Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sunday Special Recipe : सुट्टीच्या दिवशी नाश्ताही करा मजेदार, घरी बनवा टेस्टी आणि झटपट तयार होणारा ‘पनीर चीज टोस्ट’

Paneer Cheese Toast Recipe : पनीरपासून आपण अनेक चविष्ट पदार्थ बनवून खाल्ले असतील पण तुम्ही कधी पनीर चीज टोस्ट खाल्ला आहे का? पनीरमध्ये भरपूर प्रोटीनचे प्रमाण असल्याने नाश्त्यासाठी हा एक हेल्दी आणि टेस्टी पर्याय ठरतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 26, 2026 | 09:58 AM
Sunday Special Recipe : सुट्टीच्या दिवशी नाश्ताही करा मजेदार, घरी बनवा टेस्टी आणि झटपट तयार होणारा 'पनीर चीज टोस्ट'

Sunday Special Recipe : सुट्टीच्या दिवशी नाश्ताही करा मजेदार, घरी बनवा टेस्टी आणि झटपट तयार होणारा 'पनीर चीज टोस्ट'

Follow Us
Follow Us:
  • पनीरमध्ये प्रोटीनचे प्रमाण भरपूर असते.
  • यापासून अनेक चविष्ट पदार्थ बनवले जाऊ शकतात.
  • आज आपण पनीरपासून टेस्टी नाश्त्याची रेसिपी जाणून घेणार आहोत.
पनीर चीज टोस्ट ही एक सोपी, झटपट आणि चविष्ट डिश आहे जी सकाळच्या नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी किंवा अचानक भूक लागली तर अगदी परफेक्ट ठरते. आजकालच्या धावपळीच्या जीवनात वेळ कमी असतो, पण चविष्ट आणि पौष्टिक काहीतरी खाण्याची इच्छा मात्र कायम असते. अशा वेळी पनीर चीज टोस्ट हा एक उत्तम पर्याय आहे. पनीरमध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात असतात, तर चीजमुळे पदार्थाच्या चवीत आणखी भर पडतो.

Recipe : ऑफीस स्नॅक्ससाठी परफेक्ट! घरी बनवा मार्केट स्टाईल क्रिस्पी, स्पायसी आणि टेस्टी मसाला काजू, रेसिपी आहे फार सोपी

ही रेसिपी इतकी सोपी आहे की सहज बनते. त्यासाठी फार जास्त साहित्य लागत नाही आणि घरात उपलब्ध असलेल्या साध्या वस्तूंनीही तुम्ही ही डिश तयार करू शकता. मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी ही डिश आहे. शिवाय, तुम्ही आपल्या आवडीनुसार त्यात भाज्या किंवा मसाले घालून त्याची चव अजून वाढवू शकता.

साहित्य:

  • ब्रेड स्लाइस – 4
  • पनीर – 1 कप (किसलेले किंवा चुरलेले)
  • चीज – ½ कप (किसलेले)
  • बटर – 2 टेबलस्पून
  • हिरवी मिरची – 1 (बारीक चिरलेली)
  • कोथिंबीर – 2 टेबलस्पून (चिरलेली)
  • मीठ – चवीनुसार
  • मिरपूड – ½ टीस्पून
  • चाट मसाला – ½ टीस्पून
कडक उन्हात शरीराला मिळेल थंडावा! झटपट बनवा Mango Rabdi Faluda, पाहताच क्षणी सुटेल तोंडाला पाणी

कृती:

  • सर्वप्रथम एका बाऊलमध्ये किसलेले पनीर, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, मिरपूड आणि चाट मसाला घालून नीट मिक्स करा.
  • आता ब्रेड स्लाइसवर बटर लावा.
  • तयार केलेले पनीर मिश्रण ब्रेडवर समान पसरवा.
  • त्यावर किसलेले चीज घाला, जेणेकरून टोस्ट अधिक चविष्ट होईल.
  • तवा गरम करून त्यावर हे ब्रेड स्लाइस ठेवा आणि मध्यम आचेवर शेकून घ्या.
  • खालील बाजू खुसखुशीत झाल्यावर ब्रेड हलकेच उलटा आणि दुसरी बाजूही शेकून घ्या.
  • चीज वितळून टोस्ट सोनेरी आणि क्रिस्प झाल्यावर गॅस बंद करा.
  • गरमागरम पनीर चीज टोस्ट टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.
 

Web Title: Sunday special a tasty and quick paneer cheese toast at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 09:58 AM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • marathi recipe
  • paneer

संबंधित बातम्या

Breakfast Tips: सकाळी उठल्यानंतर किती वेळाने नाश्ता करायला हवा? तज्ज्ञांनी दिला सल्ला!
1

Breakfast Tips: सकाळी उठल्यानंतर किती वेळाने नाश्ता करायला हवा? तज्ज्ञांनी दिला सल्ला!

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
2

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
3

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

पनीरच्या नावावरून देशभर चर्चा; FSSAIचा प्रस्ताव अन् तुकाराम मुंढेंच्या कारवाईला श्रेय देण्याची सोशल मीडियावर चढाओढ
4

पनीरच्या नावावरून देशभर चर्चा; FSSAIचा प्रस्ताव अन् तुकाराम मुंढेंच्या कारवाईला श्रेय देण्याची सोशल मीडियावर चढाओढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.