Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष २८, नोव्हेंबर २०२२; मायकल बेनेट, भारतीय अमेरिकन वकील आणि राजकारणी यांचा जन्म दिवस

  • By Rashmi Dongre
Updated On: Nov 28, 2022 | 08:49 AM
dinvishesh 4 august 2023

dinvishesh 4 august 2023

Follow Us
Close
Follow Us:

२८ नोव्हेंबर घटना – दिनविशेष

  • २०००: तेलगू भाषेतील महाकवी गुर्रम जाशुवा यांच्या नावाने दिला जाणारा साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वे यांना जाहीर.
  • १९७५: पूर्व तिमोरला पोर्तुगालपासुन स्वातंत्र्य मिळाले.
  • १९६७: जोसेलिन बेल बर्नेल आणि अँटनी हेविश यांनी पल्सार ताऱ्यांचे अस्तित्त्व सर्वप्रथम सिद्ध केले.
  • १९६४: नासा (NASA)चे मरीनर-४ हे अंतराळयान मंगळाच्या मोहिमेवर निघाले.
  • १९६०: मॉरिटानियाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले.
  • १९३८: प्रभात चा माझा मुलगा हा चित्रपट रिलीज झाला.

 

२८ नोव्हेंबर जन्म

  • १९६४: मायकल बेनेट – भारतीय अमेरिकन वकील आणि राजकारणी
  • १९३८: एम. एम. कळबुर्गी – भारतीय विद्वान लेखक
  • १८७२: रामकृष्णबुवा वझे – गायक नट, गायनगुरु
  • १८५७: अल्फान्सो (बारावा) – स्पेनचा राजा
  • १८५३: हेलन व्हाईट – डॉक्टरेट मिळवणारी पहिली अमेरिकन महिला

२८ नोव्हेंबर निधन

  • २०१२: झिग झॅगलर – अमेरिकन लेखक
  • २००८: गजेन्द्र सिंग – भारतीय हवलदार
  • २००८: संदीप उन्नीकृष्णन – भारतीय सैनिक
  • २००१: अनंत काणे – नाटक निर्माते
  • १९९९: हनुमानप्रसाद मिश्रा – बनारस घराण्याचे सारंगीवादक – पद्म भूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार
  • १९६८: एनिड ब्लायटन – इंग्लिश लेखिका
  • १९६७: सेनापती बापट – सशस्त्र क्रांतिकारक, तत्वचिंतक
  • १९६३: त्र्यंबक शंकर शेजवलकर – इतिहासकार व लेखक
  • १९६२: के. सी. डे – गायक, संगीत संयोजक व अभिनेते
  • १९५४: एनरिको फर्मी – इटालियन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ – नोबेल पुरस्कार
  • १९३९: जेम्स नास्मिथ – बास्केटबॉल खेळाचे निर्माते
  • १८९३: सर अलेक्झांडर कनिंगहॅम – भारतातील पुरातत्त्व संशोधनाची मुहूर्तमेढ करणारे ब्रिटिश अधिकारी
  • १८९०: महात्मा फुले – भारतीय श्रेष्ठ समाजसुधारक

Web Title: Special day 28 november 2022 birthday of michael bennett indian american lawyer and politician nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2022 | 08:49 AM

Topics:  

  • dinvishesh
  • sania mirza
  • Shoaib Malik

संबंधित बातम्या

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची भ्याड हत्या; जाणून घ्या 20 ऑगस्टचा इतिहास
1

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची भ्याड हत्या; जाणून घ्या 20 ऑगस्टचा इतिहास

Dinvishesh : माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचा जन्मदिन; जाणून घ्या 19 ऑगस्टचा इतिहास
2

Dinvishesh : माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचा जन्मदिन; जाणून घ्या 19 ऑगस्टचा इतिहास

मराठा साम्राज्यातील अजिंक्य योद्धा थोरले बाजीरावांचा जन्मदिन; जाणून घ्या 18 ऑगस्टचा इतिहास
3

मराठा साम्राज्यातील अजिंक्य योद्धा थोरले बाजीरावांचा जन्मदिन; जाणून घ्या 18 ऑगस्टचा इतिहास

मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेता सचिन पिळगावकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 17 ऑगस्टचा इतिहास
4

मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेता सचिन पिळगावकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 17 ऑगस्टचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.