Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष : ३० मार्च २०२३, श्रीराम नवमी; गीतकार आनंद बक्षी पुण्यतिथी

  • By Vivek Bhor
Updated On: Mar 30, 2023 | 07:00 AM
dinvishesh

dinvishesh

Follow Us
Close
Follow Us:

३० मार्च घटना

श्रीराम नवमी

१९४४: दुसरे महायुद्ध दोस्त राष्ट्रांनी सोफिया, बल्गेरिया येथे तुफानी बॉम्बवर्षाव केला.
१९३९: हेइंकेल १०० ह्या सैनिकी विमानाने ७४५ किमी ताशी वेगाने उडण्याचा विक्रम केला.
१९२९: भारत व इंग्लंडदरम्यान हवाई टपालसेवा सुरू झाली.
१८५६: पॅरिसचा तह झाल्याने क्रिमियन युद्ध संपले.
१८४२: अमेरिकन शल्यविशारद डॉ. क्रॉफर्ड लाँग यांनी शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी इथर या द्रव्याचा प्रथमच वापर केला.
१७२९: थोरले बाजीराव पेशवे यांनी जैतपूर येथे महंमदशहा बंगश याचा पराभव केला.
१६६५: पुरंदर किल्ल्यावर दिलेरखानाशी लढताना वीर मुरारजी धारातीर्थी पडले.

३० मार्च जन्म

१९७७: अभिषेक चोब्बे – भारतीय संचालक आणि पटकथालेखक
१९४२: वसंत आबाजी डहाके – कोशकार, लेखक आणि कवी
१९३८: क्लाउस स्च्वाब – वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे स्थापक
१९०६: के. एस. थिमय्या – भारतीय भूदलाचे ६वे सरसेनापती (निधन: १७ डिसेंबर १९६५)
१८९४: सर्जी इल्युशीन – इल्युशीन विमान कंपनीचे निर्माते (निधन: ९ फेब्रुवारी १९७७)

३० मार्च निधन

२०१२: अक्विला बेर्लास किंनी – भारतीय-कॅनेडियन समाजशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक
२००५: ओ. व्ही. विजयन – भारतीय लेखक आणि चित्रकार (जन्म: २ जुलै १९३०)
२००२: आनंद बक्षी – गीतकार (जन्म: २१ जुलै १९२०)

Web Title: Special day 30 march 2023 dinvishesh shri ram navami death anniversary of lyricist anand bakshi nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2023 | 07:00 AM

Topics:  

  • Death Anniversary
  • dinvishesh

संबंधित बातम्या

गानकोकीळा अन् स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांची जयंती; जाणून घ्या 28 सप्टेंबरचा इतिहास
1

गानकोकीळा अन् स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांची जयंती; जाणून घ्या 28 सप्टेंबरचा इतिहास

Dinvishesh : भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जन्मदिन; जाणून घ्या 26 सप्टेंबरचा इतिहास
2

Dinvishesh : भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जन्मदिन; जाणून घ्या 26 सप्टेंबरचा इतिहास

जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्मदिन; जाणून घ्या 25 सप्टेंबरचा इतिहास
3

जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्मदिन; जाणून घ्या 25 सप्टेंबरचा इतिहास

Dinvishesh : ‘हिंदुस्तानी जलपरी’आरती साहा यांचा जन्मदिन; जाणून घ्या 24 सप्टेंबरचा इतिहास
4

Dinvishesh : ‘हिंदुस्तानी जलपरी’आरती साहा यांचा जन्मदिन; जाणून घ्या 24 सप्टेंबरचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.