देशात केळी, संत्री, जांभूळ अशा अनेक फळांचे सेवन केले जाते मात्र तरीही आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते. असे का आणि आंब्यालाच फळांचा राजा का म्हटले जाते याचा विचार तुम्ही कधी…
पिकलेल्या आंब्याचा वापर करून अनेक पदार्थ बनवले जातात. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये आंब्यापासून मँगो मिनी केक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ बनवण्यासाठी अतिशय सोपा आहे.
हापूस आंब्यांपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आंब्यांची खीर बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. आंब्याची खीर कोणत्याही सणावाराच्या दिवशी तुम्ही बनवू शकता.
Maharashtra Weather: कोकणात आंबा, काजूचा हंगाम मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपल्याने २० मे पासून सुरू झालेल्या पावसाचा फटका या पिकांना बसला नव्हता.
आंब्याचा वापर करून अनेक पदार्थ बनवले जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला १० दिवस टिकणारे आंब्याचे घारगे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ घरातील लहान मुलांसह सगळ्यांचं खूप आवडेल.
गुजरातमध्ये पिकणारा केशर आंबा हा भारतातील आघाडीचा आंबा निर्यातदार बनला आहे. त्याने अमेरिकेत दीर्घकाळापासून असलेल्या अल्फोन्साला मागे टाकले आहे. अमेरिका आता भारतीय आंब्यांची सर्वात मोठी बाजारपेठ बनली आहे.
रायगड जिल्ह्याच्या बहुतांश भागात रात्री कमी अधिक प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पुढील दोन दिवस कोकण किनारपटटीवर अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात आंबे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आंबा खोबऱ्याची वडी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. जाणून घ्या आंबा खोबऱ्याची वडी बनवण्याची सोपी रेसिपी.
सकाळच्या नाश्त्यात नेहमी नेहमी काय खावं? असा प्रश्न सगळ्यांचं पडतो. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये चिया मँगो स्मूदी बनवू शकता. हा पदार्थ आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. जाणून घ्या स्मूदी बनवण्याची सोपी…
फळांचा राजा हापूस आंब्यांपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला पुण्यात प्रसिद्ध असलेली मँगो मस्तानी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ घरातील सगळ्यांचं नक्की आवडेल.
हापूस आंबा हा कोकणातील खास परंपरेचा, दर्जेदार आणि निर्यातक्षम आंबा असून त्याची खासियत चव, सुगंध आणि पोत यात दिसते. म्हणूनच तो आंब्यांचा राजा मानला जातो.
फळांचा राजा म्हणून आंब्याची सगळीकडे ओळख आहे. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आंबा खायला खूप आवडतो. आंब्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. पिकलेला हापूस आंबा पाहिल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी…
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आंबा खायला खूप आवडतो. आंब्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. पण या पदार्थांसोबत आंब्याचे सेवन केल्यास शरीराचे नुकसान होण्याची शक्यता असते.
तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही पिकलेल्या आंब्यांपासून चविष्ट अशी चटणी तयार करू शकता. ही चटणी फार कमी वेळेत तयार होते आणि अनेक महिने साठवून ठेवता येते. मँगो लव्हर्स असाल तर…
आंब्यापासून बनवलेले सर्वच पदार्थ अतिशय सुंदर आणि चवदार लागतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हापूस आंब्यापासून गोड शिरा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला आंब्याचा शिरा सुंदर लागेल.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मिळणाऱ्या आंब्यांपासून सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही घरी आंब्याचा जाम बनवू शकता. तुम्ही बनवलेला जाम घरातील लहान मुलं ब्रेड किंवा चपातीसोबत आवडीने खातील.
चवीला खाल्ला जाणारा आंबा आरोग्याच्या दृष्टीने अतिशय पौष्टिक आहे. आंब्याचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोणत्या वेळी आंब्याचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
उन्हाळ्याचे दिवस जसे सुरु होतात तसे अनेक जणांना आंबा खाण्याचा मोह होतो. पण अनेकदा आंबा गोड करण्यासाठी काही जण केमिकलचा वापर करत असतात. हा केमिकलयुक्त आंबा तुम्ही ओळखणार कसा?