३१ ऑक्टोबर घटना - दिनविशेष जागतिक बचत दिन राष्ट्रीय एकता दिन १९८४: पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या. १९८४: पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या. १९६६: दिल्ली उच्च न्यायालयाची स्थापना झाली. १९४१: माऊंट रशमोअर या स्मारकाचे बांधकाम पूर्ण झाले. १९२०: नारायण मल्हार जोशी, लाला लजपतराय व इतर काही जणांनी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची (AITUC) स्थापना केली. लाला लजपतराय पहिले अध्यक्ष बनले. १८७६: भारतात आलेल्या महाभयानक चक्रीवादळात २,००,००० पेक्षा अधिक व्यक्ती ठार. १८६४: नेवाडा हे अमेरिकेचे ३६वे राज्य बनले. ३१ ऑक्टोबर जन्म १९८०: बंबा बक्या - भारतीय पार्श्वगायक १९४६: रामनाथ पारकर - क्रिकेटपटू १९२२: नॉरदॉम सिहानोक - कंबोडिया देशाचे पहिले पंतप्रधान १८९७: चियांग काई-शेक - चीन गणराज्य (तैवान)चे पहिले पंतप्रधान १८९५: सी. के. नायडू - क्रिकेटपटू १८७५: सरदार वल्लभभाई पटेल - भारताचे पहिले उपपंतप्रधान - भारतरत्न (मरणोत्तर) १३९१: एडवर्ड - पोर्तुगालचा राजा ३१ ऑक्टोबर निधन २००९: सुमती गुप्ते - मराठी ज्येष्ठ अभिनेत्री २००५: अमृता प्रीतम - पंजाबी लेखिका व कवयित्री - ज्ञानपीठ पुरस्कार १९८६: आनंदीबाई शिर्के - लेखिका, बालसाहित्यिका १९८४: इंदिरा गांधी - भारताच्या ३ऱ्या आणि पहिल्या महिला पंतप्रधान - भारतरत्न १९७५: सचिन देव बर्मन - भारतीय संगीतकार व गायक - पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार १९२९: नॉर्मन प्रिचर्ड - भारतीय-इंग्लिश अभिनेते