Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चॉकलेट प्रेमींसाठी खास! घरीच सोप्या पद्धतीने बनवा थंडगार आणि गोडसर Chocolate Ice Cream

थंडी आणि चॉकलेटचा एकदम भन्नाट संगम! त्वरित नोट करा घरगुती आणि चविष्ट चॉकलेट आईस्क्रीम रेसिपी. ही रेसिपी फार सोपी असून तुम्ही जेवणानंतर कुटुंबासह याचा गोड आस्वाद घेऊ शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 16, 2025 | 02:20 PM
चॉकलेट प्रेमींसाठी खास! घरीच सोप्या पद्धतीने बनवा थंडगार आणि गोडसर Chocolate Ice Cream

चॉकलेट प्रेमींसाठी खास! घरीच सोप्या पद्धतीने बनवा थंडगार आणि गोडसर Chocolate Ice Cream

Follow Us
Follow Us:

चॉकलेट हा एक असा पदार्थ आहे जो सर्वांनाच खायला फार आवडतो. चॉकलेटपासून अनेक पदार्थ बनवले जातात पण यातील सर्वात खास आणि सर्वांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे चॉकलेट आईसक्रीम! आपण लहानपणापासून हा पदार्थ खात आलो आहोत. ही थंडगार स्वीटडिश लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला फार आवडते अशात आज आम्ही तुमच्यासाठी याची एक सोपी रेसिपी घेऊन आलो आहोत.

पिकलेलं केळ खायला आवडत नाही? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा केळीचे खमंग आप्प्पे, नोट करा रेसिपी

चॉकलेट प्रेमींना चॉकलेट आईस्क्रीम आवडत नाही असं होतच नाही! थंड, गोडसर आणि चॉकलेटी चव असलेलं हे आईस्क्रीम लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या मनात घर करतं. बाजारातून आणण्यापेक्षा घरीच बनवलेलं चॉकलेट आईस्क्रीम अधिक आरोग्यदायी आणि चविष्ट असतं. कोणत्याही सण-समारंभात किंवा उन्हाळ्यातील खास वेळी ही रेसिपी नक्कीच जादू निर्माण करते.चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य:

  • फुल फॅट दूध – 2 कप
  • साखर – 1/2 कप
  • कोको पावडर – 1/4 कप
  • कॉर्नफ्लोअर – 2 टेबलस्पून
  • डार्क चॉकलेट – 100 ग्रॅम (चिरलेली)
  • व्हॅनिला इसेन्स – 1 टीस्पून
  • फ्रेश क्रीम – 1/2 कप
संध्याकाळ होईल आणखीन मजेदार; घरी बनवा चवदार अन् थंडगार दहीवडा, खूप सोपी आहे रेसिपी

कृती:

  • चॉकलेट आईसक्रीम बनवण्यासाठी सर्वप्रथम एका पातेल्यात 1.5 कप दूध गरम करत ठेवा. बाकीचं अर्धा कप दूध एका भांड्यात ठेवा.
  • उरलेल्या अर्धा कप दुधात कोको पावडर आणि कॉर्नफ्लोअर मिसळून गाठी राहणार नाहीत याची काळजी घेत मिक्स करा.
  • गरम होत असलेल्या दुधात हळूहळू हे कोको-कार्नफ्लोअरचं मिश्रण घालून सतत ढवळा.
  • त्यात साखर आणि चिरलेलं डार्क चॉकलेट घालून मिक्स करत राहा. मिश्रण घट्ट होईपर्यंत मध्यम आचेवर शिजवा.
  • गॅस बंद करून थोडं थंड झाल्यावर त्यात व्हॅनिला इसेन्स आणि फ्रेश क्रीम घालून मिक्स करा.
  • हे मिश्रण पूर्ण थंड झाल्यावर डब्यात ओतून झाकण लावून फ्रीजरमध्ये 6–8 तास ठेवून द्या.
  • अधिक क्रीमी टेक्सचरसाठी एकदा सेट झाल्यावर हे आईस्क्रीम बाहेर काढून ब्लेंड करा आणि पुन्हा फ्रीजमध्ये ठेवा.
  • हवे असल्यास तुम्ही त्यात चॉकलेट चिप्स, ड्राय फ्रूट्स किंवा ओरेओ बिस्किट्सही मिसळू शकता.
  • चॉकलेटची स्ट्रॉंग चव देण्यासाठी डार्क कोको पावडर वापरू शकता.

Web Title: Special for chocolate lovers make a cool and sweet chocolate ice cream at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2025 | 02:20 PM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ
1

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश
2

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश

Tawa Pulao Recipe: सिक्रेट मसाल्याचा वापर करून घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव, सगळेच खातील आवडीने
3

Tawa Pulao Recipe: सिक्रेट मसाल्याचा वापर करून घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव, सगळेच खातील आवडीने

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी
4

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.