Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Summer Special : पिकलेल्या आंब्यांपासून घरी बनवा फ्रेश आंबा पापड, फार सोपी आहे पद्धत

Aam Papad Recipe : तुम्हाला माहिती आहे का? बाजारात विकत मिळणारा आंबा पापड तुम्ही घरी देखील अगदी सहज आणि सोप्या पद्धतीमध्ये तयार करु शकता. यासाठी फक्त ४ साहित्यांची गरज लागते.

  • By नुपूर भगत
Updated On: May 10, 2026 | 03:30 PM
Summer Special : पिकलेल्या आंब्यांपासून घरी बनवा फ्रेश आंबा पापड, फार सोपी आहे पद्धत

Summer Special : पिकलेल्या आंब्यांपासून घरी बनवा फ्रेश आंबा पापड, फार सोपी आहे पद्धत

Follow Us
Follow Us:
  • आंबा पापड एक लोकप्रिय स्नॅक्सचा प्रकार आहे.
  • लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच याची चव फार आवडते.
  • तुम्ही ही टेस्टी पदार्थ घरी देखील बनवू शकता.
उन्हाळा म्हटलं की आंब्याचा सुगंध, गोड चव आणि त्यापासून तयार होणारे विविध पदार्थ यांची आठवण हमखास येते. आंबा हा फळांचा राजा मानला जातो आणि त्यापासून बनणारा आम पापड हा अनेकांचा आवडता पारंपरिक पदार्थ आहे. लहानपणी बाजारातून आणलेला आम पापड चघळत खाण्याची मजा काही वेगळीच असायची. पण घरच्या घरी बनवलेला आम पापड चवीलाही उत्तम आणि अधिक शुद्ध असतो.

Sunday Special : घरी बनवा टेस्टी, मसालेदार ‘रावस फ्राय’, काही मिनिटांत तयार होते रेसिपी

घरच्या घरी तयार केलेला आम पापड चवीला मऊ, हलका चिवट आणि नैसर्गिक गोडवा असलेला असतो. उन्हाळ्यात आंबे भरपूर मिळत असताना हा पदार्थ करून ठेवला तर वर्षभर त्याचा आनंद घेता येतो. चला तर मग, पारंपरिक पद्धतीने स्वादिष्ट आम पापड कसा बनवायचा याची रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य

  • ४ ते ५ पिकलेले गोड आंबे
  • अर्धा कप साखर
  • १ चमचा तूप
  • चिमूटभर वेलची पूड
Summer Drink: ५ मिनिटांमध्ये घरी बनवा थंडगार Raw Mango Mojito, शेफ कुणालने सांगितली झटपट तयार होणारी रेसिपी

कृती

  • सर्वप्रथम आंबे स्वच्छ धुवून त्याची साल काढा आणि गर वेगळा करा. मिक्सरमध्ये हा गर गुळगुळीत पेस्ट होईपर्यंत फिरवून घ्या.
  • एका जाड बुडाच्या पॅनमध्ये आंब्याची पेस्ट घाला. त्यात साखर मिसळून मंद आचेवर शिजवायला ठेवा.
  • मिश्रण सतत हलवत राहा, जेणेकरून ते पॅनला चिकटणार नाही. मिश्रण थोडं घट्ट होऊ लागलं की त्यात वेलची पूड घाला.
  • एका मोठ्या ताटाला किंवा ट्रेला हलकं तूप लावून ग्रीस करा. तयार मिश्रण त्यावर पातळ थरात पसरवा.
  • हे ताट कडक उन्हात सुकण्यासाठी ठेवा. साधारण १ ते २ दिवसांत वरचा भाग कोरडा होईल.
  • पहिला थर सुकल्यानंतर त्यावर पुन्हा थोडं मिश्रण पसरू शकता. त्यामुळे आम पापड अधिक जाड आणि चविष्ट होतो.
  • पूर्णपणे सुकल्यावर आंबा पापडाचे तुकडे कापा आणि हवाबंद डब्यात साठवून ठेवा.
  • आम पापड मुलांच्या डब्यात, प्रवासात किंवा हलक्या गोड स्नॅकसाठी उत्तम पर्याय ठरतो. त्यावर थोडं काळं मीठ भुरभुरवलं तर चव आणखी खुलते.
 

Web Title: Summer special make fresh market style aam papad at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Alphonso Mango
  • marathi recipe
  • Summer Food

संबंधित बातम्या

Recipe : संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी हटके, घरी बनवा चटकदार ‘कुरकुरे चाट’
1

Recipe : संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी हटके, घरी बनवा चटकदार ‘कुरकुरे चाट’

Independence Day 2026 : १५ ऑगस्ट स्पेशल घरी बनवा ‘तिरंगा कपकेक’, चवीसह लूकही आकर्षित
2

Independence Day 2026 : १५ ऑगस्ट स्पेशल घरी बनवा ‘तिरंगा कपकेक’, चवीसह लूकही आकर्षित

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाचा गोडवा वाढवा, घरी बनवा ‘तिरंगा बर्फी’, निवडक साहित्यांची लागेल गरज
3

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाचा गोडवा वाढवा, घरी बनवा ‘तिरंगा बर्फी’, निवडक साहित्यांची लागेल गरज

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाची सकाळ करा खास, घरी बनवा ‘तिरंगी सँडविच’
4

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाची सकाळ करा खास, घरी बनवा ‘तिरंगी सँडविच’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.