Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडूची अक्षरे.. , यंदाच्या शिक्षक दिनी लाडक्या शिक्षकांना द्या ‘या’ गोड शुभेच्छा

दरवर्षी ५ सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असे अनेक शिक्षक असतात ज्यांनी त्यांना मार्गदर्शन करून जीवन घडवण्याची योग्य दिशा दाखवली आहे. संपूर्ण भारतामध्ये ५ तारखेला शिक्षक दिन साजरा केला जातो.त्यामुळे यंदाच्या शिक्षक दिनी लाडक्या शिक्षकांना द्या या खास शुभेच्छा. शुभेच्छा वाचून शिक्षक होतील खुश.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 05, 2024 | 05:30 AM
लाडक्या शिक्षकांना द्या या खास शुभेच्छा

लाडक्या शिक्षकांना द्या या खास शुभेच्छा

Follow Us
Close
Follow Us:

प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचे स्थान खूप महत्वाचे आहे. आपल्या आयुष्यात आलेली गुरु रुपी शिक्षक आपल्याला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात. माणसाचे आयुष्य घडण्यासाठी गुरु आणि शिक्षक असतात. दरवर्षी 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असे अनेक शिक्षक असतात ज्यांनी त्यांना मार्गदर्शन करून जीवन घडवण्याची योग्य दिशा दाखवली आहे. संपूर्ण भारतामध्ये 5 तारखेला शिक्षक दिन साजरा केला जातो. तसेच शिक्षक दिन साजरा करण्याचे दुसरे अवचित्त म्हणजे भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षकाचा सन्मान आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते. त्यामुळे तुम्हासुद्धा तुमच्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा द्याच्या असतील तर या गोड शुभेच्छा तुम्ही तुमच्या शिक्षकांना नक्की पाठवू शकता.(फोटो सौजन्य-istock)

“गुरूवर्य तुमच्या उपकारांची कशी करू परतफेड..
लाखो-करोडोंच्या धनापेक्षा माझे गुरू आहेत अनमोल..
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”

“काय देऊ गुरूदक्षिणा,
मनातल्या मनात येई विचार..
आयुष्य दिलं तरी फेडता
येणार नाही तुमचं ऋण.
शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!”

“लिहिता लिहिता जपावे ते अक्षर मनातले…
बोलता-बोलता गुंफावे ते शब्द ओठातलले…
रडता रडता, लपवावे ते पाणी डोळ्यातले…
अन हसत हसता आठवावे ते शिक्षक शाळेतले…
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”

“काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडूची अक्षरे उमटवत
हजारोंच्या आयुष्यात रंग भरणाऱ्या शिक्षकांना
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”

हे देखील वाचा: गोव्यातील गणेशोत्सव: परंपरा आणि एकतेचा मेळ संस्कृतीचं प्रतिबिंब

योग्य काय अयोग्य काय हे सांगता तुम्ही,
खोटं काय खरं काय हे समजावता तुम्ही,
जेव्हा काहीच कळत नाही,
तेव्हा मार्ग दाखवता तुम्ही..
आयुष्यातील प्रत्येक अंधारात
प्रकाश दाखवता तुम्ही..
हॅपी टीचर्स डे..!

आम्हाला प्रेरित करण्यासाठी,
आम्हाला आमच्या पायावर उभं करण्यासाठी,
आम्हाला यशस्वी बनवण्यासाठी,
तुमचे खूप खूप धन्यवाद…
हॅपी टीचर्स डे..!

गुरु शिवाय नाही होत जीवन साकार,
डोक्यावर जेव्हा असतो गुरूंचा हात,
तेव्हाच मिळतो जीवनाला खरा आकार
माझ्या डोक्यावर नेहमी आशीर्वाद
आणि ज्ञानाचा हात ठेवल्याबद्दल
माझ्या गुरूंचे खूप खूप आभार..
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

सूर्य किरण जर उगवले नसते,
तर आकाशाचा रंगच समजला नसता,
जर महात्मा जोतिबा फुले जन्मले नसते,
तर खरचं स्त्री शिक्षणाचे महत्व समजले नसते…
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

शि म्हणजे शीलवान
क्ष म्हणजे क्षमाशील
क म्हणजे कर्तव्येनिष्ठ
अशा सर्वच शिक्षकांना वंदन
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

हे देखील वाचा: ‘या’ गावात शेणाने केली जाते मारामारी; हजारो वर्षे जुनी परंपरा नक्की काय?

शिकवता शिकवता आपणास आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य देणारे
आदराचे स्थान म्हणजे आपले शिक्षक
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

काय देऊ गुरूदक्षिणा,
मनातल्या मनात येई विचार..
आयुष्य दिलं तरी फेडता
येणार नाही तुमचं ऋण.
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Web Title: Teachers day best wishes sms messages for your favourite teacher

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2024 | 05:30 AM

Topics:  

  • Happy Teacher's Day

संबंधित बातम्या

Teachers Day: “शिक्षण हे ये हृदयीचे ते हृदयी पोहोचले पाहिजे”
1

Teachers Day: “शिक्षण हे ये हृदयीचे ते हृदयी पोहोचले पाहिजे”

Teacher’s Day: गुरु-शिष्यच्या नात्याला सलाम, नक्की बघा ‘हे’ ५ सुपरहिट चित्रपट
2

Teacher’s Day: गुरु-शिष्यच्या नात्याला सलाम, नक्की बघा ‘हे’ ५ सुपरहिट चित्रपट

Teachers Day 2025: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यामुळे 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षकांसाठी कसा ठरला खास? जाणून घ्या
3

Teachers Day 2025: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यामुळे 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षकांसाठी कसा ठरला खास? जाणून घ्या

लिहिता लिहिता जपावे ते अक्षर मनातले…! शिक्षक दिनानिमित्त गुरूंना पाठवा ‘या’ खास शुभेच्छा
4

लिहिता लिहिता जपावे ते अक्षर मनातले…! शिक्षक दिनानिमित्त गुरूंना पाठवा ‘या’ खास शुभेच्छा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.