
2

बॉलिवूडचा ‘छोटा नवाब’ सैफ अली खानचा आज ५५ वा जन्मदिवस; जाणून घ्या १६ ऑगस्टचा इतिहास

Dinvishesh : पाकिस्तानला मिळाले ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र, जाणून घ्या 14 ऑगस्टचा इतिहास
3

Dinvishesh : पाकिस्तानला मिळाले ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र, जाणून घ्या 14 ऑगस्टचा इतिहास

लाखो दिलांची धडकन बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवीचा जन्मदिवस; जाणून घ्या 13 ऑगस्टचा इतिहास
4

लाखो दिलांची धडकन बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवीचा जन्मदिवस; जाणून घ्या 13 ऑगस्टचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.