Marathi actor Suryakant Mandhare's death history of 22 August dinvishesh
मराठी चित्रपट सृष्टीमध्ये असे अनेक कलाकार होऊन गेले ज्यांनी आपल्या अभियनाने आणि कौशल्याने प्रेक्षकांच्या मनामध्ये स्थान निर्माण केले त्यापैकीच एक म्हणजे अभिनेते सूर्यकांत. मराठी चित्रपट आणि रंगभूमीवरील अभिनेते, चित्रकार सूर्यकांत मांढरे यांनी २२ ऑगस्ट १९९९ रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. ‘सूर्यकांत’ या नावाने चित्रपटसृष्टीत त्यांनी नायकाच्या भूमिकेने चित्रपटसृष्टी गाजवली. त्यांचे भाऊ चंद्रकांत मांढरे हे देखील चित्रपटसृष्टीत सक्रिय होते. सूर्यकांत मांढरे यांनी सुमारे १०० हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आणि त्यांना १९७३ मध्ये ‘पद्मश्री’ तर १९९० मध्ये ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांचे चित्रपटाची आजही लोकप्रियता दिसून येते
22 ऑगस्ट रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
22 ऑगस्ट रोजी जन्म दिनविशेष
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
22 ऑगस्ट रोजी मृत्यू दिनविशेष