Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali Rangoli Designs: दिव्यांच्या प्रकाशात अंगण दिसेल उठावदार! कमी वेळात काढा ‘या’ सुंदर रांगोळी

Diwali Rangoli Designs: सणावारांच्या दिवसांमध्ये अंगणाची शोभा वाढवण्यासाठी दारात रांगोळी काढली जाते. रांगोळी काढल्याशिवाय सणवार पूर्ण झाल्यासारखे अजिबात वाटत नाही. भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळी काढण्याची परंपरा पूर्वीपासून चालत आली आहे. कोणत्याही शुभ कार्याच्या दिवशी अंगणात किंवा पाटाच्या खाली सुंदर रांगोळी काढली जाते. देशभरात सगळीकडे दिवाळी सणाचा मोठा उत्साह आहे. कंदील, दिव्यांसोबतच रांगोळीची सुद्धा खरेदी केली जाते. त्यामुळे दिवाळीनिमित्त अंगणाची शोभा वाढवण्यासाठी या डिझाईनची रांगोळी नक्कीच काढू शकता.(फोटो सौजन्य – pinterest)

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 03, 2026 | 02:00 PM

Diwali Rangoli Designs: दिव्यांच्या प्रकाशात अंगण दिसेल उठावदार! कमी वेळात काढा 'या' सुंदर रांगोळी

Follow Us
Follow Us:
1 / 5

सणावारांच्या दिवसांमध्ये घरात पूजेसाठी फुले आणली जातात. पूजा करून शिल्लक राहिलेली फुले फेकून देण्याऐवजी फुलांपासून सुंदर सुंदर रांगोळी काढल्यास अंगण उठावदार दिसेल. फुलांची रांगोळी काढण्यासाठी जास्त वेळ लागत नाही.

2 / 5

दिवाळीच्या दिवसांमध्ये माता लक्ष्मी घरात येते, त्यामुळे अंगणात रांगोळी काढावी. मोराची आकृती, कलश, लक्ष्मीची पाऊले, दिवे आणि कमळाची फुले रांगोळीमध्ये काढणे अतिशय शुभ मानले जाते.

3 / 5

पूर्वीच्या काळापासून ते आतापर्यंत दिवाळीच्या दिवसांमध्ये अंगणात ठिरक्यांची रांगोळी काढली जाते. ठिपक्यांच्या रांगोळीशिवाय दिवाळी सण वाटत नाही.

4 / 5

हल्ली कमळाच्या डिझानचा मोठा ट्रेंड सगळीकडे व्हायरल होत आहे. त्यामुळे या डिझाईनची रांंगोळी तुम्ही अंगणात काढू शकता. ही रांगोळी काढण्यासाठी जास्त वेळ लागत नाही.

5 / 5

सोशल मिडीयासह इतर अनेक ठिकाणी रांगोळीच्या विविध डिझाईन उपल्बध आहेत. लेटेस्ट डिझाईनची रांगोळी काढल्यानंतर अंगण आर्कषक दिसेल.

Web Title: Diwali rangoli designs create beautiful patterns in less time and brighten up your home sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • Diwali 2026
  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

Dhanteras 2026:  धन-संपत्तीच्या पूजेसाठी सज्ज व्हा! सोने-चांदी खरेदी, लक्ष्मी-कुबेर पूजेचे शुभ मुहूर्त एका क्लिकवर
1

Dhanteras 2026: धन-संपत्तीच्या पूजेसाठी सज्ज व्हा! सोने-चांदी खरेदी, लक्ष्मी-कुबेर पूजेचे शुभ मुहूर्त एका क्लिकवर

Diwali 2026: दिवाळीच्या रात्री मुख्य दारावरच का लावले जातात दिवे? 99% लोकांना माहीतच नाही रहस्य
2

Diwali 2026: दिवाळीच्या रात्री मुख्य दारावरच का लावले जातात दिवे? 99% लोकांना माहीतच नाही रहस्य

Diwali 2026: दिवाळीनिमित्त भाजणीशिवाय बनवा इन्स्टंट तयार होणारी कुरकुरीत बटर चकली, नोट करून घ्या रेसिपी
3

Diwali 2026: दिवाळीनिमित्त भाजणीशिवाय बनवा इन्स्टंट तयार होणारी कुरकुरीत बटर चकली, नोट करून घ्या रेसिपी

Poor Circulation Symptoms: पायांवरचे केस अचानक गळतायत? शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
4

Poor Circulation Symptoms: पायांवरचे केस अचानक गळतायत? शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.