Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नव्या दिवसाची करा सुंदर सुरुवात! लाडक्या नातेवाईक आणि प्रियजनांना पाठवा शुभ सकाळचे मनमोहक संदेश

दिवसाची सुरुवात आनंद आणि उत्साहाने करण्यासाठी मनात कायम सकारात्मक विचार असणे फार आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्याप्रमाणे इतरांचा दिवस सुद्धा आनंद जाण्यासाठी या मराठमोळ्या शुभेच्छा नक्की द्या.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 10, 2026 | 05:30 AM
नव्या दिवसाची करा सुंदर सुरुवात! लाडक्या नातेवाईक आणि प्रियजनांना पाठवा शुभ सकाळचे मनमोहक संदेश

नव्या दिवसाची करा सुंदर सुरुवात! लाडक्या नातेवाईक आणि प्रियजनांना पाठवा शुभ सकाळचे मनमोहक संदेश

Follow Us
Follow Us:

सकाळी उठल्यानंतर प्रत्येकाला आपला दिवस चांगला आणि आनंदात जावो, असे कायमच वाटत असते. दिवसाची सुरुवात आनंदी झाल्यास संपूर्ण दिवस चांगला आणि आनंदी जातो. आपल्यातील अनेक लोक सकाळी उठल्यानंतर व्यायाम करतात, गाणी ऐकतात तर काहींना ध्यान आणि प्राणायाम करण्याची सवय असते. याशिवाय सकाळी वाचलेले चांगले विचार मनाला बळ देता आणि जीवन जगण्यास नवीन प्रेरणा सुद्धा देतात. त्यामुळे आपल्यासोबत नातेवाईक आणि प्रियजनांनाचा दिवस सुद्धा आनंद आणि उत्साहात जाण्यासाठी शुभ सकाळच्या या मराठमोळ्या शुभेच्छा नक्कीच पाठवा. यामुळे नातेवाईकांना सुद्धा आनंद होईल.(फोटो सौजन्य – istock)

शुभ सकाळ! नात्यांमधील गोडवा आणि प्रेम वाढवण्यासाठी प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा, वाचून होईल आनंद

तुम्ही कोणासाठी कितीही
केले, तरी ते कोठेतरी कमीच पडते.
कारण सत्य चप्पल घालून
तयार होईपर्यंत, खोटं गावभर
हिंडून आलेलं असतं.

जगातलं कटु सत्य हे आहे
की “नाती” जपणाराच नेहमी
सर्वांपासून दुरावला जातो..
शुभ सकाळ

श्रद्धा ज्ञान देते
नम्रता मान देते
आणि योग्यता स्थान देते
पण तिन्ही मिळाले तर
त्या व्यक्तिला दुनिया “सन्मान” देते
शुभ सकाळ!!

आयुष्याच्या चित्रपटाला, Once more नाही. .
हव्या-हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला, Download करता येत नाही.
नको-नकोश्या वाटणाऱ्या क्षणाला‍, Delete ही करता येत नाही .
कारण हा रोजचा तोच-तो असणारा, Reality show नाही. .
म्हणून भरभरून पूर्णपणे जगा कारण, Life हा चित्रपट पुन्हा लागणार नाही.
शुभ सकाळ !!

आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडा नाहीतर.
तासभर साथ देणारी माणसं, बस मध्ये पण भेटतात.
कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा बाजार मांडू नका
कारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय.
अगरबत्ती देवासाठी हवी असते म्हणून
विकत आणतात पण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात.
शुभ सकाळ!!

कराग्रे वसते लक्ष्मी, कर मधे सरस्वती
कर मुले तू गोविंद,प्रभाते कर दर्शनम्
Good morning

प्रभाते मनी राम चिंतीत जावा
पुढे वैखरी राम आधी वदावा
सदाचार तो सर्व सोडू नये तो
जगी तोची तो मानवी धन्य होतो
शुभ प्रभात

सकाळच्या आल्हाददायक ऊर्जेने
तुमच्या मनात ,तुमच्या आयुष्यात
नवं ऊर्जा मिळावी आणि आयुष्याची
सुरुवात पुन्हा सकाळ प्रमाणे नव्याने व्हावी
Good morning

सूर्याच्या किरणांनी जसं आकाश
चकाकु लागले,तीच चकाकी तुमच्या
प्रयत्नांमध्ये येवो good morning

रोज सकाळी सूर्य सांगतो
सूर्याच्या प्रकाशामुळे झाडाला
सावली आहे .तुम्ही यशाने चमका
तर तुमची सावली कोणाचा तरी
आधार होईल.शुभ प्रभात. Good morning

पहाटे पक्षी आकाशात विहार करतात
कळी फुलात बदलून सुगंध देते
तसेच तुम्ही नव्या श्र्वासाने
नवी भरारी घ्या स्वप्नांकडे,
Good morning all,have a great day

काल पेक्षा आजचा दिवस तुमचा
सुखाचा, समाधानाचा जावो
Good morning

सूर्याची प्रत्येक किरणं माझ्यासाठी नवी संधी घेऊन येतात. शुभ सकाळ मित्रांनो!!!.

आज सूर्य उगवला आहे आणि तो मी पाहिला आहे
हीच मी जिवंत असल्याची लक्षण आहेत
म्हणून आजचा दिवस माझा आहे
ह्या सकाळने मला एक नवी संधी दिली आहे
Good morning

शुभ सोमवार! आठवड्याची सुरुवात करा ‘या’ प्रेरणादायी सुविचारांनी, मिळेल नव्या दिवसाची सकारात्मक ऊर्जा

पक्षांची किलबिल,झऱ्यांचा खळखळ,
वाऱ्याची सळसळ प्रसन्न करो तुमची सकाळ
शुभ प्रभात मंडळी

Web Title: Start your new day on a beautiful note send heartwarming good morning messages to your loved ones and relatives

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Happy Lifestyle
  • LIFESTYLE
  • morning

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या विसर्जनाचा मंगल दिवस! अनंत चतुर्दशीच्या प्रियजनांना द्या खास मराठमोळ्या शुभेच्छा
1

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या विसर्जनाचा मंगल दिवस! अनंत चतुर्दशीच्या प्रियजनांना द्या खास मराठमोळ्या शुभेच्छा

अँडोक्राईन डिस्टरप्टिंग केमिकल्स प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम करतात? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती
2

अँडोक्राईन डिस्टरप्टिंग केमिकल्स प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम करतात? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

Air Fryer Tips: नवीन एअरफ्रायर घेतलाय? वापरण्याआधी ‘या’ गोष्टींची घ्या आवर्जून काळजी
3

Air Fryer Tips: नवीन एअरफ्रायर घेतलाय? वापरण्याआधी ‘या’ गोष्टींची घ्या आवर्जून काळजी

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे
4

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.