Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यात घ्या घराची काळजी!

  • By Rashmi Dongre
Updated On: Jul 11, 2022 | 02:55 PM
पावसाळ्यात घ्या घराची काळजी!
Follow Us
Follow Us:

[read_also content=”Leopard Attack in Yavatउंडवडी येथील वस्तीत बिबट्याचा धुमाकूळ https://www.navarashtra.com/maharashtra/leopard-attack-in-undawadi-2-goat-killed-nrka-303011.html”]

पाऊस म्हणजे चिखल पाऊस म्हणजे कमालीची कटकट असे जर तुम्हाला वाटत असेल. पावसाळा हा ऋतू दरवर्षी येतो तो त्याच्यासोबत मातीचा सुगंध घेऊनच येतो. अनेकांना पाऊस रोमॅंटिक वाटतो तर काहींना मात्र कटकटीचा वाटतो. पावसाचेही नीट प्लॅनिंग केले तर पाऊसही तुम्हाला नक्कीच हवाहवासा वाटेल. पावसाळ्यात आपल्या घरांचे संरक्षण कसे करावे? पावसाळ्यात जशी पण आपली काळजी घेतो तशी आपल्या घराची देखील कळजी घ्याला पाहिजे. पावसाळ्यात तुम्हाचे स्व:ताचे वेगळ घर असेल तर पावसाळा सुरु होण्याअधी छताची तपासणी करा.

त्याच्या बरोबर घरातील ड्रेनेज सिस्टीमसुध्दा नीट तपासायला हवी. म्हणजे कुठेही तुंबण्याचा धोका उद्भवणार नाही. पावसाळ्यात घराला कोरडे ठेवायचे असेल तर दर पाच वर्षांनी घरांना पेंट करायला हवा. तुम्ही जर इमारतीमध्ये राहत असाल तर पावसापासून संरक्षण करण्यासाठी रंग वापरणे केव्हाही चांगले.पावसाळ्यात वाळवी ही मोठ्या प्रमाणात पसरते, त्यामुळे पावसाळ्याच्या अधिच वाळवी काढण्यासाठी पेस्ट कंट्रोल करुन घेणे.

घरातील लाकडी फर्निचरची विशेष काळजी घ्यावी, पावसाळ्या लाकडी वस्तू पाणी लागून फुगतात त्यासाठी वस्तूची मांडणी ही अशा ठिकाणी करावी जेथे पाणी लागणार नाही व अश्या ठिकाणी ठेवावी. तसेच पावसळ्या अधी लाकडी वस्तूला पॅलिश करून घेणे.दारात वापरली जाणारी मॅट ही कापडाची नसावी, ती रबर किंवा बांबूची असावी. जेणे करुन मॅट मध्ये पाणी मुरणार नाही.

Web Title: Take care of the house in the rain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2022 | 02:55 PM

Topics:  

  • take care

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.