Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 6 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : लहान मुलं करतायेत आईस्क्रिम खाण्याचा हट्ट, मग घरीच बनवा नो शुगर “ड्रायफ्रुट्स आईस्क्रिम”

Dryfruit Ice Cream Recipe : साखरेचा वापर न करता घरीच एक आरोग्यदायी आणि टेस्टी आईस्क्रिम बनवता येऊ शकते. या रेसिपीने तुम्ही घरातील सर्वांना खुश करु शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: May 05, 2026 | 09:35 AM
Recipe : लहान मुलं करतायेत आईस्क्रिम खाण्याचा हट्ट, मग घरीच बनवा नो शुगर "ड्रायफ्रुट्स आईस्क्रिम"

Recipe : लहान मुलं करतायेत आईस्क्रिम खाण्याचा हट्ट, मग घरीच बनवा नो शुगर "ड्रायफ्रुट्स आईस्क्रिम"

Follow Us
Follow Us:
  • उन्हाळ्यात आईस्क्रिम खाण्याची फार इच्छा होते.
  • पण याचे सेवन आपल्या आरोग्यासाठी चांगले ठरत नाही.
  • मुलांचा हट्ट पूर्ण करण्यासाठी तुम्ही घरीच आरोग्यदायी आईस्क्रिम तयार करु शकता.
लहान मुलांना गोड खाण्याची आवड असते, हे अगदी नैसर्गिक आहे. पण बाजारात मिळणाऱ्या गोड पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात साखर, कृत्रिम रंग आणि प्रिझर्वेटिव्ह्ज असतात, जे त्यांच्या आरोग्यासाठी चांगले नसतात. त्यामुळे पालक म्हणून आपण नेहमीच विचार करतो की मुलांच्या चवीला आवडेल आणि त्याचवेळी त्यांच्या शरीरालाही पोषण देईल असा पर्याय काय असू शकतो. अशा वेळी घरच्या घरी बनवलेली, साखर न घातलेली ड्रायफ्रूट आईस्क्रीम हा एक उत्तम आणि स्मार्ट पर्याय ठरतो.

पिकलेल्या आंब्यापासून बनवा चविष्ट लाडू, फक्त 3 साहित्यांची गरज लागेल; शेफ कुणाल यांनी शेअर केली रेसिपी

ही आईस्क्रीम केवळ चविष्टच नाही, तर त्यामध्ये वापरलेले सुकेमेवे, दूध आणि नैसर्गिक गोडी देणारे खजूर व अंजीर यामुळे ती पोषणमूल्यांनी भरलेली असते. मुलांना आवडणारी चॉकलेटी फ्लेवर आणि क्रीमी टेक्स्चर असल्यामुळे ते आनंदाने खातात, आणि तुम्हालाही त्यांच्या आरोग्याची चिंता राहत नाही. विशेष म्हणजे ही रेसिपी बनवायला सोपी आहे आणि त्यासाठी फारशा अवघड साहित्याची गरज नाही. चला तर मग जाणून घेऊया ही पौष्टिक आणि स्वादिष्ट ड्रायफ्रूट आईस्क्रीम बनवण्याची सोपी रेसिपी.

 साहित्य

  • एक कप मखाणे
  • दीड कप दूध
  • अर्धा कप काजू आणि बदाम
  • एक कप अंजीर आणि खजूर
  • तीन चमचे कोको पावडर
  • एक डार्क चॉकलेट
सतत बटाटे खाऊन कंटाळा आला असेल तर डब्यासाठी बनवा टेस्टी रताळ्याची भाजी, झटपट तयार होईल पदार्थ

 कृती

  • सर्वप्रथम मखाणे हलक्या आचेवर कोरडे भाजून घ्या. यामुळे त्यांचा कुरकुरीतपणा आणि चव अधिक छान लागते.
  • आता काजू आणि बदाम देखील थोडेसे भाजून घ्या आणि थंड होऊ द्या. अंजीर आणि खजूर लहान तुकड्यांमध्ये कापून ठेवा.
  • मिक्सरमध्ये भाजलेले मखाणे, काजू, बदाम, अंजीर आणि खजूर घालून एकदम मऊसर पेस्ट तयार करा.
  • एका भांड्यात दूध गरम करा. त्यात हळूहळू कोको पावडर घाला आणि गुठळ्या होऊ नयेत म्हणून नीट ढवळा.
  • आता या दुधात तयार केलेला ड्रायफ्रूट पेस्ट घाला आणि मंद आचेवर थोडा वेळ शिजवा.
  • दरम्यान डार्क चॉकलेट वितळवून त्यात मिसळा आणि सगळे मिश्रण एकजीव करा.
  • तयार झालेले मिश्रण एका एअरटाइट डब्यात काढा आणि ४–५ तासांसाठी फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवा.
  • आईस्क्रीम घट्ट झाल्यावर बाहेर काढून सर्व्ह करा. वरून ड्रायफ्रूटचे तुकडे घालून सजवा.
  • घरच्या घरी बनवलेली ही साखरविरहित ड्रायफ्रूट आईस्क्रीम मुलांसाठी आरोग्यदायी आणि चविष्ट असा उत्तम पर्याय ठरते.

Web Title: Summer special how to make ice cream without sugar recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 09:35 AM

Topics:  

  • healthy recipe
  • Ice Cream Day
  • Summer Food

संबंधित बातम्या

Besan-Paneer Chilla: नाश्त्यासाठी झटपट बनवा हेल्दी आणि टेस्टी बेसन-पनीर स्टफ्ड चिला; रेसिपी नोट करा
1

Besan-Paneer Chilla: नाश्त्यासाठी झटपट बनवा हेल्दी आणि टेस्टी बेसन-पनीर स्टफ्ड चिला; रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.