Birthday of Aarti Saha, the first female swimmer to swim the English Channel
भारताची अशी एक तरुणी जिने इंग्लिश खाडी पोहून सर्वांना अचंबित केले होते त्या म्हणजे आरती साहा. आरती साहा यांचा जन्म २४ सप्टेंबर १९४० रोजी कोलकाता येथे झाला. वयाच्या चौथ्या वर्षापासूनच त्यांनी पोहायला सुरुवात केली होती. त्या एक प्रसिद्ध भारतीय जलतरणपटू होत्या. त्यांनी १९५९ मध्ये इंग्लिश चॅनल पोहून पार करणारी पहिली भारतीय आणि आशियाई महिला होण्याचा मान मिळवला. वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी हे यश मिळवल्यामुळे त्यांची संपूर्ण विश्वामध्ये चर्चा झाली. ३ ऑगस्ट १९९४ रोजी आरोग्याच्या गुंतागुंतीमुळे त्यांचे निधन झाले. मात्र आरती साहांना त्यांच्या या पराक्रमी जलतरण कामगिरीमुळे “हिंदुस्तानी जलपरी” म्हणून कायमची ओळख मिळवली.
24 सप्टेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
24 सप्टेंबर रोजी जन्म दिनविशेष
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
24 सप्टेंबर रोजी मृत्यू दिनविशेष