२००१: बेल्जियमची राष्ट्रीय विमान वाहतुक कंपनी सबीना (SABENA) दिवाळखोरीत गेली.
१९९०: मेरी रॉबिन्सन या आयर्लंडच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनल्या.
१९५१: एम. पातंजली शास्त्री यांनी भारताचे २ रे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९४४: फ्रँकलिन डी. रूझवेल्ट चौथ्यांदाअमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले.
१८७९: वासुदेव बळवंत फडके यांना जन्मठेप (काळ्यापाण्याची) शिक्षा ठोठवण्यात आली.
१८७५: सुजलाम् सुफलाम्, मलयज शीतलाम्, साश्यशामलाम्, मातरम् वंदे…! वंदे मातरम् असे भारतमातेचे वर्णन करणारे गीत बंकिमचंद्र यादावचंद्र चटर्जी यांनी लिहिले.
१६६५: सर्वात जुने जर्नल लंडन गॅझेट पहिल्यांदा प्रकाशित झाले.
७ नोव्हेंबर जन्म
१९८१: अनुष्का शेट्टी – भारतीय अभिनेत्री
१९८०: कार्तिक – भारतीय गायक-गीतकार
१९७५: वेंकट प्रभू – भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक
१९७१: त्रिविक्रम श्रीनिवास – भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक
१९६०: श्यामप्रसाद – भारतीय चित्रपट निर्माते
१९५४: कमल हासन – भारतीय तामिळ अभिनेते, निर्माते आणि राजकारणी – पद्म भूषण, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
१९२२: विद्याबेन शाह – भारतीय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या
१९१५: गोवर्धन धनराज पारिख – महाराष्ट्रातील विचारवंत वव शिक्षणतज्ञ
१९०३: भास्कर धोंडो कर्वे – शिक्षणशास्त्र, मानस व बालमानस या विषयांचे लेखक
१९००: एन. जी. रंगा – स्वातंत्र्यसैनिक आणि शेतकरी चळवळीतील नेते
१८८८: सर चंद्रशेखर वेंकट रमण – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ – नोबेल पुरस्कार