Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोन्याची नक्काशी आणि जमिनीवर ४०० शूरवीरांच्या कबरी; माल्टाच्या सेंट जॉन्स को-कॅथेड्रलची कथा जाणून घ्या

युरोपमधील माल्टाच्या व्हॅलेटा शहरात वसलेले सेंट जॉन को-कॅथेड्रल हे एक ऐतिहासिक आणि भव्य चर्च आहे. बाहेरून साधे दिसणारे हे कॅथेड्रल आतून मात्र सोन्याच्या नक्षीकामाने आणि अप्रतिम कलाकृतींनी सजलेले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 26, 2026 | 08:41 AM
सोन्याची नक्काशी आणि जमिनीवर ४०० शूरवीरांच्या कबरी; माल्टाच्या सेंट जॉन्स को-कॅथेड्रलची कथा जाणून घ्या

सोन्याची नक्काशी आणि जमिनीवर ४०० शूरवीरांच्या कबरी; माल्टाच्या सेंट जॉन्स को-कॅथेड्रलची कथा जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • १५७२ ते १५७७ दरम्यान बांधलेले हे चर्च माल्टातील एक महत्त्वाचे धार्मिक आणि ऐतिहासिक ठिकाण आहे.
  • चर्चच्या भिंती आणि छत सोन्याच्या कोरीव कामाने आणि बायबलवरील चित्रांनी सजलेले आहेत.
  • ‘सेंट जॉन द बॅप्टिस्टचा शिरच्छेद’ हे प्रसिद्ध चित्र येथे असून ते या कॅथेड्रलचे मुख्य आकर्षण आहे.
काही गोष्टी या दिसायला सुंदर तर असतात पण त्यांचा इतिहास आणि कथा आपल्याला आणखी थक्क करुन जातात. आज आम्ही युरोपच्या एका ऐतिहासिक आणि सुंदर चर्चची माहिती सांगणार आहोत ज्याचा इतिहास फारच रंजक आहे. या चर्चचे नाव आहे सेंट जॉन को-कॅथेड्रल. माल्टाची राजधानी व्हॅलेटा येथे वसलेले हे कॅथोलिक कॅथेड्रल सेंट जॉन द बॅप्टिस्ट यांना समर्पित चर्च आहे. या चर्चचे सर्वात उल्लेखनीय वैशिष्य म्हणजे, जरी त्याचा बाह्य भाग साधा दिसत असला तरी, त्याचा अंतर्भाग तितकाच भव्य आणि कलात्मक आहे. चला तर मग या चर्चविषयीची मनोरंजक तथ्ये जाणून घेऊया.

फ्रीमध्ये 7 दिवस परदेश फिरण्याची सुवर्णसंधी! लगेच करा अर्ज, मर्यादित वेळच

१६ व्या शतकाचा अनोखा इतिहास

ही ऐतिहासिक वास्तू १५७२ ते १५७७ दरम्यान, माल्टावर राज्य करणाऱ्या आणि ख्रिस्ती धर्माच्या संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एका शक्तिशाली धार्मिक आणि लष्करी संघटनेने बांधली होती. या चर्चची रचना माल्टी वास्तुविशारद गिरो लामो कसार यांनी केली होती. सुमारे पाच वर्षांत पूर्ण झालेली ही वास्तू आजही त्याच्या भक्कमतेसाठी आणि अनोख्या कारागिरीसाठी जगभर ओळखली जाते. ही वास्तू जगभरातील पर्यटकांना याकडे आकर्षित करते.

सोन्याचे कोरीवकाम

या कॅथेड्रलमध्ये पाऊल ठेवताच त्याच्या भव्यतेने लोकांचे डोळे दिपून जातात. बाहेरुन दिसायला साधं, पण आतून दिसायला मात्र ही वास्तू फारच सुंदर आणि दर्जेदार दिसते. आतील भिंती आणि छत नाजूक सोन्याच्या कोरीव कामाने सजलेले आहेत. यावरील सोन्याचे काम त्याचबरोबर छतावरील बायबलमधील कथा दर्शवणारी सुंदर चित्रे यामुळे ही जागा एका कलादानाचा अनुभव देते.

संगमरवरी फरशीत योद्धे लपलेले आहेत

या चर्चेचे आणखीन एक प्रमुख वैशिष्य म्हणजे, त्याची फरशी. या वास्तूतील संपूर्ण फरशी ही संगमरवरी असून त्यावर ४०० हून अधिक कबरी आहेत. सांगण्यात येते की, या कबरी सेंट जॉनच्या शूरवीरांच्या महान योद्ध्यांच्या आणि उच्च अधिकाऱ्यांच्या आहेत, ज्यांनी त्याच्या काळात संघटनेची आणि धर्माची सेवा केली. फक्त धार्मिक श्रद्धाच नाही तर कलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून याकडे पाहिले जाते.

या पवित्र ठिकाणी पार पडला होता राधा- कृष्णाचा विवाहसोहळा, स्वतः ब्रह्मदेवाने केले होते धार्मिक विधी

संत जॉन बाप्टिस्ट यांच्या शिरच्छेदाचे चित्र

या चर्चमधील सर्वात माैल्यवान गोष्ट म्हणजे, महान इटालियन चित्रकार कॅराव्हॅगिओ यांचे एक प्रसिद्ध चित्र. १६०८ मध्ये या चित्राला तयार करण्यात आले होते ज्याला ‘सेंट जॉन द बॅप्टिस्टचा शिरच्छेद’ या नावाने ओळखले जाते. यात शिरच्छेदाचा थरारक क्षण, रक्ताचे लाल रंग आणि कॅरावॅगिओची सही असलेला रक्ताचा डाग अशी प्रमुख वैशिष्ट्ये दाखवण्यात आली आहेत. हे कॅराव्हॅगिओच्या सर्वोत्कृष्ट कलाकृतींपैकी एक मानले जाते. कॅथेड्रलचे प्रमुख आकर्षण म्हणून याची ओळख आहे.

Web Title: St john co cathedral malta history golden interior caravaggio painting news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 08:40 AM

Topics:  

  • beatiful places
  • History
  • travel news

संबंधित बातम्या

ट्रेनमध्ये अवाजवी सामान नेल्यास बसणार दंड! AC ते जनरल डब्यापर्यंत, जाणून घ्या प्रत्येक क्लासची लगेज लिमिट
1

ट्रेनमध्ये अवाजवी सामान नेल्यास बसणार दंड! AC ते जनरल डब्यापर्यंत, जाणून घ्या प्रत्येक क्लासची लगेज लिमिट

Travel News : थायलंडचे अनोखे मंदिर! इथे पूजा नाही तर फोटोशूट करायला जातात लोक…
2

Travel News : थायलंडचे अनोखे मंदिर! इथे पूजा नाही तर फोटोशूट करायला जातात लोक…

भारतातील थंड वाळवंट जिथे मायनस 35 डिग्रीपर्यंत पोहचते तापमान, जाणून घ्या कुठे आहे ठिकाण?
3

भारतातील थंड वाळवंट जिथे मायनस 35 डिग्रीपर्यंत पोहचते तापमान, जाणून घ्या कुठे आहे ठिकाण?

नशीब नाही, ट्रेनमध्ये ‘या’ फॉर्मुल्याने मिळते विंडो सीट! रेल्वेचा हा नियम बहुतेकांना ठाऊकच नाही
4

नशीब नाही, ट्रेनमध्ये ‘या’ फॉर्मुल्याने मिळते विंडो सीट! रेल्वेचा हा नियम बहुतेकांना ठाऊकच नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.