Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पार्टी असो वा संध्याकाळची क्रेव्हिंग; स्टफ्ड चीज गार्लिक ब्रेड तुम्हाला नाराज करणार नाही, नोट करा रेसिपी

Stuffed Cheese Garlic Bread Recipe : झणझणीत आणि चीजने भरलेलं हे गार्लिक ब्रेड एकदा खाल्लं की पुन्हा पुन्हा बनवावंसं वाटेल! याची रेसिपी फार सोपी आहे आणि तुम्ही घरी ती सहज बनवू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 31, 2025 | 09:29 AM
पार्टी असो वा संध्याकाळची क्रेव्हिंग; स्टफ्ड चीज गार्लिक ब्रेड तुम्हाला नाराज करणार नाही, नोट करा रेसिपी

पार्टी असो वा संध्याकाळची क्रेव्हिंग; स्टफ्ड चीज गार्लिक ब्रेड तुम्हाला नाराज करणार नाही, नोट करा रेसिपी

Follow Us
Close
Follow Us:

स्टफ्ड चीज गार्लिक ब्रेड म्हणजे लसणाने आणि चीजने भरलेला आणि भाजलेला ब्रेड. हे एक लोकप्रिय स्नॅक्स किंवा साइड डिश आहे. आपण आजवर हा पदार्थ बाहेर अनेकदा खाल्ला असेल मात्र तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही घरीही अगदी सहज आणि झटपट याला तयार करू शकता. गार्लिकचा सुगंध आणि चीजची मसालेदार चव या पदार्थाला आणखीनच बहारदार बनवते. संध्याकाळच्या क्रेव्हिंगसाठी किंवा घरी पार्टी असल्यास स्टार्टर म्हणून सर्व्ह करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

Shravan 2025: साबुदाण्याचा वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट राजगिऱ्याची खीर, चवीसोबतच पचनक्रिया राहील निरोगी

तुम्ही मुलांच्या टिफिनसाठीही हा पदार्थ तयार करू शकता. मैद्यापासून तयार केलेल्या ब्रेडमध्ये तुम्ही चिली, चीजचे मिश्रण घालता आणि मग त्याला बेक करता. याची चव तुम्हाला हा पदार्थ पुन्हा पुन्हा बनवण्यास भाग पाडेल. काहीतरी नवीन चवदार बनवून खायचे असेल तर यंदाच्या विकेंडला ही रेसिपी नक्की ट्राय करा. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य:

ब्रेड साठी:

  • मैदा – 2 कप
  • साखर – 1 टेबलस्पून
  • सुकं यीस्ट – 1 टेबलस्पून
  • कोमट दूध – ½ कप
  • कोमट पाणी – ¼ कप
  • मीठ – ½ टीस्पून
  • ऑलिव तेल – 2 टेबलस्पून
स्टफिंग साठी:
  • किसलेलं मोजरेला चीज – 1 कप
  • चीज स्लाइस – 2-3 (ऐच्छिक)
  • बारीक चिरलेला लसूण – 1 टेबलस्पून
  • बारीक चिरलेली कोथिंबीर – 2 टेबलस्पून
  • चिल्ली फ्लेक्स – 1 टीस्पून
  • मिक्स हर्ब्स (ऑरेगॅनो, थायम, इटालियन सीझनिंग) – 1 टीस्पून
  • बटर – 2 टेबलस्पून
कृती:
  • गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये कोमट दूध, साखर आणि यीस्ट घालून 10 मिनिटे झाकून ठेवा. मिश्रण फसफसल्यावर यीस्ट अ‍ॅक्टिव्ह झालं आहे हे समजते.
  • मैदा, मीठ, यीस्टचं मिश्रण आणि तेल एकत्र करून थोडं थोडं कोमट पाणी घालून मऊ पीठ मळून घ्या. झाकून 1 तास ठेवा जेणेकरून पीठ फुलेल.
  • यानंतर एका बाऊलमध्ये किसलेलं चीज, लसूण, कोथिंबीर, चिल्ली फ्लेक्स, आणि मिक्स हर्ब्स एकत्र करा.
  • पीठ फुगल्यानंतर त्याला पुन्हा थोडं मळा. आता त्याची एक जाडसर पोळी लाटून त्यावर चीजचं स्टफिंग पसरवा.
  • अर्ध्या भागावरच ठेवा आणि दुसऱ्या अर्ध्या भागाने झाकून द्या. कडा दाबा.
  • बटरमध्ये लसूण आणि कोथिंबीर मिक्स करून ब्रेडच्या वरती लावा. त्यावर पुन्हा थोडे हर्ब्स शिंपडा.
  • ओव्हन 180°C वर प्रीहीट करा. ब्रेड 20-25 मिनिटं किंवा सोनेरी होईपर्यंत बेक करा.
  • ब्रेड थोडं थंड झाल्यावर त्याचे स्लाइस करून गरमागरम चीज गार्लिक ब्रेड सॉस किंवा केचपसोबत सर्व्ह करा.
  • ओव्हन नसेल तर हॉट पॅनमध्ये झाकण ठेवून मंद आचेवर शेकता येतो.
  • हवे असल्यास तुम्ही त्यामध्ये स्वीट कॉर्न, कांदा, किंवा मिरपूड घालून स्टफिंग बदलू शकता.

FAQs (संबंधित प्रश्न)

गार्लिक ब्रेडवर तुम्ही कोणते चीज वितळते?
परमेसन आणि मोझारेला चीज

ब्रेडसोबत कोणते चीज चांगले आहे?
चेडर चीज

Web Title: Stuffed cheese garlic bread recipe in marathi perfect for party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2025 | 09:29 AM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

फिरणं तर फक्त एक कारण मूळ उद्देश तर आहे खाणं; वेगाने वाढत चाललेलं Snack Tourism नक्की आहे तरी काय?
1

फिरणं तर फक्त एक कारण मूळ उद्देश तर आहे खाणं; वेगाने वाढत चाललेलं Snack Tourism नक्की आहे तरी काय?

गरमागरम भातासोबत खाण्यासाठी झटपट बनवा राजस्थानी स्टाइल पंचरत्न डाळ, सहज पचन होण्यासोबतच शरीराला होतील फायदे
2

गरमागरम भातासोबत खाण्यासाठी झटपट बनवा राजस्थानी स्टाइल पंचरत्न डाळ, सहज पचन होण्यासोबतच शरीराला होतील फायदे

Recipe : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तोंड गोड करा, शाही पद्धतीने घरी बनवा ‘नवाबी सेवया’
3

Recipe : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तोंड गोड करा, शाही पद्धतीने घरी बनवा ‘नवाबी सेवया’

शिराळ्याच्या साली फेकून देत असाल तर थांबा! जेवणात तोंडी लावण्यासाठी बनवा चटकदार सालींची चटणी
4

शिराळ्याच्या साली फेकून देत असाल तर थांबा! जेवणात तोंडी लावण्यासाठी बनवा चटकदार सालींची चटणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.